Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 13, 2017
Visits : 1834

एक मैत्रीण...            होळीला मला नराहून कामिनीची आठवण येतेच. मला नचुकता रंग लावणाऱ्यां मुलींपैकी एक ती होती.  जग तिच्याबद्दल काय विचार करायचं मला माहीत नाही पण मला मैत्रीण म्हणून ती आवडायची माझी गुपिते माहीत असलेल्यापैकी ती एक होती. ती ही माझ्यापासून लपलेली नव्हती पण माझा दुसऱ्यांच्या आयुष्यात स्वतःहून ढवळाढवळ न करण्याचा स्वभाव ज्यामुळे कित्येकांची आयुष्ये मार्गी लावण्याची माझ्यात क्षमता असतानाही मी ते केले नाही. मी तिचे आयुष्यही मार्गी लावू शकलो असतो कदाचित पण दुर्दैवाने मी तसे करणे त्या नियतिलाच मान्यRead More

March 01, 2017
Visits : 1916

जाणीव                   सकाळी सकाळी बाबांचा प्रश्न तुझ्याकडे चार -  पाच हजार आहेत का ? मी नाही म्हणताच त्यांचा पारा               चढला ! तुझ्याकडे कधीच पैसे नसतात मग कामाला का जातोस ? मी कामाला का जातो हा प्रश्न खरं म्हणजे मलाही कालच पडला होता एक परप्रांतीय मला बसटॉपवर भेटला माझ्याशी बोलता- बोलता त्याने मला माझ्या कामाविषयी विचारले मी त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली मुंबईत अनोळखी माणसाला आपली खरी माहिती द्यायची नाही हे मी स्वतःच स्वतःला घातलेले बंधन ! पण माझ्याकडे मात्र पोपट बोलतो तो ही बोलला पोपRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 3750 hits