Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 22, 2014
Visits : 11277

बाळासाहेब ठाकरे यांच्या 88 व्या जयंती निमित्ताने लेखक – निलेश बामणे आदरणीय, देवतूल्य, हिंदूहृदयसम्राट आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 88 व्या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा बाळसाहेबांच्या आठवणींना उजाळा देऊया ! आज बाळासाहेब ठाकरे देह रूपाने आपल्या नसले तरी त्यांचे कार्य, त्यांचे विचार, त्यांचा आवाज, त्यांचे लिखाण, त्यांची व्यंगचित्रे यांच्या रूपात ते आपल्यात आहेतच. आपल्या मनातील गाभार्‍यात त्यांना फार पूर्वीच देवत्व लाभल होत असं म्ह्टलRead More

January 18, 2014
Visits : 1679

तिच्या वरील माझे प्रेम कित्येक वर्षानंतर ती आज माझे पहिले प्रेम मला सामोरी आले होते... का कोणास जाणे तिच्या चेहऱ्यावरील पूर्वीचे ते हसू चांदण्याचे चोरीस गेले होते... येता जवळी ती माझ्या का कोणास जाणे आमचे डोळे अचानक अनोळखी झाले होते ... किंचित दूर चालत गेल्यावर ती तिच्याकडे वळून पाहत मी सुखी रहा मनात वदले होते ... तिच्या प्रेरणेनेच माझ्या सारख्या दगडाला ही मोल्यवान हिरयाचे रूप लाभले होते ... तिच्या ही नकळत तिने माझ्यासह जगावर ही किंचित उपकारच केले होतेRead More

January 16, 2014
Visits : 950

काजवा जेंव्हा सूर्याला भेटला... लेखक – निलेश बामणे साहित्य क्षेत्रातील माझं अस्तित्व हे एखाद्या काजव्या इतकेच आहे असं मी व्यक्तीशः मानतो. पण याच काजव्याला साहित्य क्षेत्रातील एक सूर्य काही दिवसापूर्वी जेंव्हा प्रत्यक्ष भेटला तेंव्हा माझा आनंद व्दिगुणीत झाला होता. त्या सूर्याच्या भेटीचा क्षण हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोल्यवान क्षणांपैकी एक होता. एखाद्या कवीच्या कविता आपण शाळेत असताना, वाचल्यात, पाठ केल्यात आणि त्यांचा अभ्यास करून परिक्षेत गुण ही मिळविलेत अशRead More

January 14, 2014
Visits : 3298

टाइमपास – एक अप्रतिम चित्रपट लेखक – निलेश बामणे दगडू आणि प्राजक्ता यांच्या प्रेमकथेवर बेतलेला ‘टाइमपास’ हा चित्रपट अतिशय अप्रतिम आहे. चित्रपटाच्या शिर्षकात जरी टाइमपास असला तरी चित्रपटात यकिंचितही टाइमपास केलेला दिसत नाही. संपूर्ण चित्रपट अगदी सुरूवातीपासून शेवटापर्यत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झालेला दिसतो. या चित्रपटाची जमेची बाजू ही आहे की हा चित्रपट लोकांनी पुन्हा पुन्हा चित्रपटगृहात जावून पाहिला आणि पाहता आहेत. हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना प्रत्Read More

January 13, 2014
Visits : 4536

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा चला दूर थंडीपासून उन्हात पळूया... खात गोड तिळाचे लाडू गोड गोड बोलूया.. पतंग उडवुया... पतंग कापुया... पतंग भिडवूया... मकर संक्रांती सारखा सण उत्साहात साजरा करुया ... जीवनात त्याच्या माद्धमातून आनंद ,उत्साह आणि गोडवा भरूया ... दूर गेलेल्या मनाशी संवाद साधून त्यांना पुन्हा जवळ आणूया ... सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मनापासून देऊया...Read More

