Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
December 30, 2013
Visits : 2914

तीन पिढ्या लेखक – निलेश बामणे. पहिली पिढी, दुसरी पिढी आणि तिसरी पिढी. पहिल्या पिढीला दुसर्‍या पिढीकडून अपेक्षा होत्या आणि दुसर्‍या पिढीला तिसर्‍या पिढीकडून अपेक्षा आहेत. पण पहिल्या पिढीला तिसर्‍या पिढीकडून काहीच अपेक्षा नसतात त्यामुळे पहिली पिढी तिसर्‍या पिढीला घडविण्याच्या दुसर्‍या पिढीच्या कार्यात मदत कमी आणि अडचणीच अधिक निर्माण करते. या सगळ्यात दुसर्‍या पिढीचीच गळ्चेपी होते. ज्यामुळे दुसरी पिढी पहिल्या पिढीपासून दुरावते आणि तिसरी पिढी पहिल्या पिढीपRead More

December 28, 2013
Visits : 5390

नवीन वर्ष आणि संकल्प लेखक – निलेश बामणे नवीन वर्ष आपण कसा साजरा करतो यावरून आपली मानसिकता, आपला स्वभाव, आपल्या आवडी-निवडी आणि आपल्यात असणारी सामाजिक जाणिव इ. गोष्टी स्पष्ट होत असतात. आजकाल काही लोकांच्या मते दारू पिऊन धिंगाणा घालणे म्ह्णजे नवीन वर्ष साजरा करणे होय. नवीन वर्ष सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर पासूनच काय मग थर्टीफस्टला कोठे जाणार ? काय खाणार ? काय करणार ? काय पिणार ? कोण कोण येणार आहे ? कसा येणार आहे ? सोय काय केलेय ? कोणी केलेRead More

December 27, 2013
Visits : 1403

अविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी... अविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी.. असा फतवा बिहारमधील एका गावपंचायतीने काढला होता पण त्या विरोधात कोणीही तक्रार केल्याची माहीती नाही याचा अर्थ हा निर्णय गावकर्‍यांच्या संमतीनेच घेण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे शहरात राहणार्‍यां आपल्याला जेंव्हा या फतव्या बद्दल कळ्ते तेंव्हा आपण आपला देश अजूनही किती बुरसटलेल्या विचारसरणीचा आहे असा विचार अगदी सहज करून जातो. आपल्या देशातील गांव आणि शहर यांच्या विचासरणीत आजही कमालीच अंतर आहे हे सत्Read More

December 27, 2013
Visits : 6108

नवीन वर्ष ह्ळूच सरते एक वर्ष आपल्या जीवनातले एका मध्यरात्रीला आणि उजाडते नवीन सकाळ पुन्हा घेऊन एक नवीन वर्ष स्वागताला... निरर्थक या जगात जगलो आपण आणखी एक वर्ष आता हा अनुभव आसतो आपल्या गाठीला... प्रश्न पडतो काहींना करावा आनंद साजरा कसा कमी झालेल्या आयुष्यातील एका वर्षाचा... बेभरवश्याच्या जीवनात या आपण जगलो आणखी एक वर्ष पुर्ण हा आनंद पुरेसा नाही का सरलेला वर्ष साजरा करण्याला... मग ते वर्ष मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेतील अथवा कोणत्याही जात- धर्मातील का असेना... प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी नवीन वर्षRead More

December 26, 2013
Visits : 2379

अपेक्षांच्या ओझ्याखाली एखाद्या मुलीची प्रेमप्रकरणे, लग्नापूर्वी त्यातील एखाद्याशी आलेले तिचे शारीरिक संबंध आणि एकूणच तिचा प्रेमाकडे खेळ म्ह्णून पाहण्याचा स्वभाव तिच्या होणार्‍या नवर्‍यापासून त्या मुलीने आणि तिच्या पालकांनी जाणिव पूर्वक लपविणे हा गुन्हा नाही का ? असल्यास त्यासाठी कायद्यात काही शिक्षेची तरतूद आहे की नाही ? या भानगडीत न पडता आपण या गोष्टीकडे जरा डोळसपणे पाहण्याचा प्रयत्न करायला हवा ! पूर्वी बर्‍याचदा मुलच प्रेमाच्या बाबतीत मुलींची फसवणूक करायचे पण आता त्यात मुलीही मागे राहिलेल्या नाहीतRead More

