Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 29, 2015
Visits : 2692

कलेवर निष्ठा असणारा कलाकार जयेश मेस्त्री.....आपल्या आयुष्यात अनेक लोक येतात व जातात. पण काही लोक असे असतात जे आपल्या मनात घर करुन राहतात. त्यांचं वेगळेपण आपल्याला भोवतं. अशाच एका होतकरु तरुणाची माझी भेट झाली व त्याने मनावर कधी अधिराज्य गाजवले कळलेच नाही. त्याचं नाव जयेश शत्रुघ्न मेस्त्री... जयेश हा एक कलाकार आहे. अभिनय, लेखन, काव्य, दिग्दर्शन असे कलेचे अनेक अंग त्याच्याकडे आहेत. तो एक उत्तम वक्ता सुद्धा आहे. त्याला समाजकार्याचीही आवड आहे. तो एक चांगला प्रबोधनकर्ता आहे. त्याच्याकडे वैचारिक बैठकRead More

June 26, 2015
Visits : 7035

शिल्पा                                                                                            लेखक – निलेश बामणे        त्या दिवशी सकाळी - सकाळी कोणीतरी गेल्याची बातमी कानावर आली. ती कुजबुज ऐकण्यासाठी मी झोपेतच माझे कान टवकारले असता दोन दिवसापुर्वी शिल्पा गेल्याची बातमी कळ्ली. शिल्पा कोणी लहान मुलगी नव्ह्ती पंच्चविशीतील एक विवाहित स्त्री होती. आमच्या चाळीतील लहान- थोर सारेच तिला प्रेमाने शिल्पा या एकेरी नावानेच हाक मारत. मी व्यक्तीशः तिला फारसा ओळखतही नव्ह्तो कारण खासकरून अनोळ्खी व्यक्तीशी मRead More

June 26, 2015
Visits : 4520

प्रेम माझ्या नजरेतून...                                                                     लेखक – निलेश बामणे           ‘प्रेम’ हा शब्द कोणाचाही कानावर पडताच चेहर्‍यावरील भाव अचानक बदलात, एक अनोळखा भाव चेहर्‍यावर झळकू लागतो, डोळ्यात पाहणार्‍याला एक अनोळखी चमक अचानक दिसू लागते, चेहरा किंचित आनंदी होतो, मनातल्या मनात हसल्यामुळे गाळावर अस्पष्ट खळ्याही दिसू लागतात. जवळ – जवळ सर्वांचाच चर्चेसाठीचा आवडता विषय बहूदा प्रेम हाच असतो. जवळ - जवळ सर्वांनाच इतरांच्या प्रेम कथा ऐकायला आणि स्वतःच्या ऐकवायलाRead More

June 26, 2015
Visits : 2838

सध्याच्या मालिका आणि वास्तव                      सध्या टेलिव्हिजनवर वेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून ज्या मालिका दाखविल्या जातात त्या पाहून खरोखरंच प्रेक्षकांनी त्यातून काही बोध घ्यावां अशा असतात का ? हा प्रश्नांच उत्तर काय द्याव ? हा प्रश्न या मालिका पाहणार्‍या सर्वांनाच व्यतीत करतो कारण आज बहूसंख्य प्रेक्षक फक्त टाईमपास म्ह्णून या मालिका पाहत असतात. पूर्वीचे प्रेक्षक जेवढ्या आवडीने उत्सूकतेने रामायण महाभारत पाहत होते तितक्या उत्सूकतेने आजचे प्रेक्षक पाहतात का ? पूर्वीच्या  त्या मालिकांतील कोणत पाRead More

June 05, 2015
Visits : 3613

सद्यस्थितीतील मराठा समाज...           मराठा समाजातील आई आज बर्‍याचदा मराठा असल्याचा अभिमान बाळगणार्‍या आपल्या मुलाला उपरोधाने म्ह्णते, ’मराठयाचा बाणा आणि डोईवर व्हाणा...मराठा समाज अधोगतीकडे वाटचाल करीत असल्याचेच हे घोतक म्ह्णावे लागेल. सद्यस्थितीतील मराठा समाजातील एखादी व्यक्ती आहे म्ह्णून तिला काही विशेष अधिकार, मान – सन्मान वगैरे मिळता आहेत अस कोणतही चित्र महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपर्‍यात दिसत नाही. आज महाराष्ट्रात जी मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी केली जाते आहे हे मराठा समाजाच्या अधोगतीचचRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 20698 hits