Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
December 31, 2016
Visits : 1362

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!वर्ष संपता मला तुझी आठवण येते...तुझी आठवण आली कीतिची आठवण येतेतिची आठवण आली कीहिची आठवण येते...तू प्रेम शिकविलेतिने प्रेमात पाडलेहिने सारे संपविले...तू कथा दिलीतिने कविता दिलीहिने चारोळी दिली...कथा आजही स्मरतेयकविता आजही फुलतेयचारोळी मात्र संपलेय...तू वर्षांची सुरुवातती वर्षांचा मध्यही वर्षांचा अंत...तू जीवनातील वर्ष ती जगलेले वर्ष ही सरलेले वर्ष...तुझ्यावर प्रेम केलेतिच्यावर मन जडलेहिच्यावर सारे संपले...तू माझा भूतकाळती माझा वर्तमानकाळही माझा भविष्यकाळ...वर्ष आनंदाचे होतेवRead More

December 30, 2016
Visits : 1253

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!रोज मरतो माणूस येथे आज क्षणाक्षणालाशोधून जगतो क्षण आनंदाचे फक्त सणावाराला...त्यातील एक क्षण असतोएका मध्यरात्रीलाउभा मधोमध साक्षीजीवन आणि मरणाला...एक वर्ष मरते एक जन्म घेतेजगातील अंतिम सत्यसहज उजागर करते...हल्ली एक वर्ष किती पटकन सरतेआयुष्याची एका क्षणातमग वजाबाकी होते...जगलो आपण जो क्षण तो प्रत्येक क्षण असतो मौल्यवानबळी जातो त्या मध्यरात्रीलाकित्येक क्षणाचा मौल्यवान...एक वर्ष आयुष्यातील सरल्याचाआनंद साजरा करतोआणि एका वर्षाच्या आगमनाचा आयुष्यात स्वागत करतो...नवीन वर्ष सणम्हRead More

December 27, 2016
Visits : 1140

स्त्रियांना काय हवे असते सापडले उत्तर या प्रश्नाचे अधिकार हवे असतात स्त्रियांना त्यांचे निर्णय त्यांनीच घेण्याचे...   मलाच आश्चर्य वाटते कसा तुझ्या प्रेमात पडलो जग माझ्यावर भुळते मी कसा तुझ्यावर भुळलो…   समजू नकोस मला तुला पर्याय नाही माझ्या साऱ्या पर्यायात तू कोठेच नाही...   एकशे आठ चारोळ्यांची  माझी माळ तयार झाली माझ्या परम मित्रासाठी नववर्षाची भेठ तयार झाली...     मूर्खांच्या बाजारात स्वतःला विकणे  मला नाही जमत... त्यापेक्षा आवडते मला पडायला बुद्धिजीवी लोकRead More

December 24, 2016
Visits : 3216

माझ्या चारोळ्या ...आकाशाला भिडणारे प्रेमआता कानाला भिडलेहृदयात शिरणारे प्रेममोबाईल मध्ये घुसले...मला मोठे व्हायचे होतेपण फक्त तिच्या नजरेतमोठा झालो मी जगासाठीपण नालायक तिच्या नजरेत..माझ्या चारोळ्या वाचासहन करू नकानाही आवडल्या तरीछान म्हणू नका...वाटत नाही कोणालामी प्रेमवेडा आहे...कारण प्रेमाने मलाबोलताच येत नाही...माझी कविता रोज तरुण होत गेलीमाझे तारुण्य रोजथोडे चोरत गेली....माझी कविता काळापलीकडेकधीच जात नाहीतरी कोणतीच बंधने काळाची जुमानत नाही...माणसांच्या गर्दीत मलाकधीच हरवायचे नव्हतेगर्दीतला एक माणूसकधीच वRead More

