Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
July 06, 2015
Visits : 3990

फक्त तुझ्यासाठी...           फक्त तुझ्यासाठी हे माझे उखाण्याचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. हजारो वर्षापासून महाराष्ट्रातील स्त्रियां उखाण्यातून आपल्या नवर्‍याचे नाव घेत आहेत. काही पुरूष ही उखाण्यातून आपल्या बायकोचे नावं घेत असावेत पूर्वीपासून पण तस करणारे पुरूष हाताच्या बोटावर मोजण्याइतके असावेत आता बायकोने नवर्‍याचे नाव घेतल्यावर नवर्‍याने ही बायकोचे नाव घ्यावे ही अपेक्षा आजच्या नवर्‍याकडून बायका करतात आणि मग उखाण्यात बायकोचे नाव घेताना नवरोबांची तारांबळ उडते. मी गेली दहा वर्षे कविता लिहतोय पRead More

July 02, 2015
Visits : 3035

स्मार्टफोन की आपण झालोय गुलाम ?          भारतीयांचा 47 टक्के वेळ व्हॅट्स - ऍप स्काइपवर या मथल्या खालील बातम्या वर्तमानपत्रात वाचण्यात आल्या आणि माझे विचारचक्र सुरू झाले. पहिल्यांदा त्या बाबतीत स्वतःचाच विचार केला तर माझ्या लक्षात आले माझ्या दिवसातील निम्मा वेळ नाही पण साधारणतः दोन तास सोशल साइट्सवर खर्च होतात, माझ्याकडे स्मार्टफोन नसतानाही. माझा रविवार तर मला वाटत हल्ली जवळ - जवळ संपूर्ण सोशल नेटवर्क साइट्सवरच जातो. त्यासाठी मी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे ही टाळ्तो. रात्री दोन - तीन वाजतानाहीRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 7025 hits