January 12, 2014
Visits : 3735

प्रामाणिकपणा लेखक – निलेश बामणे आता काही दिवसापूर्वी दूकानातून मी एक बिस्किटचा पुडा विकत घेतला पण गडबडीत मी उरलेले दहा रूपये घ्यायलाच विसरलो. ते ही बर्‍याच उशिरा माझ्या लक्षात आले. जेंव्हा लक्षात आले तेंव्हा जावून त्या दुकानदाराला आठवण करणे म्ह्णजे मुर्खपणाचे लक्षण ठरले असते. त्यामुळे मी त्या दहा रूपयावर पाणी सोडले. या सगळ्यात नक्की चूक कोणाची झाली ? माझी की त्या दुकानदाराची की दोघांचीही म्ह्टलं तर हो आणि म्हटल तर नाही. मी त्या दुकानातून वस्तू विकत घेतली म्ह्णजेRead More

January 12, 2014
Visits : 1675

पतंग लेखक – निलेश बामणे. रस्त्याने चालताना अचानक एक पतंगांचे दुकान माझ्या नजरेत आले. बरीच वर्षे झाली की आपण पतंग उडवून ! माझं मनच माझ्याशी बोलू लागलं. जेंव्हा आंम्ही लहान होतो म्ह्णजे दहा-बारा वर्षाचे तेंव्हा आमच्या चाळीच्या शेजारीच एक मोकळी जागा होती. त्या मोकळ्या जागेतूनच आंम्ही पतंग उडवायचो. आता मी जेंव्हा गूल झालेल्या अर्थात तुटलेल्या एका पतंगीला पकडण्यासाठी तिच्या मागे धावणारया दहा - पंदरा लहान मुलांना पाह्तो तेंव्हा मला त्यांच्यावर हसू येत आणि नंतRead More

January 11, 2014
Visits : 12011

नाद लेखक – निलेश बामणे ‘’जवळपास वर्षभर हा माझ्या मागे लागलाय, नचूकता मी यायच्या वेळेवर रोज बस्टॉपवर माझी वाट पाहत उभा असलेला दिसतो. मी बसमध्ये चढले की माझ्या मागून चढातो, मी बस सोडली की तो ही सोडतो, माझ्या गोर्‍या रंगावर आणि मादक शरिरावर भुळ्लाय आणि काय ? मी चुकून त्याच्या नजरेला नजर दिली तर मुलींसारखी नजर चोरतो. बसमध्ये माझ्या बाजुला येऊन उभा राहिला तर मला त्याचा धक्का लागून मी त्याला काही बोलणार नाही याची पूर्ण काळ्जी घेतो. बसमध्ये कोण भेटला तरRead More

January 11, 2014
Visits : 10959

आत्महत्या का वाढता आहेत ? लेखक – निलेश बामणे आत्महत्येच्या बातम्या आता सर्रास वाचायला आणि पहायला मिळतच असतात वर्तमानपत्र आणि टी.व्ही.च्या माध्यमातून. पूर्वी आत्महत्येच्या बातम्या लोकांना व्यतीत करायच्या पण ह्ल्ली त्या बहुदा तश्या करत नसाव्यात. आता समाजात सामूहीक आत्मह्त्येच प्रमाणही वाढू लागलय. लोकांच्या आत्मह्त्ये बाबत आता समाजमनही उदासिन होऊ लागलय. त्यामुळेच की काय हल्ली शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा विषयही मागे पडलेला दिसतो निवडणूका तोंडावर असतानाहRead More

January 11, 2014
Visits : 2457

चिमणी बऱ्याच दिवसानंतर मोकळ्या नभात उडताना एक चिमणी दिसली चिव - चिव करत घरात माझ्या नजरेसमोरून ती उडत गेली आमच्या घरासमोरच्या पूर्वीच्या मोकळ्या अंगणाची आठवण करून गेली मागे कधी आजीने सांगितलेल्या चिमणीच्या गोष्टीची आठवण देऊन गेली बऱ्याच दिवसापासून फक्त चित्रात दिसणारी चिमणी आज प्रत्यक्षात सामोरी आली बऱ्याच वर्षानंतर आमच्या घरात जणू ती नवीन पाहुनीच आली चिमण्या घटता आहेत प्रदूषणामुळे याची जणू सूचनाच घेऊन आली कवी - निलेश बामणेRead More

