Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 28, 2017
Visits : 2270

कवीची व्यथा...कवीचे दुर्दैवकवीला कवीची व्यथा कवितेतून मांडता येत नाही... श्रीमंत कवीला रिकामटेकडा म्हटलं जात आणि गरीब असेल तरभिकेचे डोहाळे लागलेत सहज बोललं जात...कवीचे कवितासंग्रह लोक उत्साहाने वाचतात फुकट भेटलेत म्हणून उगाच मजा मारतातत्यातील काही कविता प्रेमवेडे प्रियकर - प्रेयसी एकमेकांना ऐकवून वा ! वा ! मिळवितात आणि मग मूर्खासारखा कविलाच प्रश्न विचारतात !या कविता लिहून काय मिळवतात ? माणूस प्रेमात पडलाकी कवी होतोहे खरं आहे पण तो त्यांच्यातच पडलेला असतो हा गैरसमज आहे जो कधीच दूर होत नसतो...पत्रकार , लेखकRead More

June 26, 2017
Visits : 275

स्वैर...वाटत कधी - कधी स्वैर व्हावंहळूच तुझ्या मिठीत शिरावंमाझ्या अश्रूंनी तू भिजावंतुझ्या प्रेमाने मी गार व्हावंतुझ्या माझ्यातील अंतर कमी व्हावंआपलं जग प्रेमाने जवळ यावंमाझं मन तुझ्या मनात शिरावंहृदयाने हृदयाशी सहज बोलावंआपल्याला जगाच भय नसावंना कोणत्याच नात्याचं बंधन असावंउत्तरासाठी कोणत्याच प्रश्नाने न उरावंजगाला फक्त आपलंच प्रेम दिसावं© कवी - निलेश बामणेRead More

June 26, 2017
Visits : 844

चित्रे अनेक सुंदर चित्रे फाडून एकत्र केलेली असतातविधात्याने या धरतीवर...त्या प्रत्येक फाटलेल्या चित्राचे दोन भाग असतात स्त्री आणि पुरुष...एक चित्र पूर्ण होण्यासाठी तेच स्त्री आणि पुरुष एकत्र यावे लागतात...चित्रांचे दोन वेगळे तुकडे जोडूनएक सुंदर चित्र कधीच होत नाहीत...प्रत्येक चित्राचा एक तुकडा  स्थिर असतो आणि दुसरा त्याला शोधत, अडखळत, धडपडत, ढकळत आणि धक्के खात त्याच्यापर्यत पोहचत असतो...दोन वेगळया चित्रांचेतुकडे एकत्र आले कि जे चित्र तयार होते त्यालाच आपण संकट म्हणतो...प्रेम हे फक्त त्या एकाच चित्राचे दोन तRead More

June 23, 2017
Visits : 1816

माझ्या कल्पनेतील विमान...माझ्या कल्पनेतील विमानआकाशात उंचच - उंच उडून जमिनीवर आले तोपर्यत सारे जग बदलेले होते फक्त मी तिथेच होतोसारी माणसे बदलली होती...माझ्या कल्पनेतील प्रेम तसेच होते निस्वार्थी ! पण माझी प्रेयसी बदलली होती तिचे प्रेम बदलले होते, तिची प्रेमाची परिभाषा बदलली होती...जगातील पाप - पुण्याच्या व्याख्या बदलल्या होत्या स्वैराचाराला समाजमान्यता मिळाली होती सभ्यता, संस्कार आणि नैतिकता अडगळीत पडली होती...देवातील देवत्वाला नव्हे देवाला महत्व प्राप्त झाले होतेदेवही मग पैशाच्या राशीत लोळत पडले होतेलक्ष्Read More

June 12, 2017
Visits : 1673

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर केलीली एक कविता...राजसाहेब ठाकरे ...राजा माझा राजाजनतेचाही दुलारासाफ स्वच्छ मनाचाहेवेदावे न करणाराबरा माणूस असणाराठाम भूमिका घेणाराकणखर पण बुद्धीचारेशमी- मुलायम मनाचा...© कवी- निलेश बामणेRead More

