Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
July 31, 2017
Visits : 1052

मी मी माझ्याच धुंदीत माझ्याच मस्तीत आहे तुझ्याकडे पाहायलामाझ्याकडे वेळ कोठे ...मी शोधतो वेड्यागत खरे प्रेम कोठे आहेजीवन संपत आलेशोध लागला कोठे...मी लिहिल्या कविताकथा प्रेमावर कितीपण भरोसा माझाप्रेमावर आहे कोठे...मी प्रेमात पडलो आणित्यात रमलो कित्येकदापण त्यात गुंतून राहावेअसे काही घडले कोठे...मी नालायक प्रियकरप्रेमासाठी लायक नव्हतोचतिने मला प्रिय मानावाअसा मी होतोच कोठे...©कवी :- निलेश बामणेRead More

July 28, 2017
Visits : 2030

प्रेम...मी तुझ्या प्रेमात पडलोतू माझ्या प्रेमात पडली नाहीसएक तर तू तुझ्या जगात रमली होतीसअथवा तुझं तुझ्याकडे तुझं म्हणावं असं जगच नव्हतं...माझ्या जगात मी एकटाच राजा होतोपण माझा मीच माझ्यात नव्हतोतुला आकर्षण होत माझ्या जागाचपण तुला पक्क माहीत होत तुझं मन माझ्यात आणि माझ्या जगात कधीच रमणार नव्हतं...माझी प्रत्येक कृती निर्बंधआणि तुझी प्रत्येक हालचाल हीजाळ्यात गुंतलेलीमी साऱ्या जगाची जबाबदारीमाझ्या डोक्यावर वाहत होतो आणि तू मात्र जगासाठी वाहत होतीसकारण खऱ्या प्रेमाच तुलाभानच नव्हतं...तू माझ्या प्रेमात नाही पडलीRead More

July 21, 2017
Visits : 1797

मूळ कवीची माफी मागून सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय ?  या कवितेवरील विडंबन ...सोनू ! तुला माझ्यावर भरोसा, नाही काय ? नाही काय ? माझी कविता कशी ? छान!  छान !तिचे डोळे कसे ? खोल ! खोल !तिचे गाल कसे ? गोल !  गोल !तिचे ओठ कसे ? लाल ! लाल !तिची जीभ कशी ? धार ! धार !तिचे केस कसे ? लांब ! लाब !तिचे शब्द कसे ?जड ! जड !तिचे हसणे कसे ? गोड ! गोड !तिचे बोलणे कसे ? फाड ! फाड !तिचे वागणे कसे ? धाड ! धाड ! तिचे चालणे कसे ? पट ! पट ! तिचे प्रेम कसे ? गार ! गार ! तिचे भेटणे कसे ? चट ! चट !तिचे जाणे कसे ? भुर्रर्र ! भुर्Read More

July 20, 2017
Visits : 2021

प्रेमात पडणंमाझं तुझ्या प्रेमात पडणंतुझ्यासाठी नवीन असलंतरी माझ्यासाठी जुणच होत...तू नाकारलं मला जरीमाझं प्रेमात पडणं कधीच थांबणार नव्हतं...तुझं हसणं, तुझं लाजण, तुझं दिसणं सारंच माझ्यासाठी कवडीमौल होतं...प्रेमात पडणं छंद माझाप्रेम करणं धंदा प्रेमात बुडणं मला माहीत नव्हतं...©कवी- निलेश बामणेRead More

July 10, 2017
Visits : 1467

कविता...                     माझ्या तोंडावर अचानक कोणीतरी जोरात पाण्याचा फसका मारल्यामुळे मी गाढ झोपेतून जागा झालो डोळे उगडून पाहतो तर काय एका जुन्या लकडी खुर्चीला माझे हात -  पाय कात्याच्या रस्सीने करकचून बांधलेले होते माझे तोंड उगडेच होते पण बोलणार काय आजूबाजूला फक्त अंधार होता अंधारात पुसटसा प्रकाश कोठूनसा येत होता त्या प्रकाशात समोरच्या तीन भिंतींवर काही सुंदर पण अस्पष्ट स्त्रियांचे छायाचित्रे दिसत होती त्या छायाचित्रातील स्त्रिया माझ्याकडे पाहून हसत होत्या त्याचा वेगवेगळा हसण्याचा आवाज मधूनRead More

July 09, 2017
Visits : 114

वेश्या...अनेक पुरुषांच्या वासनेला आपल्या शरिरात विषासारखे सामावून घेणारी स्त्री म्हणजे वेश्या...आई ,बहीण ,बायको, मुलगी ,प्रेयसी आणि मैत्रीण बनून स्त्री सतत सोबत असतानाही पुरुषांना लागते वेश्या...स्त्री आहे फक्त एक उपभोगाची वस्तू आणि दासीहे मानणाऱ्या पुरुषांना हवी असते सोबतीला वेश्या...रोगावर औषध देणाऱ्या वैद्याला जर देव मानताततर कामुकतेवर औषध ठरणारी पापी कशी वेश्या...स्त्रीला निसर्गतः दिलेल्या स्वातंत्र्यावर घाव घालूनपुरुषानेच आपल्या स्वैराचारासाठी निर्माण केली वेश्या...वेश्येकडे जाणारा पुरुष आजही मिरवतो पुRead More

July 02, 2017
Visits : 2128

श्रद्धा असावी पण ती अंधश्रद्धा होऊ नये !              माझा एक मित्र त्याचे वडील वारल्या नंतर तीन - चार महिन्यांनी मला वाटेत भेटला. मी त्याची चौकशी केली असता तो मला म्हणाला , "आई आणि भाऊ काकाच्या मुलाच्या लग्नाला गावी गेले आहेत." त्यावर मी म्हणालो," बर आहे ! त्यामुळे आईला थोडा बदल मिळेल, त्याचे घर माझ्या घराच्या वाटेतच असल्यामुळे मी त्याच्यासोबत त्याच्या घरी गेलो. बोलता - बोलता त्याने मला त्याची जन्मपत्रिका दाखविली. आम्ही पूर्वी चर्चा केल्या प्रमाणे तो व्यवसायाने सिव्हील इंजिनिअर असला तरी त्याचा माझ्यावर माझRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 10609 hits