Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 29, 2016
Visits : 4806

अशी आई नको गं बाई !         एका हायवेवरील मॉलच्या समोरील बसस्टॉपच्या मागे ( लाज वाटते म्ह्णून नाही तर सार्वजनिक ठिकाण आहे म्ह्णुन असेल कदाचित आणि एका बिझनेस पार्कच्या खाली असणार्‍या पानाच्या टपरीसमोर बर्‍यापैकी अधुनिक पोषाख परिधान केलेल्या सुंदर दुखण्या तरूणी ऐटीत सिगारेट ओढताना पाहिले की भल्या भल्या पुरुषांची बोटे तोंडात गेल्याखेरीज राहात नाहीत. आंम्ही तर कधी विजलेला सिगारेटही बोटात पकडला नाही पण सिगारेट ओढून झाल्यावर आपल्या उंच टाचेच्या सॅन्डल खाली सिगारेट विजविण्याची कला पाहिल्यावर तर मी स्वतः हRead More

June 29, 2016
Visits : 5841

पाऊस दुष्काळानंतरचा पाऊस गारवा देणारा असतो, प्रेयसीने प्रियकराच्या जखमेवर प्रेमाने फुंकर घालावी तसा... तापलेली जमिन पावसाने थंड झाल्यावर आनंदाने हिरवा शालू नेसते, साखरपुड्यात नववधू नेसते तसा... सृष्टीचे हे बदलेले रूप शेतकरी डोळेभरून पाहातो, प्रियकर आपल्या प्रेयसीचे अप्रतीम सौंदर्य चोरून पाहातो तसा... शेतकर्‍याच्या स्वप्नांना पावसात नवीन पालवी फुटून तो आनंदी होतो, प्रेयसीशीच लग्न ठरल्यावर प्रियकर होतो तसा...   बदनाम सितेसाठीच रामालाही आज बदनाम केले आहे श्रीकRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 10647 hits