December 24, 2013
Visits : 3041

भाषा आणि आपण एका तरूणीला दुसर्‍या एका तरूणीशी संवाद साधयचा होता. तिने मागचा पुढचा विचार न करता तिला प्रश्न केला ‘आर यू मराठी ऑर हिंदी ? ती मराठी अस उत्तर देताचा हिने तिच्याशी चक्क मराठी बोलायला सुरूवात केली. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की त्या दोघीही मराठी भाषिक होत्या त्याही मुंबईतील, मुबईत राहणार्‍या बहुसंख्य मराठी लोकांना हिंदी बर्‍यापैकी येते अर्थातच त्यांनाही येत असणार. पण त्या तरूणीन संवाद साधण्यासाठी आपल्या मातृभाषेची अथवा राष्ट्रभाषेची निवड न करता एका परक्या भाषेची निवड केली. हे अस का होत असRead More

December 23, 2013
Visits : 3808

आम आदमी पार्टी – एक पर्याय दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत झालेला आम आदमी पार्टीचा विजय आणि आता दिल्लीच्या सत्तेच्या दिशेने चाललेली त्यांची वाटचाल याबद्दल राजकारणी, समाजकारणी आणि विद्वान मंडळी यांना काय वाटत हा विषय थोडावेळ बाजुला सारून आता समोरच दिसणार्‍या लोकसभेच्या आणि महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांचा यांचा विचार करता महाराष्ट्रतील एका सर्वसामान्य मतदाराच्या नजरेतून या निवडणुकीकडे पाहिले असता सर्वसामान्य मतदाराच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण होत असणार की मी ही महाराष्ट्रात आम आदमी पार्टी सारखRead More

December 21, 2013
Visits : 3390

लग्न आणि आपला समाज काही दिवसापूर्वी एक लग्नपत्रिका माझ्या पाहण्यात आली. त्या लग्नपत्रिकेत वधू-वरांच्या नावासमोर कंसात त्यांच शिक्षणही लिहलेल होत. दोघांचही शिक्षण सारखंच होत मला वाटत त्यांच वय, समाजातील आर्थिक स्तर, जात-धर्म, रंग,उंची शारिरीक बांधा ही सारखाच असावा त्याचबरोबर त्यांच्या आवडी-निवडी आणि व्यसनेही सारखी असावीत येथे व्यसने हा शब्द मी दारू वगैरे पिण्यासंदर्भात वापरलेला नाही. सांगायच तात्पर्य इतक लग्न ठरण्यापासून ते होईपर्यत समानतेला फारच मह्त्व आहे आपल्या समाजात म्ह्णूनच तर आपल्यापेक्षा कमी शिRead More

December 21, 2013
Visits : 2407

अनैतिक संबंध आणि समाज एकाचवेळी दोन वेगवेगळ्या बातम्या लक्ष वेधून घेत होत्या आणि विचार करायला प्रवृत्त करीत होत्या. पहिली बातमी एक 66 वर्षीय आजी आपल्या अंथरूणावर खिळलेल्या पतीच्या उपचारांसाठी पैसे नाहीत म्ह्णून मॅरेथॉनमध्ये धावल्या आणि जिंकल्याही. दुसर्‍या बातमीत एका 11 वर्षाच्या मुलाला त्या मुलाच्या आईनेच आपले अनैतिक संबंध त्याने आपल्या पतीला सांगू नये म्ह्णून अमानुषपणे बेदम मारहान केली. एक बातमी संस्कार, सभ्यता, श्रध्दा, विवाह संस्था आणि संस्कृतीवरचा विश्वास दृढ करीत होती तर दुसरी बातमी समाजातRead More

December 20, 2013
Visits : 7655

दिवाळी अंक आणि मी – प्रवास बारा वर्षांचा दिवाळी अंकासाठी मी गेली 12 वर्षे सतत लिखाण करतोय पण मोजकच. 2002 सालच्या माझं कोकण दिवाळी अंकात माझी ‘माऊली’ ही तिसरी कथा प्रकाशित झाली. त्यापुर्वी नवाकाळ मध्ये माझ्या दोन कथा प्रकाशित झाल्या होत्या. माझ कोकण दिवाळी अंकासाठी आई या विषयावर साहित्य मागविण्यात आले होते त्यामुळे आईला केंद्रस्थानी ठेवून मी ही प्रेम कथा लिह्ली होती. त्यानंतर 2003 साली सत्यवान तेटांबे ( माझी व्यक्तीगत ओळ्ख असणारे ते साहित्य क्षेत्रातले पहिले आदर्श व्यक्तीमत्व ) त्यांच्या चौफेर साRead More

