Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 29, 2013
Visits : 817

पाप एका तरुणीन मला प्रश्न केला सुंदर दिसन पाप आहे का ? मी म्हणालो हो पापच असाव ..... नाहीतर सौंदर्यामुळे अनेक निरपराध स्त्रीयांचा बळी गेलाच नसता नाही का ? मग ! सुंदर स्त्रियांनी आपले चेहरे लपवून फिरायचं का ? मी म्हणालो, नाही त्या पेक्षा पुरुषांतील लांडग्यास ठेचत सुटायचं.... सुंदर दिसणाऱ्या पुरुषांना त्यांच्या सौंदर्याचा त्रास होतो का ? ती म्हणाली, नाही होत ! कारण ते बलशाली असतात .. त्यावर मी म्हणालो, तस नाही स्त्री - पुरुष यांच्या सौंदर्याकडे पाहण्याच्या भेदामुळे ते होते ... लRead More

June 28, 2013
Visits : 3877

पाऊस पाऊस एकीकडे रूप आहे आनंदाचे तर दुसरीकडे रक्त रंजित अश्रुंचे ... पाउअस एकीकडे कार्य करते सृजनाचे तर दुसरीकडे नुकसान करते सृष्टीचे ... पाऊस एकीकडे पाणीरूपी जीवन देते तर दुसरीकडे पाण्यात सर्वस्व डूबविते ... पाऊस एकीकडे शेतकऱ्यास झोप देते तर दुसरीकडे पूरग्रस्तांची झोप उडविते ... पाऊस एकीकडे जीवनात सुख पेरते तर दुसरीकडे नकळत दु:ख ओतते ... कवी - निलेश बामणेRead More

June 26, 2013
Visits : 5825

रायगड रायगडावर मी जेव्हा पाऊल ठेवले अभिमानाने माझे तर उर भरले डोळ्यात अश्रू अचानक दाटून आले राज्यांच्या समाधीवर शीर झुकले पाहुनी रायगड सारा डोळे दिपले वाचलेले इतिहासातील सारे खरे वाटले शिवराज्य पुन्हा समोर उभे राहिले पाहुनी पुतळा राजांचा गहिवरून आले निघताना रायगडावरून पाय जड झाले येईन पुन्हा भेटीस मी रायगडाला सांगितले कवी - निलेश बामणेRead More

June 25, 2013
Visits : 4920


June 20, 2013
Visits : 2166


June 19, 2013
Visits : 3133


June 17, 2013
Visits : 2487

मन मन आहे भ्रमर भ्रमर स्थिरावत नाही एकाच कळीवर कळीचे होता फुल अचानक होते सैरभैर ... चोहीकडे भटकते मन सुंदर नवीन कळीच्या शोधात भेटतेच सहजी ती एकटी उभी त्याला रस्त्यात ... टाकतो पाश मन प्रेमाचाच गोड गोड बोलून भूलातच ती बोलण्या घेतो मिठीत तिला भरून .. प्रेम वर्षावात कळी मनाच्या मग ती निघता न्हावून व्यक्त करते तिचे प्रेम आनंदाने ती नाचून ... होताच कळी ती ही प्रेमात मनाच्या फूल फुलून मन जातोच सोडून नव्या कळीचा हात धरून ... कवी - निलेश बामणेRead More

June 16, 2013
Visits : 3730


June 16, 2013
Visits : 5678


June 16, 2013
Visits : 6745


June 16, 2013
Visits : 2463


June 15, 2013
Visits : 4835


June 15, 2013
Visits : 4427

पाऊस पाऊस धो - धो सारखा कोसळणारा छत्री जवळ असतानाही भिजविणारा ... रस्त्याने चालताना मध्येच थांबवून गरम - गरम भजी खायला लावणारा ... पायातील चपला काढायला लावून पाय पाण्यात भिजवायला लावणारा .. छत्री मानेखाली धरून पाऊस सरी हाताच्या ओंजळीत झेलाया लावणारा .. अचानक मोठ्यानाही लहान मुल करून त्यांच्याप्रमाणे बागडाया लावणारा ... ती आणि तॊ सोबत असताना अचानक छत्री उडवून लावणारा .... प्रेमिकांना एकमेकांच्या कुशीत तो शिरण्या चांगला बहाणा सहज देणारा ... असा हा पाऊस सर्वांचा लाडका मRead More

June 11, 2013
Visits : 2612

प्रेम नजरे आड झाली माझी प्रेरणा ती माझ्या कवितेची सुरूवात व्हायची पाहून सुंदर चेहरा जिचा माझ्या दिवसाची आता फक्‍त आठवणच उरेल तिच्या चेहरयावरील निरागस त्या हस्याची भरच पडेल आता माझ्या हृद्यातील मोकळ्या कप्प्यात आणखी एका प्रतिमेची मन दुखावले किंचित माझे पण ही सुरूवात होती नव्याने प्रेम शोधण्याची कवी – निलेश बामणेRead More

June 07, 2013
Visits : 2619

पाऊस अवचित तो तर कोसळला पाऊस आज मुसळधार कडकडणार्‍या विजांसह गडगडाटात मेघांच्या धरल्या माझ्या सजनीने कपडण्यांनिशीच ओल्या मग पाऊस सरी भिजत भिजत ओंजळीत त्या हातांच्या पाहताच तिज भिजताना आनंदाने पावसात वेडावलेच मन माझे आठवणीत त्या प्रेमाच्या मिसळले अश्रू पावसात खारट माझे पाण्यातच वाहून पुढे मिसळण्यास आनंदाश्रूत तिच्या कवी – निलेश बामणेRead More

June 07, 2013
Visits : 3857

समाज मन बदलायला हवं !              तुझ्या मागच्या भावाच किंवा बहिणीच लग्न झालं त्यांना पोरही झाली आता तू लग्न कधी म्हातारं झाल्यावर  करणार की करणारच नाहीस ? अश्या टोमण्याचा मारा कित्येक अविवाहीत तरूण तरूणींना हल्ली विनाकारण सहन करावा लागतोय ! हल्ली समाजात प्रेमप्रकरणांच प्रमाण वाढलय त्यामुळे एखाद्यांच्या लहान भावा – बहिणींची लग्ने अगोदर होणे ही काही आश्चर्याची बाब राहिलेली नाही. लग्न झाल की पोर ती होणारच त्यात लग्न झालेल्या मोठ्या भावंडांचा काय दोष ? तरीही समाज अशा मोठ्या भावंडांकडे संशय भरल्या नजाRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 60191 hits