Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 11, 2013
Visits : 10528

प्रमाणपत्र तुला पाहिलं कि मी कासावीस होतो प्रेमाने नव्हे ...रागाने ... कारण तुझा चेहरा मला माझ्या अपयशाचा साक्षीदार वाटतो............ तुझ खळखळून हसण मला माझ्या अपयशावर विनोदाने पिटल्या जाणाऱ्या टाळ्या वाटतात ................ तुझ माझ्याकडे पाहंत ...डोक्यावरून हात फिरवण मला तुझ्या केसातील पंदरा केस झाल्याची जाणीव करून देत .......... तुझ्या ओठावरील लाल लिपस्टिक तू किती क्रूर आहेस हे पटवून देत......... तुझ्या चेहऱ्यावर थापलेला मेकप मला माझ्या मूर्खपणाची जाणीव करून देत ............ कारण तुझ्Read More

March 04, 2013
Visits : 5257

कधी - काळी कधी-काळी आपणच तर भेटलो होतो प्रेमाच्या नाजूक पण घातक त्या वळणावर घेतल्या होत्याच की शपथा ही प्रेमाने एकमेकांवर प्रेम करण्याच्या आयुष्यभर अहंकार मधेच तो कधीतरी दुखावला ठरताच वरचढ स्वप्ने तुझी माझ्या स्वप्नांवर त्याग कोणी करावा प्रश्न निर्माण होता मी सोडलं पाणी माझ्या तुझ्यावरील प्रेमावर दुरावा वाढत जात अंतरही वाढत गेल बळी गेला आपल्या प्रेमाचा आपल्या ध्येयावर आलो जेव्हा आपण अपघाताने समोर विसंभून होतो तव दुसर्यांच्या प्रेमावर कवी - निलेश बामणेRead More

March 02, 2013
Visits : 6501

प्रेम -ब्रेम प्रेम- ब्रेम ते काही नसते क्षणिक सारेच नाटक असते दोघांचाही स्वार्थ असते बदनाम ते त्यागा करते हृदयाशी उगा बंध जोडते मेंदूलाही कमी लेखते स्वप्नांचेच इमले रचते कित्येकांस खड्ड्यात घालते काहीना ते पळा सांगते कित्येकांस तर पंगुच करते काहीना ते राजा करते कित्येकांस भिक्षू करून सोडते काहीना ते वेडे करते कित्येकांस ते स्वर्गी धाडते खुल्यासही ते मोठे करते धारेवर त्या ईश्वरा धरते तरी जगी ते फुलतच असते कित्येकांस ते झुलवत असते जिवनात मजा घोळत असते अश्रुनाRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 22286 hits