Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 30, 2014
Visits : 4454

एक कप चहा...                                              लेखक – निलेश बामणे           बरेच दिवस विजय अशा एखाद्या कामाच्या शोधात होता ज्यात त्याला मानसिक समाधान आणि काहीतरी रचनात्मक कार्य केल्याचे समाधान मिळेल. विजयला फक्त पैसे कमावण्यासाठी तशी नोकरीची गरज नव्ह्ती कारण विजय अशी काही कामे करण्यात पारंगत होता की ती कामे त्याच्याकडून करून घेण्यासाठी लोक त्याच्या मागे लागतात आणि त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसे ही त्याला द्यायला तयार असतात. पण का कोणास जाणे विजयला त्याच्या सर्वात आवडत्या क्षेत्रातRead More

June 27, 2014
Visits : 947

भटक्या कुत्र्यांना आवर घालायाला नको का ?                                                        लेखक - निलेश बामणे दोन एक दिवसापूर्वी मुंब्र्यात एक लहान मुलगा शाळेत जात असताना सात - आठ भटक्या कुत्र्यांनी त्याचे लचके तोडून जखमी केले. त्या जखमी मुलाला जवळ पास १५० टाके पडले. जर लोकांनी योग्य वेळी मदत केली नसती तर कदाचित त्या मुलाला आपले प्राणही गमवावे लागले असते. भटाक्या  कुत्र्यांचा हा उपद्रव गरीब लोकांना अजून किती दिवस मूकपणे सहन करावा लागणार आहे. या सर्वाशी संबंधित अधिकारी आणि प्रशासन काही ठोसRead More

June 23, 2014
Visits : 1116

प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्याचे आवाहन मासिक साहित्य उपेक्षितांचे आणि www.mestrysolutions.in च्या माध्यमातून प्रातिनिधिक काव्यसंग्रह २०१४ प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यात सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या कवींनी आपल्या तीन अप्रकाशित कविता, आपले पासपोर्ट आकारातील छायाचित्र, आपला अल्प परिचय आणि प्रकाशन शुल्क म्हणून रुपये १००० /- ( हजार रुपये फक्त ) चा धनादेश '' साहित्य उपेक्षितांचे '' या नावाने सोबत पाठवावा. कविता पाठविण्यासाठी अंतिम तारीख ३१ जुलै २०१४ असेल. कविता संग्रह प्रकाशित झाल्या नRead More

June 19, 2014
Visits : 2673

मी विसर का पडतो मला पाहता चोरून मी तुझ्याकडे एकदा तरी वळूनच पाहण्याचा या जगाकडे पाहतच का राहतो मी तुझ्या ग रेशमी केसांकडे आकर्षितते का मन त्यांच्या काळ्या रंगाकडे वळुनीच पाहणारे घारे तुझे डोळे माझ्याकडे घालतातच का मला क्षणोक्षणी एक नवे कोडे हसते का गाली तू पाहत वेड्यागतच माझ्याकडे पाहता हरवून मी तुझ्या सुंदर चेहर्‍याकडे निघताना जेंव्हा तू पाहतेस वळूनच माझ्याकडे तेंव्हाच माझी नजर वळ्ते सहज दुसरीकडे कवी- निलेश बामणे ( एन.डी.)Read More

June 19, 2014
Visits : 1510

आमची आजी                                    लेखक – निलेश बामणे             काही दिवसापूर्वी दिर्घ आजारपणामुळे आमच्या आजीचे वयाच्या जवळ-पास पंच्याहत्तराव्या वर्षी निधन झाले. आमच्या आजीच्या मृत्यूमुळे आमची आई तिचे मायेचे छ्त्र कायमचेच गमावून बसली. आमच्यासाठी तर ती मायेच मोकळ आभाळ्च होती. आमच्या आजीच्या मृत्यूमुळे एका पिढीचा अस्त झाला आणि एक पिढी अधिक प्रोढ झाली. मागच्या सात-आठ वर्षापासून आजी आजारी होती. तिच्या आजारपणात आमच्या आईने तिचे कर्तव्य पालन करण्यात जरा ही ह्लगर्जीपणा केला नाही. पण एका विवRead More

June 19, 2014
Visits : 2478

स्वयंपाक आणि मी                                      लेखक – निलेश बामणे.    घरात कोणी बाईमाणूस नसल्यामुळे जवळ- जवळ पंदरा-वीस वर्षानंतर माझ्यावर स्वतःसाठी जेवन तयार करण्याची वेळ आली होती. एक वेळ मला जेवन नसेल तरी चालेल पण मला चहा लागतोच, चहा प्यायल्या शिवाय मला माझा दिवस सुरू झाल्यासारखाच वाटत नाही, चहा प्यायल्याशिवाय माझं डोकच चालत नाही असं म्ह्टलं तरी चालेल. प्रश्न एक – दोन दिवसाचा असता तर मी गॅसला हात ही लावला नसता पण प्रश्न आठवडाभराचा होता. आठवडाभर हॉटेलात खाणं माझ्या खिशाला परवडलही असत पणRead More

June 06, 2014
Visits : 691

आजी आजी असते आईची आई जेव्हा आईलाही भीती असते आईची तेव्हा आई आपल्यावर रागावते कधी जेव्हा आजीच्या कुशीत शिरावेसे वाटते तेव्हा आईही आपल्यापासून काही लपविते जेव्हा आजीच आईचे गुपित मोकळे करते तेव्हा आई सोबत आजीकडे आपण जातो जेव्हा आजीला आकाश ही  ठेंगणे होते तेव्हा आजी जाते हे जग सोडून कधी जेव्हा आईसह आपण ही  खाऱ्या प्रेमाला पोरके होतो तेव्हा कवी - निलेश बामणे ( एन .डी .)Read More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 13869 hits