Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 16, 2016
Visits : 5874

विरोधासाठी विरोध नको... काही मराठी दैनिक मालिकांना हल्ली विरोधाचा सामना करावा लागत आहे, सध्याच्या मालिका हया वास्तवापासून कोसो दूर असतात. त्यामुळे त्या मालिकांतील कथानकांना आणि कथेतील पात्रांना आणि मुळात कथेला किती गंभीरपणे घ्यायचं याचा विचार करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे कारण आता मालिकांतील कथानकांचा संबंध थेट समाजाशी, जातीशी आणि धर्माशी लावला जावू लागला आहे. हा मालिकांना विरोध करण्याच्या नावाखाली  आता राजकारणही सुरू झालेले दिसते. सध्या मालिकांची निर्मिती समाज हितासाठी केली जाते हा गोड गैरसमज कोणRead More

May 16, 2016
Visits : 3293

थोबडा तुझा थोबडा पाहून मी तुझ्या प्रेमात पडलोच नाही तुला पाहून माझ्या हृद्याचे ठोके चुकले पहिल्यांदाच... मला वाटते तुझे आणि माझे काही नाते असावे गतजन्मीचे पण ते नाते प्रेमाचे नाही तर कदाचित असावे शत्रूत्वाचेच कारण क्षणात माणसांना भुरळ घालणार्‍या मला तुझ्या मागे उगाचच धावत राहावे लागलेच नसते वर्षानुवर्षे वेड्यागत...   © कवी – निलेश बामणे ( एन.डी.)Read More

May 16, 2016
Visits : 3251

भोक तुझ्या भिंतीवर मारला खिळा आणि पडला भोक तिला... त्या भोकातून पाहिले तुला पण दिसला चंद्र मला... त्या भोकाला लावला डोळा तेंव्हा दिसला काळोख मला... त्या भोकातूनच मग भिडला तुझ्या डोळ्याला माझा डोळा... त्या भोकातून पाहिले तुला तुही मग पाहिले मला... त्या भोकावर टांगले मला तुही मग टांगलेस तुला... त्या भोकातून दिले तुला तुही दिले प्रेम मला... त्या भोकाने धोका दिला एका धक्काने मोकळा झाला... प्रेमाचा मार्ग भोकात गेला आपले प्रेम इतिहास झाला...   © कवी – निRead More

May 02, 2016
Visits : 4943

डेटींगचे अड्डे तर झालेले नाहीत ना ?          लग्न जुळविणे हा हल्ली एक धंदा झालेला आहे. लग्न जुळविण्याच्या नावाखाली कित्येकांनी पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढलेले आहेत. सध्या लग्न जुळविणारी, मंडळे, संस्था, वेबसाइट्स यांना पेव फुटला आहे. या अशा लग्न जुळविणार्‍या सर्व माध्यमांची मदत घेऊनही जर एखाद्याचे दोन-तीन वर्षे लग्न जुळत नसेल तर वेगवेगळ्या पन्नास व्यक्तींना भेटून त्यांनी नक्की काय साध्य केलेले असतं ? मला तर वाटत फक्त डेटींगचा आनंद उपभोगलेला असतो. सध्या बहुसंख्य तरुण- तरुणी  आपला जोडीदारRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 17361 hits