Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 28, 2013
Visits : 9381

दुष्काळ शून्यात चित्त लावून विचार करतो मी जेव्हा, तेव्हा स्वतालाच प्रश्न विचारतो की त्या दुष्काळग्रस्तानपैकी मी ही एक असतो तर कसा टिकलो असतो दुष्काळात ..... दिवसाला १५० लिटर पाण्याची विल्हेवाट लावणारा मी कसा जगलो असतो अथक परिश्रम करून मिळविलेल्या त्या हंडाभर पाण्यात.... पाण्यासाठी पाण्याविना उन्हातान्हात भटकताना काला पडलेला माझा चेहरा न धुता मलाच कसा दिसला असता आरश्यात..... स्वताच्या मालकीची कित्येक आकार जमीन असताना पोटापाण्यासाठी निर्वासितासारखा माझ्याच राज्यात भटकताना मी कसा दिRead More

April 24, 2013
Visits : 7541

नाहक जात - धर्माच्या नावावर आजही बळी का जोतोय प्रेमाचा नाहक ... जात - धर्म जपण्यासाठी आजचे प्रियकर प्रेयसी का खातात माती नाहक ... आधुनिकतेचा गाजावाजा करत आजचे सुसंस्कृत सभ्य पालकही का कुरवाळत बसतात जात - धर्म नाहक ... सुशिक्षित सुसंस्कृत आणि आधुनिक आजची पिढीही का बळी ठरतेय जात - धर्माचा नाहक ... प्रेमात पडताना जात - धर्म आडवा येत नाही मग तो लग्नाच्या वेळीच का आडवा येतो नाहक ... अजून कि वर्षे समानतेचा जयघोष करत जात - धर्माच्या नावावर प्रेमाचा बळी घेत राहणार आहोत आपण नाहक ... कवी - निलेशRead More

April 21, 2013
Visits : 8116

बलात्कार बलात्काराच्या बातम्या हल्ली कानी पडतात वारंवार ... पुरुषात आजही दडलाय लांडगा हे सिद्ध होतंय वारंवार ... पुरुषातील पुरुषत्वच घेतोय बळी राक्षसासारखा स्त्रीचा वारंवार ... पुरुष असल्याची लाजही वाटते वाचून बातम्या बलात्काराच्या वारंवार ... हातही शिवशिवतात घेण्यास घोट बलात्कारी पुरुषांच्या नरडीचा वारंवार ... स्त्रियांनीच का उभा चिरू नये अशा बलात्कारी पुरुषास असेही वाटते वारंवार ... स्त्री - पुरुष समानतेच्या काळातही स्त्रीच ठरतेय पुरुषाच्या वासनेचा बळी वारंवार ... स्त्रियांच्या शीलाच रक्षण करण्Read More

April 09, 2013
Visits : 5008

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा उभारुनी गुढी करू स्वागत मराठी नववर्षाचे गुढीपाडव्याच्या या दिवशी देऊन शुभेच्छा निदान आपल्या माय मराठीतच या दिवशी जपू मराठी बाणा , मराठी संस्कृती नेहमी सारखी या दिवशी गोड धोड खावून, गोड वागत, गोड बोलू मराठीतच या दिवशी जोडूनी हात देवापुढे मागू भरभराट यश आणि कीर्ती या दिवशी भेटेल त्यास म्हणू गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा या दिवशी कवी- निलेश बामणेRead More

April 08, 2013
Visits : 4261

अनुत्तरीत प्रश्न स्त्री - पुरुष दोन भिन्न व्यक्ती भिन्न भिन्न प्रवृतीच्या तरी अजूनही का लग्नाच्या दावणीला एकत्र बांधले जाता आहेत संस्कृतीच्या नैतिकतेच्या आणि धर्माच्या नावावर ? हे थांबेल कदाचित स्त्री-पुरुष समानता प्रत्यक्षात आल्यावर.......... मनुष्य प्राणी इतर प्राण्यासारखा एक मग त्यालाच का काम करावे लागते उदरनिर्वाहासाठी ? आणखी काय होणार मनुष्य स्वतालाच ईश्वर समजू लागल्यावर ...... प्रेम हृदयात निर्माण होते हि भ्रामक कल्पना बुद्धीजीवीही अजून किती दिवस कवटाळत बसणार आहेत खुळ्यासाRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 34307 hits