Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 24, 2012
Visits : 1854

नशा तू दिसल्यावर तुझ्या सौंदर्याची नशा मला चढते नशेत माझ्याकडून त्या सारे चुकीचेच घडते तुझ्या प्रेमात मी का पडलो मलाच न कळले समोर तुझ्या संस्कार सारेच माझे का झुकले नव्हतो जसा मी कधी खुला प्रेमात तुझ्या तसा झालो जगा सामोरी माझ्या नकळत मी बदनाम ठरलो तुझ्या नशेवर मी मग एक उतारा शोधाया लागलो रोज नवीन नशेच्या आहारी जाऊ लागलो प्रेमामुळेच मी तुझ्या जगात सदाच कुचकामी ठरलो प्रेमाच्या नशेत मी तुझ्या कविता लिहू लागलो कवी- निलेश बामणेRead More

April 17, 2012
Visits : 5287

जादू जादूभरी नजर तुझी खेचते मला तुझ्याकडे सैरभैर होते मग मन माझे चोहीकडे विश्वात भ्रमंती करणारे मन माझे तुझ्या नजरेत स्थिरावते अहंकार माझा मी कोण आहे हे हि क्षणभर विसरते फक्त तुझ्या नजरेला नजर देण्यासाठी माझी बुद्धी जगाशी बंड पुकारते तुझ्या नजरेला नजर देताच माझ्या विचारांच्या पेटीलाही टाळे लागते कधी न वळणारी मागे नजर माझी फक्त तुझ्यासाठी वळायला आतुर असते नश्या तुझ्या नजरेतील ओसर्ण्यापुर्वीच तुझ्या चेहऱ्यातून ती पुन्हा चढते फक्त तुझी नजर बंधना पलीकडे जाऊन मला विचार करायला भाग पाडते तुझ्याRead More

April 16, 2012
Visits : 2834

उगडा सभोवतालचे जग पाहून हल्ली माझ मन अशांतच असत सर बदलाव क्षणात वाटत जग वेडा पण मलाच म्हणत असंस्कृत हि पिढी पाहून हल्ली माझ मन अशांतच असत तिज सुधाराव क्षणात वाटत जग मूर्ख सार मलाच म्हणत अनैतिक आज नाती पाहून हल्ली माझ मन अशांतच असत बंधने हवीत क्षणात वाटत जग नालायक मलाच म्हणत गरिबांचे त्या प्रश्न पाहून हल्ली माझ मन अशांतच असत उत्तर मिळावं क्षणात वाटत जग उगडा ते मलाच म्हणत कवी - निलेश बामणेRead More

April 09, 2012
Visits : 6687

शोध लपून सावली आड पृथ्वीच्या पाहतो चंद्र आमावस्येच्या दिवशी जसा चांदणीकडे पाहतो तसा मी लपून रात्रीच्या काळोखा आड प्रकाशातील तुझ्याकडे आहेस तू उत्तर ध्रुव आणि मी दक्षिण ! आपल्या दोघांच्या मध्ये उभी आहे समाजाने आखलेली भिंत विषुववृत्त नावाची जी तापलेलीच असते नेहमी तुला शक्य न मला जाने तिच्या पलीकडे आपल्या स्वप्नातील ग्रीनीज येथील काल्पनिक ठिकाणीच आपल भेटन शक्य आहे पण ! तेथेही रेखावृत्ते आणि अक्षवृत्ते निरखून पाहत असतील आपल्याकडे आपला सखा सूर्यच त्याच्या किरणांच्या माध्यमातूनच तुझा प्रेमाचा संदेRead More

April 02, 2012
Visits : 3323

मानवाचा जन्म प्राण्यापेक्षा वेगळ जीवन जगण्यासाठीच ईश्वरान मला मानवाचा जन्म दिला ... पण मी आज प्रण्याचाच जीवन जगण्यात धन्यता मानतोय स्वच्छेने ! कधी प्रेमाच्या नावाखाली कुत्रांसारखा वास काढत फिरतोय... कधी प्रेम मिळविण्यासाठी नात्याचं ओझ वाहतोय गाढवासारखं स्वच्छेने ! कधी कधी बैलासारखा राब राब राबतो पैसा कमावण्यासाठी ... कधी कधी त्याच पैश्याच्या अहंकारात उधळतो घोड्यासारखा स्वच्छेने ! कधी कधी छोट्या प्राण्याची शिखर करतो वाघ सिहा सारखी ... मुबलक शाकहारी जेवण असताना मांसाहार करतो स्वच्छेने ! माकडासारखRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 19985 hits