Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 24, 2017
Visits : 1534

सामर्थ्य शब्दांचे     अक्षर जे नष्ट होत नाही ते ! अशा अक्षरांच्या मिळणातून शब्द तयार होतात ते शब्द ही नष्ट न होणारे असतात. जे शब्द आपल्या ओठातून ध्वनी रुपाने बाहेर येतात ते  कधीही नष्ट होत नाहीत. आपल्या देशात असे म्हणतात वास्तू तथास्थू म्हणत असते ! कोणत्याही वास्तूत सकारात्मक अथवा नकारात्मक ऊर्जा ही त्या वास्तूत साठविलेल्या शब्दांवर अवलंबून असते. शब्द सारेच चांगले नसतात काही शब्द वाईटही असतात. शब्दात प्रचंड सामर्थ्य असते पुरातन काळात फक्त शब्द रुपाने दिलेले शाप सत्य झाल्याचे आपण वाचलेले आहेच, हा सगला अंधश्रRead More

February 24, 2017
Visits : 2584

त्या विधात्याची इच्छा !        निलेश आपल्या आराम खुर्चीत बसून मोबाईलवर काहीबाई शोधात होता इतक्यात त्याला निताचा फोन आला, निताचा फोन आहे हे पाहताच निलेशचा चेहरा नेहमीसारखा फुलला त्याला अगदी मनातून कोठून तरी खोलवरून आंनद झाला, ती या जगात कोठे तरी आहे , सुखी - आंनदी आहे आणि महत्वाचे म्हणजे आजही आपल्या संपर्कात आहे याचा विजयाला खूप आंनद होतो कारण निता विजयचे पहिले प्रेम होती इतकेच नव्हे तर ती त्याची बालपणापासूनची मैत्रीण होती त्याच्या सर्व सुख दुःखाची ती साक्षीदार होती, ती आपल्याला आयुष्यभर साथ देईल अशी निलेशलाRead More

February 22, 2017
Visits : 621

कळा ज्या लागल्या जीवा - एक खंत       शरीरावर जखमा झाल्यामुळे ज्या कळा लागतात त्या तात्पुरत्या असतात पण जखमा मनाला झाल्यावर कळा जीवाला लागतात आणि मनाला जखमा तेव्हाच होतात जेंव्हा मनात एखादी खंत असते. या नश्वर जगात भौतिक सुखात गुरफटलेल्या कोणत्याही मनुष्य  प्राण्यांच्या मनात कोणतीच खंत नसेल असा मनुष्य  क्वचितच या जगात असेल. प्रत्येकाच्या जीवाला कळा लावणारी एखादी खंत प्रत्येकाच्या मनात असतेच ! आज माझ्या शेकडो कविता प्रकाशित झालेल्या आहेत माझ्या कविता आवडून मला अनेक फोन येतात पण मला एक फोनची नेहमीच प्रतीक्षा असRead More

February 20, 2017
Visits : 560

मंद गारवा हवेत...हृदयात वणवा होतानजरेत ती होतीमंद गारवा हवेतमनात उब होतीडोक्यात विचार होताओठावर कविता होतीमंद गारवा हवेतशब्दात उब होतीभोवती प्रेम होतेसुंदर ती होतीमंद गारवा हवेततिच्यात उब होतीजगणे सुरू होतेजीवनात मजा होतीमंद गारवा हवेतजगण्यात उब होतीजवळ ती नाहीफक्त कल्पनेत होतीमंद गारवा हवेतस्वप्नात उब होती© निलेश बामणेRead More

February 20, 2017
Visits : 2214

मना दर्पणा...    ऐकावे जगाचे परी करावे मनाचे असे म्हणतात कारण आपले मन हे दर्पणासारखे असते . जसे दर्पण जे आहे तेच आपल्याला दाखविते आणि आपणही दर्पणात जे आपल्या दिसते ते तसेच सत्य आहे असे आपण  मानतो . मनाचेही काही तसेच आहे आपले मन आपल्याला नेहमीच सत्य दाखविण्याचा प्रयत्न करीत असते पण आपण आपल्या अहंकारापोठी म्हणा अथवा अविचाराने त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. प्रेमात पडताना आपण मनाचे ऐकतो पण मन ! असं काही शरीरात अवयव रुपात अस्थित्वात नाही त्यामुळे मन दाखविणे कोणालाही शक्य नाही. आत्मा आणि मन याचा काहीतरी संबंध असावाRead More

February 18, 2017
Visits : 785

मालिकेतील आवडते व्यक्तिमत्व " राणा "              तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील नायक "राणा "  हा माझा सध्याच्या मालिकातील आवडते व्यक्तिमत्व आहे. राणा शरीराने पैलवान आहे पण त्याचे विचार लहान मुलासारखे नाही म्हणता येणार पण निरागस आहेत, आजच्या स्वार्थी जगात अशी माणसे विरळ आहेत. आजचे खेड्यातील तरुण कित्येक एकर जमीन असताना शेती न करता दुसऱ्याची ओझी वाहणारे गाढव होण्यासाठी शहराकडे पळतात. असा एखादा राणा जर मुंबईसारख्या शहरात असेल तर लोक त्याला वेडा म्हणतात, तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अशिक्षित , भोळसट, साधा जगRead More

February 16, 2017
Visits : 749

माझे मत माझे एक मत मौल्यवान नाही कोणत्याही पक्षालाते मिळेल फक्त आतास्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेद्वाराला...पक्ष कोणताही  का असोउमेद्वार फक्त प्रामाणिक हवा नगरसेवक झाल्यावरही तो फक्तजनतेचा सेवकच राहायला हवा...खोटी आश्वासने वचने नकोतसेवक होणार सेवा हवीरात्री अपरात्रीही त्याला सदाजनतेसाठी गाढझोपेतही जाग हवी ...फक्त झेंडे नको हातातडोक्यात विचार हवेत नवनिर्माणाचेत्याच्या डोळ्यात स्वप्न हवेते फक्त नगरविकास करण्याचे...© निलेश बामणेRead More

