Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 27, 2014
Visits : 3342

महाशिवरात्री शिवापासून वेगळा झालेला जीव पुन्हा शिवात विलीन होण्यापर्यंतचा काळ म्ह्णजे जीवन... पण जीव रमतो जगण्यातील मजा लुटण्यात आणि गुंतून पडतो असंख्य मोहात... शिवाला विसरलेल्या जीवाला पुन्हा शिवाकडे वळविण्यासाठीच कदाचित युगानुयुगे साजरी केली जातेय महाशिवरात्री आपल्या संस्कृतीत... कवी- निलेश बामणेRead More

February 27, 2014
Visits : 3919

मराठी भाषा मराठी भाषा माझे पहिले प्रेम आहे माझ्या हृद्यात दडलेल्या भावभावनांचे उदर आहे माझ्या विचारांना लाभलेले मोकळे आकाश आहे मला व्यक्त होण्यास लागणारे माध्यम आहे माझं अस्तित टिकवून ठेवणारा टेकू आहे तिच्या शिवाय आता जगणेच शून्य आहे. कवी- निलेश बामणेRead More

February 26, 2014
Visits : 2735

आम आदमी हल्ली माझ्याही मनात विचार येतो आपण राजकारणात जावं... आम आदमी तर आपण आहोतच मग आम आदमींच्याच पक्षात जावं... इतरांच्या पक्षात जावून मी उगाच त्यांच्या तत्वांनी रंगलेल्या झेंड्यांच वजन का वाहवं... राजकारणातील तत्व इतिहास जमा झाल्यावर त्या तत्वांसाठी मी मतदान का करत रहावं... राजकारणात आम आदमीला बाजूला सारून मी वर्षानुवर्षे खास लोकांच महत्व का वाढवावं... जर मी आम आदमी आहे तर आम आदमी साठीच राजकारणात उतरून लढावं... कवी- निलेश बामणे.Read More

February 25, 2014
Visits : 2413

खूर्चीसाठी काय पण... खेळ रंगतो खो – खो चा राजकारणात येता जवळ निवडणूक राजकारणी धूर्त घेतो बांधून गाठोडे तत्वांचेच डोक्यावर पाऊस पडतो आश्वासनांचा सर्वत्र धुण्यासाठी राजकारण्यांचे हात वर्षानुवर्षे म्ह्णत असतो जनतेस राजकारणी तुमच्यासाठी काय पण खूर्ची सरकताना दिसली बुडाखालून की म्ह्णतो आता खूर्चीसाठी काय पण कवी- निलेश बामणे.Read More

February 24, 2014
Visits : 917

वर्गणी हल्ली चुकतात ठोके हृद्याचे नाव ऐकताच कोणत्याही वर्गणीचे... होते वर्गणी दिल्यामुळे भले सदाच वर्गणी गोळा करणार्‍यांचे... जास्तीची वर्गणी गोळा करणारेच पुढे गिरवितात धडे राजकारणाचे... आजकाल वर्गणीवरच होतात उभे सुवर्ण महाल अलिशान कित्येकांचे... या वर्गणीमुळेच पडतात मुडदे काही शहरात अनेक तरूणांचे... वर्गणी गोळा करता करता कित्येकांस मिळते ज्ञान धंद्याचे... पण वर्गणी गोळा करणारेही आता शिकार ठरतात वर्गणीचे... कवी- निलेश बामणे.Read More

February 20, 2014
Visits : 1396

गेम एकाच्या खांदयावर बंदूक ठेऊन हल्ली कोणीच दुसर्‍याचा गेम करीत नाही... ज्याचा गेम करायचा आहे त्याचाच खांदा वापरतात बंदूक ठेवण्यासाठी... खांदा मोकळा ठेवणे हल्ली धोक्याचे झाले आहे कोणाच्याही ओझ्यासाठी... हल्ली लोक मोकळा खांदा शोधत फिरत असतात वेड्यासारखी... मोकळ्या खांद्यावर स्वतःहू स्वतःचीच्‍ काही ओझी वाहत राहवी... आपला खांदा मोकळा झाला की समजवं वेळ जवळ आलेय आपला गेम होण्याची... कवी – निलेश बामणे.Read More