January 10, 2014
Visits : 1639

माझे मत माझे मत मी देतो माझ्या मनानेच मला विचारलेल्या साऱ्या प्रश्नांच्या उत्तराला माझे मत मी देतो माझ्या हृदयाचा ही माझ्या नकळत ठाव सहजच घेणाऱ्याला माझे मत मी देतो माणसातच राहून मनीचे माणूसपण त्याच्या जपणाऱ्याला माझे मत मी देतो लोटत दूर असत्यास सत्याच्याच बाजूने उभा राहणाऱ्याला माझे मत मी देतो संस्कृती आणि सभ्यता सदैव देशासाठी जपू पाहणाऱ्याला माझे मत मी देतो वर्षानुवर्षे माझ्या विचारांवर नियंत्रण सहज ठेवणाऱ्याला कवी - निलेश बामणेRead More

January 09, 2014
Visits : 1605

व्यसनाधिनता आणि ती... लेखक – निलेश बामणे. रस्त्याच्या कडेला पानाच्या टपरीवर उभी राहून एखादी तरूणी सिगारेट ओढत असेल तर तिच्याकडे पाहताना काही पुरूषही स्तब्ध होतात. मी जेंव्हा सुरूवातीला हे असं दृष्य पाहिलं तेंव्हा मला वाटल होत,’ मला दिसलेलं हे दृष्य अपवादात्मक असावं. पण नंतर ते दृष्य मला सतत दिसू लागल आणि त्यानंतर मला त्या बद्दल फारसं आश्चर्य वाटण बंद झाल. म्ह्णजे माझ्यासाठी आता ते दृष्य नित्याच झाल. आपल्या देशातील स्त्रियांनी खरोखरच सर्वच बाRead More

January 08, 2014
Visits : 2093

ई-बुक एक उत्तम पर्याय लेखक – निलेश बामणे. आता काही दिवसापूर्वीच बुक गंगा डॉट कॉमवर माझा ‘माझी लेखणी आणि तिचे पंख’ हा 6 वा कवितासंग्रह ई-बुक स्वरूपात प्रकाशित झाला. माझे पहिले दोन कवितासंग्रह ‘प्रतिभा आणि कवितेचा कवी’ पुस्तक रूपात प्रकाशित झालेले होते. ते कवितासंग्रह आजही कित्येक वाचक माझ्याकडे स्वतःहून वाचायला मागतात. त्या कवितासंग्रहातील कविता उत्तमच होत्या पण त्यानंतर मी लिह्लेल्या कविता वास्तववादी, अधिक प्रगल्ब आणि सामाजिक जाणिव जपणारया आहेत. पण त्या कविताRead More

January 07, 2014
Visits : 846

मूळनावात बदल नको ! लेखक – निलेश बामणे. लग्नानंतर बायकोच्या मूळ्नावात नवर्‍याने बदल करावा की करू नये ? या विषयावर जवळ - पास दहा वर्षापूर्वी ‘मूळ्नावात बदल नको !’ या शिर्षकाखाली युवासकाळ मध्ये माझे मत प्रकाशित झाले होते. मूळ्नावात बदल नको या मतावर मी तेंव्हा ही ठाम होतो आणि आजही तितकाच ठाम आहे. मला वाटत होत ज्या विषयावर मी दहा वर्षापूर्वी मत मांडल होत तो विषय आता विषयच नसेल राहिला. पण ! तो विषय आजही ताजा आहे याच मलाच आश्चर्य वाटल. मी माझ्या भारतीय संस्कृतीचाRead More

