Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
September 17, 2017
Visits : 1212

बांडगुळ... लेखक - निलेश बामणे               माझं मन मला सांगत होत, विजय ! बाहेर पड तिच्या प्रेमातून ! तिचा जन्म कदाचित तुझ्यासाठी झालेला नाही आणि तुझ्या जन्म कशासाठी झालेला आहे हे तुला अजूनही कळले कसे नाही ? तुझा जन्म जर असाच कोणाच्यातरी प्रेमात पडून झुरण्यासाठी झालेला असता तर तुझ्या आयुष्यात इतक्या अकल्पित घटना घडल्याच नसत्या आठव तुझे बालपण,आठव तुझी गरिबी, आठव तुझी हुशारी, आठव तुझ्यातील चैतन्य आठव तुझा उत्साह आठव आठव तुझ्यात ठासून भरलेले असंख्य कला-गुण, जगात अशी कोणती गोष्ट आहे जिचे तुला ज्ञान नाही ?   असाRead More

September 16, 2017
Visits : 1655

प्रेम...गुलाबाच्या प्रेमात पडताना त्याला काटे असतात हे विसरून चालत नाही ...गुलाबाच्या प्रेमात पडल्यावर जखमा टाळता येत नाही...त्यापेक्षा फुल बदलता येते हे आपल्या लक्षात का येत नाही...गुलाबा पेक्षा सुंदर फुलचं नसते हा प्रत्येक प्रेम वेड्याचा गैरसमज तर नाही...प्रेमाची परिभाषाच आता भ्रष्ट झालेयतेथे गुलाबालाही आता किंमत नाही...प्रेम काळे झालेय आता पूर्वीसारखे गुलाबी उरले नाही...प्रेमात स्वार्थ भरलाय आणि त्यात त्याग आता नावाला दिसत नाही...अमर प्रेम नश्वर देहाच्या सौंदर्यात गुंतलेआणि मोहातून बाहेर पडत नाही...प्रेमRead More

September 16, 2017
Visits : 843

फ्रेम...तिच्या गोड आवाजाने माझे कान काही क्षणांसाठी तृप्त झाले...पण तरीही कोणाचातरीकर्कश आवाजपुन्हा ऐकण्यासाठीमाझे कान आतुर झाले...तिच्या गोड आवाजातून तिचे सौंदर्य ओसंडत होतेपण माझे वेडे मनकोणाच्या तरी लाजण्यात गुंतलेले होतेमाझ्या आयुष्यात येताच कोणीतरीमाझ्या आयुष्यातील प्रेमाचे चित्ररंगीत झाले...ते चित्रही आता एका फ्रेम मध्येकायमचे बंदीस्त झाले...आता कान तृप्तहोत राहतील आयुष्यभरपण मन कायमचे कैदी झाले...© कवी - निलेश बामणेRead More

September 09, 2017
Visits : 1728

कोण तू ? मला ओळ्खल्याचा दावातिनेही नाही केला जिच्या मी प्रेमात पडलो...माझे डोळे तिलाही नाही वाचता आले जिच्या प्रेमात मी रडलो...माझ्या हृदयातील धकधकमी कधीच नाही तिला ऐकवत हसलो...जगासाठी जगता जगतामी केव्हातरी तिच्यासाठी स्वार्थाने जगायला शिकलो...दुरूनच तिचा आंनदपाहून आंनदी होतआनंदाने जगत राहिलो...एकाकी काल्पनिक त्या क्षितिजावर तिची वाट पाहात प्रेमवेड्यासारखा मी बसलो...ज्ञान प्राप्त होताच अलौकिक या विश्वाचे तिच्यासह स्वतः ला भूललो...कोण तू ? आता मीती समोरी येता प्रेमानेतिलाच विचारू लागलो...©कवी -निलेश बामणेRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 5438 hits