February 11, 2017
Visits : 573

प्रेम...प्रेमएक स्त्री एक पुरुषयांचे मिलन नसते...प्रेमसमुद्र आहे अमर्याद खोल अथांग...प्रेमपाण्यात साखर विरघळते तसे विरघळणे असतेअस्तित्वात नसतानाहीआपला गोडवा राखणारे...प्रेममेणबत्ती सारखे जळणे असतेजगाला प्रकाश देत...प्रेमफक्त मरणे असतेजगणे त्यास माहीतच नसतेप्रेमएक भ्रम असतेजे साऱ्या जगाला भ्रमित करते...©निलेश बामणेRead More

February 10, 2017
Visits : 236

अपूर्ण प्रेम प्रेमाचे पूर्णत्व कोणाकडेच नसतेप्रेम जन्मालाच अपूर्ण येते...अर्धे प्रेम त्याच्याकडेअर्धे प्रेम तिच्याकडेफक्त त्या दोघांचेच प्रेम एकत्र येता प्रेम पूर्ण होते...प्रेमाच्या पूर्णत्वालाहीआयुष्याची मर्यादा असतेअपूर्ण प्रेम शेवटीअपूर्णच असते...आपले अर्धे प्रेमकोणाच्याही अर्ध्या प्रेमाला जोडूनपूर्ण प्रेम होत नाहीनिर्माण होतो तो आभास त्या अभासातूनजन्माला शेवटीप्रेम अपूर्णच येते...दोन अपूर्ण प्रेमांनापूर्णत्व क्वचितच मिळतेकारण आपले खरे ! अर्धे प्रेम मिळविण्यासाठीफार मोठी किंमत मोजावी लागतेजी मोजण्याची हRead More

February 08, 2017
Visits : 2199

महिला कर्तृत्ववान आहेत का ?          लग्न करताना स्त्रीने पुरुषाचं कर्तृत्व पाहायचं आणि पुरुषाने स्त्रीच सौंदर्य अशी एक म्हण आपल्या देशात पूर्वापार प्रचलित आहे. अर्थात आपल्या देशातील पुरुषप्रधान मानसिकता जी पुरुषाला कर्तृत्व गाजवायला आणि स्त्रियांना सौंदर्य मिरवायला प्रेरित करते. त्यामुळेच आपल्या देशात फक्त बोटाच्या बोटावर मोजण्या इतक्याच स्त्रियांच्या कर्तृत्वाची दखल इतिहासाने घेतली. आपल्या देशात पन्नास करोड स्त्रिया पण कर्तृत्ववान स्त्रिया किती ? हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या चित्रपटात वैगरे काम करणाऱ्याRead More

February 08, 2017
Visits : 1967

होळी...होळी रे होळी ! पुरणाची पोळी !  ही आरोळी हल्ली तितकीशी ऐकायला मिळत नाही म्हणून आपल्या संस्कृतीतील होळीचे महत्व कमी झालेले आहे असे मानण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्रात खास करून कोकणात होळी या उत्सवाला असाधारण महत्व आहे.  होळी हा सण त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. होळी हा एकमेव सण आहे जो कोकणातील लोकांच्या उत्साहाचा प्रतीक आहे. कोकणातील लोक पोटापाण्यासाठी मुंबई सारख्या शहराकडे वळली आणि पांढरपेशा जीवन जगू लागले. होळी हा एकमेव सण आहे ज्याने पांढरपेशा लोकांना कोकणाशी जोडून ठेवलेले आहे अगदी मनRead More

February 04, 2017
Visits : 1726

फक्त १२ दिवस...दोन मित्रांमधील संवाद ...पहिला मित्र : लग्न का करीत नाहीस ? दुसरा मित्र :  लग्न का करू ? पहिला मित्र : आयुष्यात कोणाची तरी साथ हवी ना ? दुसरा मित्र : तू तुझ्या बायकोसोबत रोज किती तास असतोस ?पहिला मित्र : रात्रीचे आठ तास ?दुसरा मित्र : खऱ्या अर्थाने सांग ?पहिला मित्र : पंधरा मिनिटे ! दुसरा मित्र : आठवड्याला ? पहिला  मित्र : एक तास !दुसरा मित्र : महिन्यात ?पहिला मित्र : महिन्यात चार तास !दुसरा मित्र : वर्षात : पहिला मित्र : ४८ तास ( दोन दिवस )दुसरा मित्र : ५० वर्षे एकत्र राहिलात तर सोबत किती वरRead More

February 02, 2017
Visits : 1553

प्रेम मी बेडूक बेडकीच्या प्रेमात पडलोआणि उगाच उडया मारू लागलो...आमची जात भले एकच होती...मी समुद्रातील बेडूक होतोती डबक्यातील बेडकी होती...डबक्यात बऱ्याच बेडक्या होत्यासमुद्रातील मी एकटा बेडूक होतो...तिचे विचार डबक्यासारखे संकुचितआणि माझे समुद्रासारखे अथांग...आम्ही एकाच जातीचे तरी निराळे होतो...तिला तीच डबकच जगासारखं वाटत होतंसमुद्रातील माझं जग तर  अमर्याद होतं...प्रेमासाठी मी चुकून समुद्रातून डबक्यात आलो होतोतरी माझ्या समुद्राला त्याच्या अथांगतेला मी विसरणार नव्हतो...डबक्यातील बेडकीला त्यामुळेच मी समुद्रातRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 17301 hits