Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 25, 2016
Visits : 8046

मराठी राजभाषा दिनाच्या सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा! मराठी माय माझी...   मराठी माय माझी... ममतेचा करते वर्षाव मजवरी... मराठी माय माझी... ममतेने करते संस्कार मजवरी...   मराठी माय माझी... ममतेने मला शिकवण देणारी... मराठी माय माझी... ममतेने मला वळण लावणारी...   मराठी माय माझी... ममतेने माझ्या आवडी जपणारी... मराठी माय माझी... ममतेने माझ्या कला जोपासणारी...   मराठी माय माझी... ममतेने मज मार्ग दाखविणारी... मराठी माय माझी... ममतेने मज जमिनीवरRead More

February 24, 2016
Visits : 3773


February 24, 2016
Visits : 5587

ई-साहित्य संमेलन - मनोगत    रेणुका आर्ट खुले ई-साहित्य संमेलन ऑनलाईनचे हे तिसरे वर्ष आहे. पहिल्या साहित्य संमेलनात माझा सहभाग लक्षनिय होता पण दुसर्‍या साहित्य संमेलनात मनात असतानाही सहभागी होणे मला शक्य झाले नव्हते. पण तेंव्हाच तिसर्‍या साहित्य संमेलनात आपला सहभाग असायलाच हवा असं मी मनाशी पक्क ठरवलं होत. त्यामुळे या तिसर्‍या ई-साहित्य संमेलनातील काही उपक्रमात मी  सहभागी झालो. खरं म्ह्णजे माझी व्यक्तीशः सर्वच उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा होती पण नाही शक्य झाले. ई-साहित्य संमेलन ऑनलाईन सारख्या संमRead More

February 22, 2016
Visits : 4853

डॉ. शांताराम कारंडे यांच्या ‘आयुष्य’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहातील माझी सर्वात आवडती म्हणजे माझ्या मनाला भावलेली कविता ‘वेश्या’ या कवितीचे रसग्रहण मी येथे लिहणार आहे. आपल्या या कवितेत डॉ.शांताराम कारंडे सुरवातीच्या चार ओळीत लिहतात... मी पण एक स्त्री आहे, अडगळीत पडलेली ‘वेश्या’ म्ह्णतात मला, पोटासाठी अडलेली या चार ओळीतून कविला सुचवायचे आहे की वेश्येकडे समाजाने एक उपभोगाची वस्तू म्ह्णून न पाहता एक स्त्री म्ह्णून पाहायला हवे जसे आपण आपल्या आया - बहिणींकडे पाहात असतो. आणि त्यRead More

February 22, 2016
Visits : 1034

कथा माझ्या अपयशाची...          मी शाळेत असताना मला माझ्या समवयस्क मित्रांसोबत पैंजा लावून त्या जिंकण्याची वाईट सवय होती. एकदा चक्क मी माझ्या एका मित्रासोबत नववीला असताना एका मुलीला पटविण्याची पैंज लावली. ती मुलगी कोणी साधी-सुधी मुलगी नव्ह्ती. अष्टपैलू मुलगी होती. शाळेतील सर्वच गोष्टीत तिचा नंबर पहिला होता. अशा एक नंबर असणार्‍या मुलीला पटविण्यासाठी आपल्यालाही काहीतरी वेगळं करावं लागणार असा विचार माझ्या मनात आला. तिला पटवताना मला  माझी प्रतिष्ठा ही सांभाळावी लागणार होती.  त्यामुळे सर्वसामान्य टपोरी मुRead More

February 20, 2016
Visits : 6082

लेखकांची व्यथा...        लेखकांची व्यथा एक लेखकच बर्‍यापैकी मांडू शकतो पण त्यासाठी तो हाडाचा लेखक आणि किंचित साहित्य वेडाच असायला ह्वा ! श्रीमंतीत जन्माला येऊन चांदिच्या ताटात सोन्याच्या चमच्याने पंच पक्वान खाऊन लेखक झालेला लेखक लेखकांची व्यथा कशी मांडू शकणार ? लेखक म्ह्णून जन्माला आलेला  आणि प्रसिद्धीसाठी लेखक झालेला यांची व्यथा वेगवेगळी असते. लेखकांच्या घरातील लोकांच्या नजरेत दारुड्या आणि तो लेखक यांच्यात काही फरक नसतो ही लेखकाची सर्वात मोठी व्यथा असते. बहुसंख्य लेखकांना आपण लेखक का झालो ? या प्Read More

February 17, 2016
Visits : 6234

साहित्याचा जनमानसावर परिणाम        ‘जो वाचेल तो वाचेल’ ही म्ह्ण आपल्या मराठीत वारंवार वाचायला ऐकायला मिळते. साहित्य मग ते कोणत्याही भाषेतील का असेना जनमानसावर त्याचा परिणाम हा दिसतच असतो. अगदी अशिक्षीत माणसावरही त्याचा परिणाम होत असतो कारण अज्ञानी निरक्षर माणूसही  सल्ला मागायला कोणाकडे जातो ? ज्याला साहित्याची जाण आहे ज्याचा प्रचंड अभ्यास आणि वाचन आहे अशा माणसाकडे. पूर्वी आपल्याकडे सुशिक्षीत माणसाला चार बुके शिकलेला माणूस म्ह्णून संबोधले जायचे. चार पुस्तके वाचलेला माणूस ज्ञानी, सज्ञानी,सुसंस्कृत आणिRead More

February 08, 2016
Visits : 6763

आयुष्य - एक वाचनिय कवितासंग्रह        डॉ. शांताराम कारंडे यांचा नुकताच प्रकाशित झालेला ‘आयुष्य’ हा कवितासंग्रह वाचला, या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावर असललेली डॉ. शांताराम कारंडे यांच्या चेहर्‍याची फुसटशी प्रतिमा आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यास सांगते तर चहाचे दोन भरलेले ग्लास आणि एक रिकामा ग्लास हे सांगतो की दोन ग्लासातील थोडा थोडा चहा तिसर्‍या ग्लासात ओतला की तीन कटींग चहा तयार होतात त्या कटींगच्या माध्यमातून त्यांना काय सुचवायचे आहे हे त्यांनी आपल्या छोट्याश्या मनोगतात फारचं सुंदर रित्या मRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 42372 hits