December 23, 2016
Visits : 1926

माझ्या चारोळ्या ...कविता कवी लिहतोकविता कवी वाचतोकविता कवी ऐकतोकविता कवी जगतो..त्या कित्येकींच्या आनंदासाठीती दुःखी राहिलीत्या चारोळ्याच राहिल्यातिची कविता झाली...तुझ्यासाठी वाया घालविलेले दिवस आता कामी आलेत्या दिवसांतील प्रत्येक तासाचेआता कवितेतील शब्द झाले...नैतिकतेच्या सीमा ओलांडून कधीचशिरलो असतो तुझ्या मिठीतपण संस्कार आणि विचारठासून भरलेत माझ्या कुडीत.....माझ्यावर प्रेम करणारेहजार खरे आहेततुझ्यावर प्रेम करणारेसारे लबाड आहेत...माझी वेदना आतामाझीच झाली आहेमाझ्या वेदनेची आताकविता झाली आहे...आदर्शांचे स्मारRead More

December 21, 2016
Visits : 563

*नक्षञाचं देणं काव्यमंच मुंबई शाखेच्या वतीने अायोजित *चौथे अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकाव्यसंमेलन २०१६ मोठ्या जल्लोषात संपन्न !*  . चारकोप, मुंबई येथे रविवार दि. १८ डिसेंबर २०१६ रोजी नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने चौथे अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकाव्यसंमेलन २०१६ प्रचंड कवींच्या सहभागाने अत्यंत जल्लोषात पार पडले. सादर महाकाव्यसम्मेलनाचे *महाकाव्यसंमेलनाध्यक्ष प्रसिद्ध कवी व गीतकार प्रा.प्रविण दवणे* होते. सकाळी 9.30 वा. नवनिर्माण मराठी ग्रंथालय ते महाकाव्यसंमेलन स्थळापर्यंत भव्य काव्यग्रंथ दिंडीचे आयोजन दRead More

December 21, 2016
Visits : 1050

माझ्या चारोळ्या ...उगाच समजू नकामी प्रेमवेडा आहेप्रेम कशाशी खातातमला ठाऊक आहे ...प्रत्येक वर्षी संकल्प करतोफक्त तिच्याच प्रेमात पडण्याचावर्ष संपता संकल्प असतोती सोडून प्रेमात पडण्याचा...तुझ्या प्रेमात पडल्यापासूनमाझा शीघ्रकवी झालाफेसबुकवर माझ्या कवितांचापाऊस सुरु झाला...आजही तुझी आठवण येतामला स्वतः वर हसू येतेपण स्वतःवर हसत असतानामला तुझी आठवण येते...प्रेमभंग झालेल्या कित्येकांचाबऱ्याचदा देवदास होतोपण दारूला नाकारणाऱ्याचा फक्त कवी होतो...मी तिच्यावर प्रेम केलेतिने माझ्या कवितेवर केलेमाझ्या कविता कामी आल्यापRead More

December 21, 2016
Visits : 995

तरी हवेसे वाटते...राजकारणात ...कोणाचं हारणं जिंकणंकधीच महत्वाचं नसतंमहत्वाचं असत तेत्याचं राजकारणात पडणंराजकारण...तेथे जो हारतो तो ही जिंकतोआणि जो जिंकतोतो ही जिंकतोनिवडणूक...तेथे प्रसिद्धी जिंकणाऱ्यालाहारणाऱ्याला सारखीच मिळतेजिंकणाऱ्याला टिकवायची असतेहारलेल्यालासाठी देणगी असतेराजकीय पक्षात...नेता होण्यापूर्वी तेथेकार्यकर्ता व्हावे लागतेकार्य करावे लागतेआयुष्य झिजवावे लागतेसमाजात...नेता होता येते माणूस व्हावे लागतेमाणूस असतानाही मगराजकारणी व्हावे लागतेमतदार संघात...साऱ्या दिशांना मगमाणसांची गर्दी लागतेत्याRead More

