Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 30, 2013
Visits : 2189

मध्यमवर्ग पूर्वी म्हणे गरीब लोक कांदा - भाकर खावून दिवस काढायचे आता त्यातील कांदा श्रीमंतांच्या पंक्तीला जावून बसलाय आणि गरीब बिचारा नुसती भाकरी चघळत बसलाय ... पूर्वी म्हणे केळी गरीबाच फळ होत मुंबईत श्रमजीवी गरीब केळी खावून दिवस काढायचे आता ती केळीही श्रीमंतांच्या पंक्तीला जावून बसलेत गरीब बिचारा आता त्याची चव फक्त उपवसालाच चाखतोय... पूर्वी म्हणे वडापावाची पार्टी एक गरीब दुसऱ्या गरीबाला द्यायचा आता तो वडापावही श्रीमंतांच्या पंक्तीला जावून बसलाय गरीब बिचारा आता त्यालाही पाहून जिभलRead More

August 27, 2013
Visits : 6705


August 25, 2013
Visits : 1107

रंग बदलणारे सरडे रंग बदलणाऱ्या त्या सरड्यालाही लाजवेल इतके रंग बदलणारे काही सरडे असतात माणसाच्याच रुपात ..... हे सरडे आपल्या सोबत कधी - कधी मित्राच्या बुरख्यात वावरत असतात आणि एक दिवस आपलाच घात करतात ..... आपल्या हितचिंतकाबद्दल आपलेच कान भरून आपल्याला त्यांच्यापासून दूर करत असतात .... कधी - कधी हे सरडे आपल्याला मोठेपण देऊन आपल्या पाठीमागे आपल्यालाच कमी लेखत असतात ... स्वत : च्या स्वार्थासाठी आपला उपयोग करून जगात प्रसंगी आपल्यालाच बदनाम करत असतात .... अशा सरड्यांचे बदलणारे रंग आपल्यRead More

August 21, 2013
Visits : 1418

डॉ. दाभोलकरांच्या विचारांची हत्या ! रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी - सकाळी टी.व्ही वर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्तेची बातमी पाहून मन सून्न झाल. मी बर्‍याचदा डॉ. दाभोलकरांना टी. व्ही. वर आपले विचार मांडताना पाहील होत आणि ऐकलही होत ! पण ! कधीही आपले विचार मांडताना मी त्यांच्या चेहर्‍यावर कोणाबद्दलचाही राग कधीच पाहिला नाही कारण ते आपल्या विचारांशी प्रमाणिक होते. अशा सरळ मार्गी निराअपराधी विचारवंताची हत्या व्हावी हे पुरोगामी महाराष्ट्राच दुदैवच म्ह्णावं लागेल. वैचारिक मतभेद हे काही आजचे नाहीत ते ह्जारोRead More

August 20, 2013
Visits : 6911

विचारवंत विचारवंताच्या जाण्याने फक्त विचारवंतच व्यतीत होतात ... जे व्यतीत होतात तेच पुढे विचारवंत होतात... जे त्या गेलेल्या विचारवंताचे विचार जिवंत ठेवतात ... विचारवंत गेला म्हणून त्याचे विचार नष्ट होत नसतात उलट त्याचे विचारच तो गेल्या नंतरही जिवंत असतात जे त्याला अमरत्व प्राप्त करून देत असतात ... विचारवंताला संपवला म्हणून विचार संपत नसतात ... ते अनंत काळापर्यंत आपला प्रकाश पसरवतच असतात ... तो नसला या जगात तरी त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतच असतात ... कवी - निलेश बामणेRead More

August 09, 2013
Visits : 2283

बदामाचे झाड रस्त्याच्या कडेला आज एक बदामाचे झाड दिसले झाडाखाली पडलेले लाल - बुंद बदाम दिसले... त्यातील एखादा अलगत उचलावा मनी येवून गेले डोक्यात अचानक एक विचारचक्र सुरु झाले .... शाळेत जाताना ते रस्त्यात भेटणारे बदामाचे झाड आठविले त्या झाडाखाली पडलेले बदाम दगडाने फोडून खाणे आठविले ... बदाम झाडाखाली पडलेले नसतील तर हवेने ते पडण्याची वाट पाहणे आठविले झाडाखाली पडलेले जास्तच बदाम सापडले तर त्यातील एखादा तिला देणे आठविले .... आज नव्हते जिगर माझ्यात बदाम उचलून खाण्याचे झाडाखाली पडलेले कदाRead More

August 01, 2013
Visits : 5118


nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 25731 hits