Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
November 29, 2013
Visits : 1238

पंख वाटले होते मला एकेकाळी घेण्यासाठी तुझी सही माणसांच्या गराड्यातून रस्ता काढत यावे लागेल तुझ्या पर्यंत... पण तसे काहीच झाले नाही तू हि निघालीस एक स्त्री सर्वसामान्यच... कौतुक होते मला तुझ्यातील निडरपणाचे तुझ्या दिसण्याचे आणि बोलण्याचे गोड ... मी तेव्हा मानत होतो स्वत :स एक गरीब मुलगा राजकुमारीच्या पडलेला प्रेमात ... काळ बदलला तू ही बदललीस मी ही बदललो तुझ्या स्वप्नांची पंख तू छाटलेली मी उचलली आणि घेतली भरारी तुझ्या स्वप्नांसह गगनात... पाहतेस आता उडणाऱ्या मला तू जेव्हRead More

November 25, 2013
Visits : 4544


November 25, 2013
Visits : 4711


November 20, 2013
Visits : 2965

प्रेमाच्या नावाखाली प्रेमाच्या नावाखाली आज मांडला जातोय बाजार अनैतिकतेचा ... प्रेमात पडलो की आपण काहीही करायला मोकळे होतो असा गैरसमजच झालाय हल्ली कित्येकांचा... प्रेमाच्या नावाखाली आज कितीतरी मुल अनाथ होत आहेत विनाकारण अनैतिक संबंधामुळे आईच्या किव्हा बापाच्या... प्रेमात पडलेल्यांनी हल्ली जात - धर्म, नाते - संबंधच नव्हे तर समाज, संस्कृती आणि नैतिकता ही लपवून ठेवलेय खाली आपल्या बुडाच्या... प्रेम आंधळ असत हल्ली ते मूक आणि बहिरही झालाय किंचित दुरही गेलय संपर्कातRead More

November 09, 2013
Visits : 3566

महागाई कांद्याने आणले पाणी डोळ्यात साऱ्यांच्या झोपडी पासून ते महालात राहणाऱ्यांच्या... वाटले होते पेटतील राशी दिवाळीत फटाक्यांच्या पण दबला आवाज फटाक्यांचाही आवाजापुढे महागाईच्या... हॉटेलात कांद्या ऐवजी कोबी देऊ लागले कांदा भाजीची जागा कोबी भजी घेऊ लागले.... आता तर बटाटे आणि टमाटे ही महाग झाले त्यामुळे बटाटे - वडे आणि पाव - भाजीचे ही वांधे झाले ... पेट्रोल पाणी वीज सिलेंडर सारेच महाग झाले सर्वसामान्य माणसासाठी आता फक्त मरण स्वस्त झाले... मर-मर काम करणारेही महागाई पुढे हतबल झालेRead More

November 09, 2013
Visits : 1664


November 05, 2013
Visits : 4547

बलात्कार बलात्काराच्या घटना घडतच असतात हल्ली देशभरातील काना - कोपऱ्यात अधून - मधून... घडणाऱ्या त्या घटना ही माझ मन व्यतीतही करून जात होत्या अधून - मधून ... आता घडली एक सामुहिक बलात्काराची घटना आमच्याच विभागात जाणून - बुजून ... ज्यावर प्रतिक्रिया उमटू ही लागतील आता देश्यातील काना - कोपऱ्यातून ... आम्ही तेथे राहतो म्हणून आम्हालाही प्रश्ने विचारली जातात उत्सुकतेतून ... काय उत्तर द्याव या विवंचनेत आमचंही डोक झुकत मानेतून ... बलात्काराचा वानवा आता पुढ सरकू लागलाय आमच्या नजरेसमोरून .Read More

November 01, 2013
Visits : 4878

दीपावलीच्या हर्दिक शुभेच्छा ! शुभेच्छा घेऊनी सोबत प्रकाशमय भरपूर तुंम्हाला देण्यास आनंद दीपावली येवो तुमच्या घरात पावलांनी शुभ आणि मंगलमय वरदान देऊनी धन - संपत्तीचेच लीप्त सुखाने तुंम्हाला करण्यास कवी- निलेश बामणेRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 28113 hits