December 19, 2016
Visits : 243

कविता...एका तासात केलेली कविता...लोकांना आवडतेएका दिवसात केलेलीकविता...डोक्यावरून जातेएका महिन्यात केलेली कविता...कविता वाटतेएका वर्षात केलेली कविता...कविताच नसतेएका आयुष्यात केलेलीकविता...जीवन असतेएका तासात केलेलीकविता...मला आवडतेएका दिवसात केलेलीकविता तिला आवडतेएका महिन्यात केलेलीकविता...त्यांना आवडतेएका वर्षात केलेली कविता...कवितेलाच आवडतेएका आयुष्यात केलेलीकविता...मृत्यूला आवडतेमृत्यूला आवडणारी कविताप्रेम कविताच असते....© कवी- निलेश बामणे ( एन. डी. )Read More

December 17, 2016
Visits : 685

आपले प्रेम ...बऱ्याचदा वाटलं तुला सांगावं माझं तुझ्यावर प्रेम आहे ?पण तुझे ? न सुटलेले कोडे आहे ? तू जमीन तर मी आभाळ आहे...आपल्या मिळण्यासाठी मी क्षितिजाच्या शोधात आहे ...तसे एक क्षितिज आता सापडलेही आहे...पण जितके त्याच्या जवळ जावे तितके ते दूर जाते आहे...माझ्या हृदयाचे आभाळ चांदण्यांनी व्यापले आहे...मनात एक चंद्र ही आहे...या सगळ्यांना झाकणारा तुझाच  प्रकाश आहे...तुझे नि माझे मिलन झाले तर इतिहास घडणार आहे...आणि नाही झाले तर मी इतिहास घडविणार आहे...काहीही झाले तरी आपले प्रेम जिंकणारच आहे...© कवी- निलेश बामणेRead More

December 16, 2016
Visits : 1557

तू...तू दूर गेल्यावरच तुझी आठवण येतेजितके अंतर वाढते तितकेच  प्रेम वाढतेतू जवळ असताना मनात काहीच नसतेपण लांब असताना सारेच चलबिचल असतेतुझ्या माझ्यात काहीच कधी सारखे नसतेतरी तुझे सारे काही मला आवडतेमाझे मन जपण्यासाठी तू आटापिटा करतेससारे समजून उमजूनही बोलणे टाळतेसप्रेमात पडायला काय लागते हे सांगतेसपण प्रेम व्यक्त करायला मात्र घाबरतेस © कवी - निलेश बामणेRead More

December 11, 2016
Visits : 1974

माझा बाप ...( लेख )        आईची महती तर सारं जग गांत पण बापाचं काय ? बाप साहित्यात उपेक्षितच म्हणावा लागेल आईच्या तुलनेत. साहित्यात जेथे बापाची स्तुती केलेली असेल तेथेही ती आई इतकी केलेली असेल याबद्दल शंकेला वाव आहे. मी स्वतः शाळेत असेपर्यंत बापावर निबंध लिहल्याचे अथवा कोणाला लिहून दिल्याचे मला स्मरत नाही. श्यामची आई सारख गाजलेलं एकही पुस्तक बापावर लिहलेल वाचनात आले नाही. मुलांना जन्माला घालण्यात त्यांचे पालन-  पोषण करण्यात आई आणि बापाचा सहभाग सारखाच तरी बाप साहित्यात उपेक्षित का राहिला? मध्यंतरी हीच गोष्टRead More

December 05, 2016
Visits : 762

चित्रमी एक चित्र काढले होते माझ्या भविष्याचे... त्यात रंग ही भरणार होतो मनासारखे...पण ते चित्र नियतीने फाडले...मग मी चित्रच काढणे सोडले...रंग सारे माझ्यासाठी बेरंग झाले...आता फाटलेले चित्र जोडायचे आहे...पण कोणाला ? ज्यांनी ते फाडले आहे...आता ते चित्र जोडून काय कामाचे...ते चित्रही आता भूतकाळ झाले आहे...माझ्या भविष्याचे चित्र आता फक्त तिच्या हातात आहे ...कवी - निलेश बामणेRead More