December 19, 2013
Visits : 3700

अंधश्रध्दा आणि आपण आजही आपल्या देशात नरबळी सारखे प्रकार घडता आहेत हया विषयी वाचल्यावर, ऐकल्यावर आणि पाहिल्यावर मन सून्न होत. डॉ. दाभोलकरांचे बलिदान व्यर्थ गेले की काय असही नराहून वाटू लागत पण ते तस नाही. दाभोलकरांनी अंधश्रध्देच्या विरोधात इतका प्रदीर्घ लढा दिल्यानंतरही जर आपल्या देशात नरबळीसारखे प्रकार होत असतील तर आपला देश अंधश्रध्देच्या गर्तेत किती खोलवर रूतलेला आहे हे लक्षात येत. डॉ. दाभोलकरांनी जर अंधश्रध्देच्या विरोधात लढा उभारलाच नसता तर आतापर्यत अजून किती बळी गेले असते याची कल्पनाच न केलेली बरRead More

December 19, 2013
Visits : 3061

प्रेम चित्रपटातील एखादे नायक – नायिका जेंव्हा आपल्याला आवडत असतात तेंव्हा त्यांच चालणं, बोलणं, ह्सणं, रडणं, नाचणं सारच आपल्याला आवडत असत. पण याचा अर्थ आपलं त्यांच्यावर प्रेम आहे असा होत नाही ना, सांगायच तात्पर्य इतकच आवड आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आवडण्यातून एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम निर्माण होऊ शकत पण प्रेमातून आवड निर्माण होईलच याची खात्री नाही देता येत. एखाद्या व्यक्तीची आपल्याला एखादी गोष्ट आवडली की आपण त्याच्या प्रेमात पडतो आणि प्रेमात पडल्यावर आपल्याला आवडणार्‍या गोष्टी त्यालाही आवडाव्Read More

December 17, 2013
Visits : 4958

पैसा जीवनात नाहीच ,माझ्या जागा त्याला कोठेही धावेवे लागतेच मला उगाच त्याच्यासाठी... नसत्या माझ्या गरजा, जर साऱ्याच निगडीत त्याच्याशी तरी जगलो असतो, जीवनच मी राजेशाही... विनाकारणच नसता, झाला माझा संघर्ष कोणाशी बळी द्यावाच नसता, लागला मज प्रेमाचाही... माझ जगणंच झालाय , आज ते तर निगडीत त्याच्याशी त्याच्याच शिवाय जगण , घंटा ठरतेय धोक्याची... त्याच्या मागे धावत, अखेर ही होणार जीवनाची मागचे साधतीलच, मग की जवळीक त्याच्याशी... कवी - निलेश बामणेRead More

December 16, 2013
Visits : 4197

आजची शिक्षण पद्धती आणि पालक आजची आपल्या देशातील एकूणच शिक्षण पद्धती पाहिल्यावर शाळेत नक्की जातं कोण पालक की पाल्य तेच कळ्त नाही आणि या सर्वात शिक्षक नेमकी कोणती आणि कशी भुमिका बजावतात या बद्दल बर्‍याच लोकांच्या मनात प्रश्न चिन्ह निर्माण होत. त्याला आंम्हीही आपवाद नाही. आज इतक्या वर्षानंतराही आपल्या देशातील शिक्षण पद्धती सुधारलेय की ढासळ्लेय तेच कळायला काही मार्ग उरला नाही. आम्ही शाळेत असेपर्यत आमच्या पालकांचा पाय एक - दोनदाच शाळेला लागल्याच आंम्हाला आठवतय ते ही आंम्ही कोणाची खोडी वगैरे काढली म्ह्णूRead More