February 17, 2014
Visits : 3540

गरीब-श्रीमंत गरीबाला आपल्या भोकं पडलेल्या जुन्या कपडयांची लाज वाटत असते... श्रीमंतांना आपल्या नवीन कपड्यांना भोक पाडून ते परिधान करण्यात मजा वाटत असते... एकीकडे गरीबाला कपड्याने आपले अंग पूर्णपणे झाकायचे असते... श्रीमंताला मात्र त्यात समाजात कमीत कमी कपड्यात वावरायचे असते... गरीबाला फक्त आपल्या शरीरातील पोटाची खळगी भरण्याची काळजी असते... श्रीमंताला आपले शरीर सतत तरूण- तजेलदार कसे दिसेल याचीच काळजी वाटत असते... एकीकडे गरीबाची चामडी उन्हा-तान्हात काम करून काळी पडत असते... श्रीमंताने तेचRead More

February 14, 2014
Visits : 1375

व्हॅलेन्टाईन डे रस्त्याने चालताना एकाकी, स्पष्टच दिसत होत आज तरूणींच गुलाबी रंगात रंगण ... त्यांच्या पायातील गुलाबी बुट पाहिल्यावर का कोणास जाणे हद कर दि आपने...म्ह्णावंस वाटल... गुलाबी रंगाचा पोशाख परिधान करण शक्य नव्ह्त ज्यांना त्यांनी ओठांनाच गुलाबी करून सोडल... कहींनी तर गुलाबी रंगाला पर्याय म्ह्णून अगदी सहज लाल रंगालाही जवळ केल... गुलाबी मोबाईलवरून सुरू होत्या काहींच्या गुलाबी गप्पा तेंव्हा ओसंडून वाहत होत त्यांच्या चेहर्‍यावरून गुलाबी हस्य... माझ्या मनात विचार आला ते सारंRead More

February 13, 2014
Visits : 1994

व्हॅलेन्टाईन डे आणि मराठी मन... लेखक – निलेश बामणे. आपल्या देशात फेब्रुवारी महिना जवळ आला की तरूणाईला वेध लागतात ते व्हॅलेन्टाईन डेचे अर्थात जागतिक प्रेम दिनाचे. ह्ल्ली प्रेमात पडलेल्यांना, प्रेमात पडू इच्छिणार्‍यांना आणि प्रेमात पडून लग्न झालेल्यांसाठी व्हॅलेन्टाईन डेच महत्व इतरांपेक्षा थोड अधिक असल्याच जाणवत. प्रेमभंग झालेल्यांसाठी, प्रेमात धोका खाल्लेल्यांसाठी, प्रेमावर विश्वासच नसलेल्यांसाठी आणि प्रेमाकडे अधिक डोळ्सपणे अथवा बुध्दीपूर्वक पाहणार्‍यांसRead More

February 12, 2014
Visits : 6884

पाश्चात्य संस्कृती लेखक – निलेश बामणे ( बर्‍याच दिवसानंतर विजय आणि अजय हे दोन मित्र भेटलेले असतात आणि हॉटेलातील एका टेबलावर बसून चहा पिता-पिता गप्पा मारत असतात तेंव्हा त्याच्यात झालेला नाट्यमय संवाद ) विजय – ( अजयकडे पाहत ) मध्यंतरी गोव्याला गेला होतास का ? अजय – ( आश्चर्याने ) तुला कसं काय कळल ? विजय – अरे ! कसं काय ? फेसबुकवर तू गोव्याला काढलेले फोटो ‘अपलोड’ नाही का केलेस ? तेच मी पाहिले . अजय – अच्छा ! ते तू पाहिलेस का ? विजय – अरे ! तू गोव्याला जावूनRead More