December 04, 2016
Visits : 899

चष्मा...तिच्या फाटलेल्या, फाडलेल्या अथवा फाडून घेतलेल्या जीन्समधून तिच्या गोऱ्या मांडया दिसत होत्या...पुरुषांच्या नजरा त्यावर खिळल्या होत्या पण त्या नजरेत वासना नव्हती एक प्रश्न होता... हिला भीक लागलेय की भिकेचे डोहाळे लागलेत... फक्त गोंदलेल गोंदण दिसावं म्हणून ती काय काय दाखवत होती...न बोललेलं बर ...मग म्हणणार पुरुषांच्या नजरेत वासना आहे...मला वाटत पुरुषांनी आपल्या डोळ्यावर आता असा चष्मा लावावा ज्यातून फक्त कपडे दिसतील ... मग असा चष्मा लावणाऱ्यानाच बायका आज सभ्य समजतील...ती म्हणत होती जणू मी माझ्या कपड्यांRead More

December 04, 2016
Visits : 713

रात्रीस खेळ चाले...रात्रीस खेळ चाले...स्वप्नांचास्वप्नातील आशा-आकांक्षांचारात्रीस खेळ चाले... विचारांचाविचारातील प्रेम भावनांचारात्रीस खेळ चाले...शांततेचाशांततेत लपलेल्या समाधानाचारात्रीस खेळ चाले...क्षणांचाक्षणात घडलेल्या गोष्टींचारात्रीस खेळ चाले...उद्याचाउद्या उगवणाऱ्या दिवसाचारात्रीस खेळ चाले...झोपेचाझोपेत होणाऱ्या भासांचारात्रीस खेळ चाले... कल्पनेचाकल्पनेत होणाऱ्या जन्मांचारात्रीस खेळ चाले...रात्रीचारात्रीच घेऊ या आनंद रात्रीचाशुभ रात्री... --- कवी - निलेश बामणे ---Read More

December 03, 2016
Visits : 1364

तुझ्यात जीव रंगला...तुझ्यात जीव रंगला... पाहता पाहता तिच्यात  गुंतला... शहरातील हायवे वरून अचानक शेतात घुसला... विमान सोडून बैलगाडीला भुलला...मातीला न स्पर्षणारा मातीत लोळला...पांढरपेशा अचानक गावरान झाला...स्वप्न जगणारा आता स्वप्नात रंगला...प्रेमापासून पळणारा प्रेमात पडला...कवी - निलेश बामणेRead More

December 03, 2016
Visits : 1058

शुभरात्री...आज तुझी इतकी आठवण येतेय की झोप येत नाही एकजात ...घराच्या खिडकीतून चंद्राकडे पाहतोय आणि चांदण्यांना विचारतोय तू दिसतेस का  चंद्रात... झोपली असशील तू गाढ बिछान्यात...मी मात्र तलमळतोय इकडे तुझ्या विरहात...पडलो नव्हतो मी कधीच तुझ्या प्रेमात...पण तरीही तू का शिरलीस माझ्या हृदयात...आता उगाच माझा वेळ वाया जाईल माझ्या मनाला सावरण्यात...पण तरीही शुभरात्री म्हणायला येतोय मी तुझ्या स्वप्नात...कवी - निलेश बामणेRead More

December 03, 2016
Visits : 2119

बलात्कार...बलात्काराच्या बातम्या वाचल्या की लाज वाटते ...आपण पुरुष असल्याची...त्या षंढांमुळे पुरुष बदनाम होतो...प्रत्येक पुरुष स्त्रियांच्या नजरेत दोषी दिसतो...प्रत्येक पुरुष लबाड असतो पण षंढ नसतो...तिच्या रक्षणासाठी कित्येकदा तो आपल्या प्रणाचीही बाजी लावतो...ती मिळविण्यासाठी असतानाही तिला मिळविण्याचा प्रयत्न करतो...तिला पाहून पुरुष उत्तेजित होतही असेल पण बेभान होतोच असे नाही...पुरुषाच्या मिठीत स्त्री सुरक्षित असते पण स्त्रीच्या मिठीत पुरुष सुरक्षित असतोच असे नाही...पुरुषांतला पुरुष नाही तर षंढ बलात्कार करतRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 22879 hits