Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 31, 2016
Visits : 4274

डॉ. मोहंमद शकील जाफरी – एक देवमाणूस            डॉ. मोहंमद शकील जाफरी आणि माझी पहिली प्रत्यक्ष भेट यंदाच्या दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या कार्यालयात झाली. त्यापूर्वी आम्ही भेटल्याचे आम्हा दोघांनाही फुसटसेच आठवत होते. मी आमच्या मासिक साहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015 ची प्रत त्यांना दिली. तशा मी माझ्या मासिकाच्या प्रती मला नव्याने भेटणार्‍या व्यक्तींना देत असतो पण अंक वाचून झाल्यावर त्याबद्दल स्वतःहून प्रतिक्रिया देणारे क्वचितच भेटतात. डॉ. मोहRead More

January 27, 2016
Visits : 2763

पुरुषत्व रस्त्याने चालताना                                                                                                                                                                                                        तिच्या मागून ती वार्‍याची झुळूक होऊन माझ्या मेंदूत शिरताच मला तिच्या सौंदर्याची नशा चढून मी ढकलायला लागताच मला एक पुरुष सावरतो पुरुषी अहंकार नाव असलेला... मग शोधू लागतो माझ्यातील पुरूष तिच्या सौंदर्यात दडलेल्या उणिवा आणि तिच्या कपडयांवर जागोजाRead More

January 18, 2016
Visits : 3504

https://www.facebook.com/592755054078512/photos/ms.c.eJxFklmSRSEIQ3fUhYyy~;421Nzyjn6dCCOCStEpVz66qvf~;WD9iAJliW7h5UmIit85KgAIQlFvCousDXKIJgw9TWBQGFNBUxOYKm6VBsvaAMHsIc5QPiKeBh9KgehVyw8wPWRlAD2KUVbcMJMK14P4CSF6x7FHd8k1GUEjSCyW1rSwcIwXTR28UUG7O4G3OtryR2EGA4jevhOJQ0D3UyoqTuLN8mPgVX6DjUATQNKHZTEUgaKQ~_grRYBth68nCf~_WPgmyAE0zY0uRcWcUl~_OylHIA~;AweuyAIrmgjSWfeBc0PszaLOlpy2AhOsAfQAl~;8gEwXUIwOxX~;B59Kq5w~-.bps.a.1063761430311203.1073741832.592755054078512/1063762246977788/?type=3&थेअतेरRead More

January 14, 2016
Visits : 2747

सेल्फी- एक व्यसन...           तीन तरूणींचं सेल्फीच वेड मुंबईत एका तरुणीचा आणि एका निधड्या छातीच्या तरुणाचा बळी घेण्यास कारणीभूत ठरलं. सेल्फीच्या वेडाने सध्या म्हातार्‍यांपासून- तारूणांपर्यत सार्‍यांनाच पछाडलेले आहे. याला अपवाद फक्त ते आहेत जे मोबाईलचा वापर करत नाहीत. तंत्रज्ञानापासून दूर राहणारे आज खर्‍या अर्थाने सुखी आहेत असं म्ह्णण्याची वेळ आता जवळ आली आहे. सेल्फीच्या नादात हल्ली तरुणमंडळी फक्त स्वतःतील सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यांना त्यांच्या सभोवतालच्या निसर्गातील सौंदर्य दिसRead More

January 11, 2016
Visits : 2695

कवी श्री. निलेश बामणे लिखीत " एका निवांत समयी " व " साहित्य उपेक्षितांचे " या पुस्तकाचे प्रकाशन करताना राजमाता प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ. आशाताई मामिडी, सरिता को.आॅप.क्रेडिट सोसायटी लि.चे अध्यक्ष श्री. सदाशिव मते, संचालक डॉ. शांताराम कारंडे, संचालक श्री विनोद निक्षे, सचिव श्री. प्रभाकर देसाई, श्री हरिशचंद्र झावरे, धगधगती मुंबई मराठी वृत्तपत्राचे उपसंपादक श्री जगदीश लाड.Read More

January 05, 2016
Visits : 2654


January 04, 2016
Visits : 3705

सांगायलाच ह्वंय, असं नाही...           सांगायलाच ह्वंय, असं नाही... हा भगवान निळे यांचा सृजन प्रकाशनचा नुकताच प्रकाशित झालेला कवितासंग्रह वाचला. मी म्ह्णजे, तुम्हीही! या पहिल्याच कवितेत कवी सर्वसामान्य लोकांच प्रतिनिधित्व करताना दिसतो. तेव्हाही आजच्यासारखे... ही कविता अजूनही आपल्या समाजव्यवस्थेत फार आशादायी असे बदल झालेले नाहीत हे पटवून देते . अशी कित्येक वर्षे लोटतील या कवितेतून कवीने आपण आजही कसं भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहोत हे नवरा- बायको संबंधाच्या माध्यमातून उत्तमरित्या पटवून दिले आहे. सरRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 22342 hits