Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 12, 2011
Visits : 1395

तू जीवनाच्या प्रवासात तासन - तास उभ राहूनएखाद्या स्त्रिची वाट पाहण्याची सवय तू मला लावलीस आणि स्वत : मात्र नामानिराळी राहिलीस ......सौंदर्याची स्तुती करायला ती ही कवितेतून सवय तू मला लावलीस आणि स्वत : मात्र एकही कविता कधी ही नाही लिहिलीस............मी होतो त्या पेक्ष्या सतत वेगळा दिसण्याची वागण्याची सवय तू मला लावलीस आणि स्वत : मात्र एक सर्व सामान्य गृहिणी झालीस ..........तुझी प्रसिद्धी माझ्यावर लादून मला प्रसिद्धी मिळविण्याची सवय लावलीस आणि स्वत : मात्रRead More

April 07, 2011
Visits : 6231

भ्रष्टाचारभ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णा हजारेनी एक माळ गुंफायला घेतली ..........त्या माळेत गुंफले काही मोती काही मणी............मोत्याकडे पाहुण मणी वाढत गेले आणि माळेची लांभीही........एक दिवस ही माळ भ्रष्टाचाराला विळखा घालेल एखाद्या महाकाय अजगरासारखी .......भ्रष्टाचार गिळंकृत करेल तेव्हाच कदाचित ही माळ गुंफणे बंद होईल ...........पण ! तो पर्यंत माघार नाही ...........माळ गुंफतच राहावे लागेल ........काही मोती काही मणी कदाचित गळतील .........त्या जागी दुसरे गुंफावेच लागतील .Read More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 7626 hits