December 16, 2013
Visits : 2128

विवाह संस्था आणि आपण... आपल्या देशातील विवाह संस्थेच अस्तित्व धोक्यात आलय की काय अस वाटण्याला आता वाव आहे. लोकांचा विवाह संस्थेवरचा विश्वास आता दिवसेन- दिवस उडायला लागलाय. विवाह संस्था अनाहुतपणे आपल्या देशातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यालाही काही प्रमाणात कारणीभूत ठरू लागलेय हे नक्की. त्यातही स्त्री गुन्हेगारीच प्रमाणही अधिक वाढतय. आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या नवर्‍याचा काटा काढण्याचे गुन्हे वाढताना दिसतायत. स्त्रिया एका पुरूषाचाच दुसर्‍या पुरूषाचा काटा काढण्यासाठी शस्त्रासारRead More

December 14, 2013
Visits : 2462

समलिंगी संबंध आणि आपण... समलिंगी संबंध ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे असा निर्णय सर्वोच्य न्यायालयाने एका याचिकेवर सुनावनी करताना नुकताच दिलेला आहे. सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या या निणर्याच्या विरोधात आणि समर्थनातही बरेच लोक समोर आले आहेत. पण याबाबतीत कोणाच्याही विचारात एक वाक्यता आणि स्पष्टता दिसली नाही. समलिंगी संबंधाना नैसर्गिक ठरविण्याचा अट्टहास आपल्या देशात का केला जातोय तेच कळत नाही. परदेशातून हे समलिंगी संबंधाच वार भारतात वाह्त आलं आणि आपल्या देशातीलच काही लोकांनी त्याला ह्वा देण्याच कामRead More

December 14, 2013
Visits : 1573

विवहित पुरूषांच्या वाढत्या आत्महत्या... मध्यंतरी एका बातमीवर माझी नजर स्थिरावली ती बातमी होती आपल्या देशातील विवाहित पुरूषांच्या आतमह्त्येच्या प्रमाणात वाढ झाल्याबाबत विवाहित पुरूषांच्या आत्मह्त्येचा आकडाही बर्‍यापैकी चक्रावणारा होता. आता प्रश्न हा होता विवाहित पुरूषांच्या आत्मह्त्येच प्रमाण का वाढत असाव ? त्याच मुळ कारण आहे आपल्या देशातील पुरूषप्रधान संस्कृती. आपल्या देशात पुरूषप्रधान संस्कृती आहे आणि त्याचा आपल्या देशातील स्त्रियांना ह्जारो वर्षापूर्वीपासून कसा त्रास होत आलाय यावर चर्चा न झालRead More

December 13, 2013
Visits : 7421

समलैंगिकता समलैंगिकता जर नैसर्गिक होती तर स्त्री - पुरुष दोघांची ही निर्मिती करण्याची गरज का भासली असेल सृष्टीच्या निर्मात्यास ... निसर्गाच्या नियमाप्रमाणे सम असणारी चुंबकाची दोन टोकेही का एकत्र येत नसतील ... सृष्टीत सृजन व्हायला दोन भिन्न लिंगीच का एकत्र यावे लागतात ... अपघाताने, अपवादाने, सोयीने आणि कृत्रिमरित्या निसर्गात बरेच बदल का होत असतात ... समलैंगिकते सारख्या गोष्टीना नैसर्गिक मानत मोक्ष नाही तर कामास आपल्या जिवनाच अंतिम ध्येय मानून मनुष्याच जीवन व्यर्थ संपवण हाच उद्Read More

December 11, 2013
Visits : 2335

थंडी उबदार घरातील उबदार अंथरुणावर आरामात झोपलेल्यांसाठी थंडी असते गुलाबी ... उगड्यावर मोकळ्या आकाशाखाली जमिनीला अंथरून समजून उशाला दगड घेऊन झोपणाऱ्यासाठी थंडी असते जीवघेणी... फार पूर्वी घरासमोरच्या मोकळ्या जागेत बोचऱ्या थंडीतही गुलाबी गप्पा मारत बसायचो अर्ध्या रात्रीपर्यंत शेण्या , लाकड , करवंट्या, कागद किंव्हा टायर जाळून तयार झालेल्या शेकोटी समोर तळहात एकमेकांवर घासत शीतल चांदण्याच्या प्रकाशात चंद्राला साक्षी ठेऊनी ... कित्येकाना थंडी वाटते वेदनादायक अंगादुखीमुळे काहीना ओठ ,तळहाRead More

December 07, 2013
Visits : 2062


nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 72392 hits