Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 22, 2013
Visits : 1068

आणखी एक बॉम्बस्फोट शांततेच काळीज चिरून गेला पुन्हा एकदा निरपराध्यांच रक्त चाखून गेला आणखी एक बॉम्बस्फोट सर्वसामान्यांची झोप उडवून गेला संपूर्ण देशात भयाच सावट पसरवून गेलां आणखी एक बॉम्बस्फोट पुन्हा तोच प्रश्न विचारून गेला ज्याच उत्तर देण्यापूर्वी ईश्वरही झोपी गेला आणखी एक बॉम्बस्फोट मानवतेला काळिमा फासून गेला डोळ्यातील अश्रुनैवजी रक्त गोठवून गेला आणखी एक बॉम्बस्फोट डोक बधिर करून गेलां जीवनात जगण्याची खात्री नाही हे पटवून गेला कवी - निलेश बामणेRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 1068 hits