Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 12, 2016
Visits : 5984

घटस्फोट आणि भारतीय संस्कार...            आपल्या देशात हल्ली घटस्फोटाचं प्रमाण वाढू लागलयं हा कित्येकांसाठी चिंतनाचा आणि चिंतेचा विषय ठरू लागलेला आहे. आपल्या देशातील हे वाढतं घटस्फोटाचं प्रमाण दिवसेन- दिवस वाढतच जाणार आहे त्यामुळे भविष्यात आपल्या देशातील घटस्फोटाचं प्रमाण कमी होईल या भ्रमात कोणीच राहाता कामा नये आणि ते प्रमाण कमी व्हाव म्ह्णून प्रयत्न करणे म्ह्णजे उंठावरून शेळ्या हाकण्यासारखे आहे. त्यामुळे घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणामुळे भविष्यात उद्भवणार्‍या समस्यांना सामोर जाण्यासाठी समाजाची मानRead More

March 12, 2016
Visits : 1600

तू भेटलीस की...   तू भेटलीस की का बेचैन होते वेडे मन माझे... तू भेटलीस की का होतात डोळे ओलेचिंब माझे... तू भेटलीस की का काळीज होते कासाविस माझे... तू भेटलीस की का व्यर्थच भासे हे जीवन माझे...           तू भेटलीस की का बेभान होते सारेच ग माझे...   © कवी – निलेश बामणे ( एन.डी.)     दिनांक – 9 मार्च 2016     लग्न म्हणजे काय असतं ?   लग्न म्हणजे काय असतं ? एक चुकलेलं गणित असतं कारण तिथे एक आणि एक तीन असतं...   लग्न म्हRead More

March 12, 2016
Visits : 2196

आई आई आहे ईश्वराच्या आधी पवित्र जगाची या निर्माती म्ह्णून झुकतो तिचा निर्माता ईश्वरही तिच्या चरणावरती ! आई प्रेमळ प्रतिबिंब छान प्रेम जगाला देणारी ती प्रेमाची मग शोभावी एक छान प्रेमळच परिभाषा ती ! आई आहे शब्द पहिला बाळ नेहमी जो उच्चारतो मायबोलीत आईच्या  त्या बोलायला तो जसा लागतो ! आई जगती गुरु प्रथमच जन्म घेणार्‍या जीवाचा ती म्ह्णून जगी सारे म्ह्णती आई आहे गुरु थोर ती ! आई आहे एक गोड नातं म्ह्णून म्ह्णते मला बाळ ती जिवाचे मोल देऊन तिच्या रक्षण माझRead More

March 12, 2016
Visits : 1537

गणराया आवडते मज काढाया चित्र तुझे गणराया विशाल तुझे उदर जगाची विघ्ने साठवाया लांब तुझी सोंड दुरूनच संकट सुंघाया मोठे तुझे कान जगाची दुःखे ऐकाया डोळे तुझे लहान अचूक निरीक्षण कराया उंदीर तुझे वाहन मदतीस लवकर धावाया म्ह्णूनच आवडे झुकाया तुझ्या पुढे गणराया !   © कवी – निलेश बामणे ( एन.डी. )   फॅशन प्रेम करुन लग्न करणं आज जुनं झालंय लग्नापूर्वी पोर काढणं आज फॅशन झालंय   झाकण्यासाठी अंगभर कपडे घालणं आज जुनं झालंय कपडयासाठी अंग उघडं ठेRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 11317 hits