Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 24, 2012
Visits : 2292

तर्‍हा जीवनाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी जगण्याची तर्‍हा प्रत्येकाची निराळी कोणाला हवं असत जग जवळी काहींना ते नकोस वाटत भोवताळी काहींना नकोशी वाटते झाडाची ही सावळी काहींना नकोसा होतो उजेड संध्याकाळी काहींना आवडत एकट फिरण वेळी - अवेळी काहींना हवी असते चालतानाही सोबत सकाळी कित्येकांच्या चेहर्‍यावर आनंदाने फुलते कळी तर काहींच्या चेहर्‍यावर नोहमीच लावलेली असते काजळी कवी – निलेश बामणेRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 2292 hits