Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
September 26, 2011
Visits : 8729

पर्यावरण मनुष्य प्राण्याच्या वाढीचा स्वार्थाचा आणि हव्यासाचा परिणाम पर्यावरणावर होतोय मानव निर्मित फ्लोरोक्लोरोकार्बनमुळे  ओझोनचा थर नष्ट होऊन सूर्य पृथ्वीच्या  वेळेअगोदरच  जवळ येतोय उंच उंच अलिशान काचेच्या इमारती उभारून माणूस जागतिक तापमानात आणखीनच भर घालतोय स्वसंरक्षनाच्या नावाखाली माणूस अनु बॉम्बची निर्मिती करून पर्यावरणासह स्वतच्या नाशाच साधन निर्माण करतोय स्वताच अस्तित्व टिकविण्याच्या नादात माणूस पर्यावरणाचा नाश करत स्वताच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतोय कवी - निलेश बामणेRead More

September 14, 2011
Visits : 5934


September 09, 2011
Visits : 5634


nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 20297 hits