Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
July 21, 2013
Visits : 2235

बाईक एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची शत्रू असते अस म्हणतात आजकाल त्या स्त्रीच नाव आहे बाईक ... असते ज्याच्याकडे हल्ली बाईक त्याला लवकर मिळते वाईफ... बाईक पाहून हल्ली मुली मुलांच्या प्रेमात पडतात.... लग्न झाल्यावर नोकरी करून त्याच्या त्याच बाईकच्या कर्जाचे हप्ते फेडतात ... बाईक वरून फिरता याव जगभर म्हणून मुलगी हल्ली बाईक वाल्याशी लग्न करते आणि लग्न झाल्यावर त्याच बाईक वरून राहायला जागा शोधत दारोदार भटकते ... बापाच्या पैशावर हल्ली बाईक कोणीही घेतो पण त्याच बाईक मद्धे स्वत: च्या पैशRead More

July 19, 2013
Visits : 3140

विठूराया वाहतो फुले माझ्या श्रद्धेची तुझ्या चरणी हे विठूराया .......... नसलो जरी वारकरी भरली वारी नजरेत मी हे विठूराया ..... आलो नाही पंढरीला जरी साठवलेय तुझ हृदयी हे विठूराया .... नसलो जरी संत कोणी तरी जाणलंय मी तुझ हे विठूराया ... ठेवण्याची मस्तक तुझ्या चरणी एकदातरी इच्छा धरली मनी हे विठूराया ..... करोडो भक्त वेडे तुझ्या भक्तीचे त्यातील समज एक वेडा मज हे विठूराया .... दे दर्शन तुझ्या मुखाचे आयुष्यात एकदातरी ही विनंती आषाढी एकादशीच्या दिवशी तुझ्या चरणी हे विठूरायाRead More

July 17, 2013
Visits : 1767

राग वाढलेले केस माझे पाहुनी एका बाईस वाटले मी आहे टपोरी .... लागतं असता तिचाच धक्का मला बसमध्ये म्हणते मला उगा रहा उभा सरळी मनीच म्हणालो मी आहे शेंग चवळीची सरळच तू का झालीस भोपळा फुलुनी ... आला होता राग भयंकर पण ! बाजूला उभी होती सुंदर परी म्हणूनच सावरले मनी... स्वत : शीच म्हटले घातले आवर ह्या परीने माझ्या रागाला नाहीतर झाले असते आज भांडण सकाळी सकाळी .... आले असते लक्षात त्या सहज परीच्या रागावल्यावर मी होतो जमदग्नी ... साधा भोला शांत रहावे नजरेत मी तिच्या म्हणून घातले आवर माRead More

July 08, 2013
Visits : 1250

पुरुष स्त्रियांवर होणाऱ्या बलात्कारास कारण स्त्रियांचे तोकडे कपडे हल्ली पुरुष सहज म्हणून जातो ... स्त्रियांचा प्रती त्याच्या नजरेत असणाऱ्या प्रेम वजा वासनेला पुरुष सहजच नजरेआड करतो .... आपल्या पुरुषत्वाची ताकद जगाच्या कल्याणासाठी आजमावयाची तर पुरुष ती हल्ली स्त्रियांवर आजमावतो ... कळत नाही आजही पुरुष स्त्रियांना आपल्या ताटाखालच मांजर का समजतो .... स्त्रियांनी कस राहावं , कस वागावं कस बोलावं , कस चालावं हे पुरुष ठरवूच कसा पाहतो... स्त्री एक स्वतंत्र व्यक्ती आहे स्वतंत्Read More

July 04, 2013
Visits : 1518

औषध मी खोकल्यावरील गोळ्या घेण्यासाठी एका औषधाच्या दुकानात गेलो. दुकानदाराला म्हणालो मला 2 गोळ्या दे ! त्याने मला 5 गोळ्यांच पाकीट दिल आणि पैसे सुट्टे नसल्याच कारण पुढे केलं. मी त्या गोळ्या घेणच नाकारल आणि निघून आलो. मला दोन गोळ्यांची गरज असताना मी पाच गोळ्या विकत घ्याव्याच का ? प्रत्येक वेळी पैसे सुट्टे नाहीत म्हणून ग्राहकांच्या माथी अधिक औषध मारण्याचा हा डाव नसेल कशावरून ? त्याच्याही काही दिवस अगोदर मी मला दोनच गोळ्याची गरज असताना मला गोळ्यांच अक्क पाकीट विकत घ्याव लागल होत. अर्ध पाकीट ही द्यायलाRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 9910 hits