June 11, 2017
Visits : 1596

संस्कृतीला दिशा देऊ नका पण तिची दशा करू नका ! वट पौर्णिमेचा सण म्हणे काही पुरुषांनीही साजरा केला हीच बायको सात जन्मी मिळावी म्हणून ! फक्त हे करताना ते साडी नेसले नाहीत हे नशीब ! स्त्रियांनी पुरुषांची बरोबरी करणे एक वेळ समजू शकतो पण स्त्रियांची बरोबरी करण्यासाठी पुरुषांना माकड चाले करायची गरजच काय ? आज स्त्रिया पुरुषांचे कपडे वापरू लागल्या आहेत म्हणून अभिनेते सोडता कोणी साडीत दिसले नाही पण भविष्यात स्त्रियांना खुश करण्याच्या नादात काही मूर्ख पुरुष साडी नेसून रस्त्यावरून चालताना दिसले नाहीत म्हणजे नशीब ! हे अRead More

June 07, 2017
Visits : 1831

भूतकाळ...भूतकाळ बदलता येत नाही पण तो आठवता येतो म्हणूनच तर भूतकाळात भूत असतो जो आलेल्या मानगुटीवर बसलेला असतो. भूतकाळातच केलेल्या,झालेल्या चुकांमुळेचभविष्यही बदलत असतं...लोक म्हणतात भूतकाळात फार रमू नये पण भूतकाळ आठविल्याशिवायवर्तमानाचा आंनद घेता येत नाही आणि भविष्यातील सुंदर स्वप्नेही पाहता येत नाहीत...भूतकाळात माझ्या सोबत होत्या माझ्या बारा मैत्रिणी वर्षातील बारा महिन्यांसारख्या वेगवेगळ्या ज्या भूतकाळातील एका वहीत बंधीस्थ झाल्या होत्यापण त्यातील काही वर्तमानात बाहेर आल्या आणि  माझ्या कविता अथवा कथा झाल्याRead More

June 06, 2017
Visits : 773

क्षितिज...जमीन आणि आकाशखरं तर कोठेच भेटत नाहीत फक्त जगाला भास होत राहतो ते क्षितिजावर भेटत असल्याचा...आकाशाच्या कोरड्या डोळ्यातढग दाटून येताचत्याला जमिनीची आठवण येतेपण तो तिला भेटत नाही फक्त मोकळा होतो आणि त्याचे प्रेमळ अश्रू  पावसाच्या रूपात जमिनीवर कोसळतात...मध्येच कधीतरी श्रावणातजेव्हा इंद्रधनुष्य दिसतात तेव्हा पाहणाऱ्यांना वाटत राहत आकाश आणि जमीनयांचे प्रेम फुलतेय सप्तरंगानी  पण ते फुलनेही क्षणिकच असते...आकाशाने जमिनीकडे भरल्या डोळ्यांनी पाहात राहणे आणि जमिनीने त्याची आसवे आपल्या अंगावर झेळत राहणे फुलासRead More

June 05, 2017
Visits : 2634

भय लेखक - निलेश बामणे     आज मी अडतीस वर्षाचा झालो पण माझ्या जवळ जमा अडतीसशे रुपयेही नाहीत आणि माझा बाप म्हणतो," तू लग्न कर ! लोक मला विचारतात तुमचा मोठा मुलगा लग्न का करत नाही ?"  हा  प्रश्न मला समोरून अजून फक्त दोघांनीच विचारला आहे. पण ते  दोघेही माझे मित्र आणि हितचिंतक होते. एकदा एका भटजीने माझ्या बापाला विचारले , "तुमच्या मुलाचे काही प्रेमप्रकरण वैगरे आहे का ?" त्यावर माझा अज्ञानी बाप म्हणाला," नाही ! " पण माझी जन्मपत्रिका पाहिलेल्या भटजींच्या मनात ही शंका आली नसती तर माझ्या मनात त्याच्या ज्योतिष शास्त्Read More

June 03, 2017
Visits : 963

विद्रुपता...साऱ्यांनाच कौतुक सौंदर्याचे...नश्वरपण विद्रुपतेकडेही पाहायला हवे...डोळसपणेसौंदर्य आणि विद्रुपता या मध्ये  असते... अध्यात्मस्वतःच्या चेहऱ्यावरही कधीतरी काळा  रंग चढवून पाहायला हवा...कावळ्याचाविद्रुपतेतही लपलेले असते कधी - कधी अप्रतिम ...सौंदर्यकधी-कधी सौंदर्यातही लपलेली असते अकल्पित...विद्रुपताबऱ्याचदा आपण पडतो प्रेमात सौंदर्याच्या... फक्त स्वतःच्याच नाही तर सभोवतालच्याहीसौंदर्य आणि विद्रुपता यातील अंतर फक्त माहीत असते ...चंद्रालाकधीतरी आपणही पाहायला हवी आपली विद्रुपता...दुसऱ्यांच्या डोळ्यातसौंदरRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 14675 hits