January 07, 2014
Visits : 3076

आठवण येते एकांतात मी असताना मला तुझी आठवण येते तुझ्यासाठी वाया घालविलेल्या दिवसांची आठवण येते तुझ्या गुलाबी गालावरील काळ्या तिळाची आठवण येते तुला पटविण्यासाठी पटविलेल्या तुझ्या मैत्रिणीची आठवण येते तुझ्यामुळे मी नाकारलेल्या त्या कित्येक सुंदर तरुणींची आठवण येते तुझ्यासाठी केलेल्या त्या कित्येक नाटकांची आठवण येते तुझ्यावर जबरदस्ती लिहिलेल्या त्या कवितांची आठवण येते शेवटी शेवटी तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी दिसलेल्या नकाराची आठवण येते तुझ्या आठवणीत गाळलेल्या प्रत्येक अश्रुची आठवण येते आता तरRead More

January 05, 2014
Visits : 10527

लबाड पुरूष लेखक – निलेश बामणे. प्रतिभा आणि विजयच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. त्यामुळे सहाजिकच त्यांच्यातील संवादही वाढला होता. तो संवाद आता फक्त व्यक्तिगत पातळीपुरता मर्यादीत न राहता सामाजिक जाणिवेपर्यत पोहोचला होता. प्रतिभानं शेवटी एक दिवस हिंमत करून बरेच दिवस तिच्या मनात घोळणारा प्रश्न विजयला विचारलाच की त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारी कोणी भेटलीच नाही ? की तुला प्रेमविवाहच करायचा होता ? की तुझा विवRead More

January 04, 2014
Visits : 531

माझं पहिलं प्रेम प्रेमात पडलो मी जेंव्हा माझ्याही नकळ्त पहिल्यांदाच... ती होती तेंव्हा गोरी-गोमटी नाजूक अवघ्या दहा वर्षाचीच... आजही आठविते ती मला अगदी तेंव्हा होती तशीच... व्यक्त केल नाही मी तिच्यावरील माझं प्रेम कधीच... ते अव्यक्त होत आणि आता सदैव राहणार होत अव्यक्तच... आज ती माझ्या जगात आजू-बाजूला नव्ह्ती कोठेच... माझ्या कवितेत ती होती आणि कथेतही राहणार होतीच... असूनही ती माझं पहिलं प्रेम जगासाठी अनभिज्ञ होतीच... कवी – निलेश बामणेRead More

January 04, 2014
Visits : 1545

मैत्रिण लेखक – निलेश बामणे. पंचवीस एक वर्षापूर्वी विजय एका सरकारी शाळेत तिसर्‍या इयत्तेत शिकत होता. त्यावेळ्चा प्रसंग आठवून विजयला आजही स्वतःवरच ह्सू येत. त्या शाळेपासून पंदरा मिनिटाच्या अंतरावर असणार्‍या झोपडपट्टीत विजय त्यावेळी रहात होता. पण झोपडपट्टीत रहात असतानाही त्यावेळी विजयच्या वडिलांची आर्थिक स्थिती उत्तम होती. त्यामुळे विजय शाळेत जाताना इतर मुलांच्या तुलनेत जरा जास्तच रूबाबात जात असे त्याचा तो रूबाब आजही कमी झालेला नाही म्ह्णजे त्याने तो कधीच कमी होऊ दिRead More

January 01, 2014
Visits : 713

चिऊताई लेखक – निलेश बामणे चिऊताई आणि मानवाचा संबंध फार जवळचा असावा. निदान आपल्या भारतीय संस्कृतीत तरी तो फार जवळ्चा आणि लिव्हाळ्याचा असल्याच जाणवत. म्ह्णूनच तर आपण चिमणी सारख्या छोट्याश्या निरूपद्रवी पक्षालाही आपल्या ताईची उपमा देतो. भारतीय सभ्यतेत ताईच स्थान हे आईच्या तोलामोलाच मानल जात हे वेगळ सांगायला नको. असं असतानाही आपली संस्कृती ज्या चिऊताईला आईच्या तुलनेच मानत आली त्या चिऊताईच अस्तित्वच आज धोक्यात असल्याच वाचनात आल आणि बरीच वर्षे विस्मरणात गेलेल्या चिऊताईRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 75152 hits