February 12, 2014
Visits : 2060

गुन्हा आपल्या स्वप्नांसह आकाशात उंचच उंच उडण्यासाठी काहींना लाभलेले असतात गरूडाचे पंख... पण काही पालक त्याकडे दुलर्क्ष करून आपल्या पाल्याला त्यांच्या अपेक्षांचे ओझे वाहणारे गाढव करून सोडतात... गाढव झालेल्या त्यांच्या किकांळण्याचा आवाजही त्यांच्या कानापर्यत कधीच पोहचत नाही... त्यांच्या स्वप्नांची पंखे झडून गेल्यावर ते निष्प्राण होऊन उकीरड्यावर लोळ्त पडतात... तेंव्हा कदाचित होतही असेल पालकांना जाणिव आपल्या अक्षम्य गुन्हयांची... पण तोपर्यत खूपच उशिर झालेला असतो कारणRead More

February 12, 2014
Visits : 2412

बोल अबोल लेखक – निलेश बामणे जीवनाच्या एका वळणावर जेंव्हा आपल धावण थांबत आणि आता जीवनात मिळविण्याची इच्छा शिल्लकच राहिले नाही असे वाटते आणि आपल्या जीवनात फक्त शांतता उरलेली असते तेंव्हा आपण आपल्या मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागतो . तो संवाद साधल्यावर आपल्याला जी सापडते ती म्ह्णजे आपल्या मनात कोठेतरी खोलवर दडलेली एखादी खंत असते. प्रत्येकाच्या मनात आपल्या जीवनात काही तरी करायचं राहून गेल्याची खंत ही असतेच. माझ्या आयुष्यात जेंव्हा मी मागे वळून पाहतो तेंव्हा मी जिच्यावRead More

February 11, 2014
Visits : 4378

हट्ट लेखक – निलेश बामणे विजयने त्याच्या लहानपणी ही कधी कोणाशी कोणत्याच गोष्टीसाठी हट्ट केला नव्ह्ता. किशोर अवस्थेतही केला नाही आणि तरूणपणी तर नाहीच नाही. कोणतीही गोष्ट कोणाकडूनही हट्ट करून मिळविण्यापेक्षा ती स्वः कर्तुत्वावर आणि मेहनतीने मिळविण्यावर त्याचा दृढ विश्वास होता. त्याने जर ठरविले असते तर त्याला त्याच्या आयुष्यात बर्‍याच गोष्टी आयत्या अगदी सहज मिळविता आल्या असत्या, त्या प्रकारच्या अनेक संध्या त्याला अगदी काल परवा पर्यतही चालत आल्या होत्या पण त्याने त्यांचRead More

February 10, 2014
Visits : 7336

संपादकीय भूमिकेतून वाचक रुची... लेखक- निलेश बामणे गेल्या तीन वर्षापासून माझा संपादकीय भूमिकेतून वाचकांशी आणि लेखकांशी थेट संपर्क येत आहे. मी वाचकांच्या रुची बद्दल काही गोष्टी सांगू इच्छितो पण त्या माझ्या व्यक्तीतगत अनूभवातून सांगत आहे हे येथे लक्षात घ्यावे. ‘प्रेम’ या विषयावरील साहित्य आणि त्या भोवती गुंफलेल्या साहित्य वाचण्यात मराठी वाचकांना रुची अधिक दिसते. त्यानंतर आरोग्याशी निगडीत साहित्य वाचण्यात वाचकांना रुची दिसते कारण आता आपल्या आरोग्या बाबतची जागरूकता लोकांचRead More

February 08, 2014
Visits : 3202

नग्नता कवी – निलेश बामणे काही दिवसांपूर्वी मी माझ्या डोळ्यात साठवलेली होती नग्नता इतकी अफाट की आता मज माझ्या सभोवतालची सर्व नग्नताच दिसत होती धूसर आणि धूसरच ती अश्लीलता होती खरी माझ्या डोळ्यात पाहणारी नग्नतेस अश्लीलतेने उगाच माझ्याच डोळ्यातील अश्लीलता दूर होता दिसले मज दडलेले सौंदर्य नग्नतेतील कवी – निलेश बामणे.Read More

