Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 25, 2015
Visits : 4623

‘प्रारब्ध’                                          लेखक - निलेश बामणे.              दुपारची वेळ होती, मीच रेखाटलेलं एक सुंदर चित्र मी रंगविण्यात व्यस्थ होतो इतक्यात तेंव्हा दहा वर्षाची असणारी ती माझ्याकडे धावत आली आणि एका फाडलेल्या चित्राचे कही तुकडे मला दाखवत तिने मला प्रश्न केला ‘हे चित्र तू काढलं होतस का ? मी पूर्ण आत्मविश्वासाने नाही ! अस खोटंच उत्तर दिलं. तेंव्हा मी तिच्याशी पहिलं आणि शेवटच खोटं बोलंलो. पण तरीही मी खोटं बोलतोय हे तिच्या लक्षात आलं असावं. पण तिने तस मला दिसू दिलं नाही. तिनेRead More

May 18, 2015
Visits : 2811

डॉ.शांताराम कारंडे – एक मित्र           डॉ.शांताराम कारंडे आणि माझी पहिली भेट एका कवी संमेलनात झाली होती. त्या कवी संमेलनाचे आयोजक तेच होते. तेंव्हा पहिल्या भेटीतच ते मला भावले होते. मला जो भावतो तो कोण आहे कसा आहे ही गोष्ट माझ्यासाठी गौण असते. मला जो भावतो त्याचा मी त्याच्या गुणदोषासह स्विकार करतो. पण डॉ.शांताराम कारंडे यांच्यातील फक्त गुणच माझ्या दृष्टीक्षेपात आले. त्या कवी संमेलनातच मी पहिल्यांदा त्यांच्या चारोळ्या वाचल्या होत्या आणि त्यांना बोलताना ही ऐकल होतं. त्यांच्या चारोळ्या मला प्रचंड आवडRead More

May 18, 2015
Visits : 3348

शरसंधान - एक वाचनिय पुस्तक               कोणतेही पुस्तक मी सह्सा संपूर्ण वाचून झाल्याखेरीज हाता वेगळे करत नाही आणि एकदा वाचलेले पुस्तक पुन्हा वाचायला शक्यतो घेत ही नाही. पण ‘शरसंधान’ हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक मी तीन वेळा वाचले. ‘शरसंधान’ हे ह्लके-फुलके पुस्तक असले तरी समजायला जड आणि पचायला अवघड आहे. हे पुस्तक आपल्या बुध्दीचा किस काढण्याबरोबर बुध्दीचा कस लावण्यास प्रवृत्त करते. कोणत्याही पुस्तकाबद्दलची मी माझी प्रतिक्रिया कधीच कोठे दिली नाही की कोठे लिह्ली ही नाही कारण लेखक कोणी का असेना त्यRead More

May 18, 2015
Visits : 3460

मौन                                                           लेखक – निलेश बामणे                  मौन खर्‍या अर्थाने मौन कधी ही नसते, त्याच्या मुळाशी कोठेतरी आग असते, विद्रोह असतो, संताप असतो, कशाच्यातरी शोधाची ओढ असते, आणि अथांग ज्ञानसागरात पोहण्याची इच्छा असते. प्रत्येकाच्या मौन धारण करण्याचा अर्थ वेगळा असतो अथवा वेगळा अर्थ धरला जातो. मौनात जगातील अनाकलनीय रहस्ये दडलेली असतात, त्यात अनेक रहस्ये आणि गुपिते सामावून लुप्त ही झालेली असतात. काहींच्या मौनाचा अर्थ जगाला कधीच कळत नाही, तर काहींच्या मRead More

May 18, 2015
Visits : 6225

कवी कविता आणि मानधन         हल्लीच टी.व्ही.वर एक मराठी मालिका पाहात होतो त्यातील नयिकेची कोणत्यातरी मासिकात एक कविता प्रकाशित झालेली असते आणि त्या मासिकाच्या संपादकाने तिला त्या मासिकाची प्रत, आभाराचे पत्र आणि दिडशे रूपये पाठवलेले असतात असे दृश्य दाखविलेले होते. ज्या कोणी ही मालिका लिहिली असेल एकतर तो किंवा ती कवी असेल अथवा त्यांनी एखादया कवी सोबत चर्चा केलेली असावी. मी एक कवी आहे, उत्तम कवी आहे असं मी नाही म्ह्णणार  पण आजही कवीला त्याच्या प्रकाशित झालेल्या कवितेचे मानधन म्ह्णून दिडशे रूपयापेक्षाRead More

May 14, 2015
Visits : 15939

1.गोवा – माझ्या नजरेतून                                 लेखक – निलेश बामणे.         मुंबई ते गोवा या दरम्यानचा प्रवास विमानाने करण्याचा सुवर्णयोग काही दिवसापूर्वी माझ्या आयुष्यात अनायास चालून आला होता. कामानिमित्त अगदी दिल्ली पर्यतचा प्रवास मी रेल्वेने केला होता. कोकणात आमचे जन्मगांव त्यामुळे त्याचे आकर्षण आंम्हाला थोडे कमीच. पर्यटनासाठी महाराष्ट्राबाहेरील एखाद्या राज्याचा विचार करायचा म्ह्टल तर आमच्या नजरे समोर येणार पहिल राज्य म्ह्णजे गोवाच असायच. आंम्ही मित्र बरेच दिवस नाही बरीच वर्षे गोव्याRead More

May 14, 2015
Visits : 2193

एक रूपया            बसस्टॉपवर येताच नेहमी प्रमाणे मी तिकीट काढण्यासाठी आपल्याकडे सुट्टे पैसे आहेत का याची खात्री करण्यासाठी शर्टच्या खिशात हात घातला तर खिशात अवघा एक रूपया होता. पॅन्टच्या खिशात रूमाल आणि काही चुरगललेले कागद होते. मग अलिबाच्या गुहेत म्ह्णजे माझ्या खांदयाला लटकवलेल्या झोळीचे सर्व कप्पे उलटे करून पाहिले पण त्यात एक रूपया ही नव्हता. दुसर्‍याच क्षणाला मी माझ्या पैशाचे पाकीट कोठेतरी विसरलो असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यावर मी स्वतःच स्वतःवर भयंकर संतापलो. दिवसभर काम करून अगोदरच वैतागलोRead More

May 06, 2015
Visits : 2644


nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 41243 hits