February 07, 2014
Visits : 12382

चारोळ्या कवी- निलेश बामणे भ्रष्टाचार भ्रष्टाचार पोखरतोय आज देशाला घुशीसारखा खोलवर आतल्या आत कोसळेल जेंव्हा आर्थिक डोळारा जनताच दबली जाईल त्यात महागाई महागाई झालेय खादाड बाई डाईटच्या जमान्यातही वाढत जाणारी श्रीमंतांचे खिसे भरता- भरता पैशानी मध्यमवर्गीयांच्या ताटातील घास पळविणारी स्त्रियांवरील अत्याचार राम - कृष्ण आज झोपेत आहेत म्ह्णूनच रावण- दुर्योधनाचे फावत आहे स्त्रियांवरील अत्याचार वाढत आहेत कलियुगातही दुर्गेची गरज आहे.Read More

February 06, 2014
Visits : 1866

इंटरनेट, फेसबुकवरील साहित्य स्वरूप व अपेक्षा लेखक – निलेश बामणे भारतात इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुकचा प्रसार फारच झपाट्याने झाला आहे. पूर्वी लोकांना काही मोजक्या मुद्द्यांवर जोडून ठेवण्याचे माध्यम म्ह्णून फेसबुकचा वापर केला जात होता. त्यानंतरच्या काळात तरूण वर्गापुरता मर्यादित असलेला फेसबुक आज सर्व वयोगटातील, सर्व वर्गातील, सर्व जाती- धर्मातील आणि सर्व स्थरातील लोकांना व्यक्त होण्याच माध्यम म्ह्णून पुढे येत आहे. आज आपल्या देशात फेसबुकला आपल्या देशातील प्रसारमाध्यमRead More

February 05, 2014
Visits : 993

एका निवांत समयी एका निवांत समयी मला तुझी आठवण आली तुझ्या संगे घालविलेल्या त्या क्षणांची आठवण आली. एका निवांत समयी हव्या हव्याश्या वाटणार्‍या तुझ्या स्पर्शाची आठवण आली तुझ्या चेहर्‍यावरून ओसंडणार्‍या निरागस हस्याची आठवण आली. एका निवांत समयी तुला गमावल्याची ज्या क्षणी खात्री पटली त्या क्षणाची आठवण आली. तुला विसरण्यासाठी वाया घालविलेल्या दिवसांची आठवण आली. एका निवांत समयी तुझ्या विरहात लिहलेल्या कवितांची आठवण आली जिच्यामुळे नंतर तुला विसरलो तिचीही आठवण आली. एका निवांत समयी आतRead More

February 04, 2014
Visits : 1667

आजचे साहित्य प्रेरणादायी आहे का ? लेखक – निलेश बामणे प्रत्येक साहित्य हे कोणत्या ना कोणत्या प्रेरणेतूनच निर्माण झालेले असते. ती प्रेरणा कधी रागातून, प्रेमातून, तिरस्कारातून अथवा अहंकारातूनही मिळालेली असते. काहीचे व्यक्तीगत आयुष्य त्या आयुष्यात आलेले चांगले – वाईट अनूभवही काहींच्या साहित्याची प्रेरणा ठरत असतात. त्यामुळे ढोबळ्मानाने विचार करता एखाद्या प्रेरणेतून निर्माण झालेले साहित्य वाचकांना कोणती ना कोणती प्रेरणा देतच असतात चांगली अथवा वाईट. त्यामुळे आजचे साहित्य हRead More

February 01, 2014
Visits : 3926

गोवा – माझ्या नजरेतून लेखक – निलेश बामणे. मुंबई ते गोवा या दरम्यानचा प्रवास विमानाने करण्याचा सुवर्णयोग काही दिवसापूर्वी माझ्या आयुष्यात अनायास चालून आला होता. कामानिमित्त अगदी दिल्ली पर्यतचा प्रवास मी रेल्वेने केला होता. कोकणात आमचे जन्मगांव त्यामुळे त्याचे आकर्षण आंम्हाला थोडे कमीच. पर्यटनासाठी महाराष्ट्राबाहेरील एखाद्या राज्याचा विचार करायचा म्ह्टल तर आमच्या नजरे समोर येणार पहिल राज्य म्ह्णजे गोवाच असायच. आंम्ही मित्र बरेच दिवस नाही बरीच वर्षे गोव्याला सहल काढण्यRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 68737 hits