Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 29, 2012
Visits : 4118


August 28, 2012
Visits : 2302


August 27, 2012
Visits : 1675


August 25, 2012
Visits : 1900


August 10, 2012
Visits : 3625


August 06, 2012
Visits : 7167

प्रेम कविता प्रेम कविता लिहण किती सोप्प पण ! प्रेम करण किती अवघड तिच्याशी बोलण मला आवडत पण फीरण नकोस वाटत तीच हसण लाजण मला आवडत पण वागण नकोस होत तीच सौंदर्य मला भुरळ घालत पण ! तेही फक्त स्वप्नात बऱ्याचदा वाटत प्रेम व्यक्त कराव कागदावर आणि तिला द्याव तीन ते कविता म्हणून वाचव आणि छान आहे म्हणून सोडून द्याव कवी - निलेश बामणेRead More

August 06, 2012
Visits : 10354

मैत्री आणि प्रेम मैत्री आणि प्रेम यात कोण श्रेष्ठ कोणी विचारला जर प्रश्न मला मी म्हणेन निसंशय मैत्री श्रेष्ठ सहवासाने प्रेम वाढत जाते पण मैत्री दुराव्यानेही तशीच राहते मैत्रीत नसतो कोणताच भेदभाव प्रेमात असतो किंचित स्वार्थभाव मैत्रीत नसते कशाशीच गुलामी प्रेमात असते नेहमी भूक प्रेमाची मैत्रीत कधीच प्रश्न नसतात प्रेमात फक्त उत्तरेच असतात मैत्री नेहमी जीवनाला वळण देते प्रेम जीवनाला वळण घ्यायला लावते कवी - निलेश बामणेRead More

August 03, 2012
Visits : 1858

दहीहंडी दहीहंडी उभारली ती श्रीकृष्णांनी त्या काळीही समाजातील गोरगरीब अन श्रीमंतांच्या एकतेचीही आज बांधतो दहीहंडीच आपण उत्साह अन पैशाची माणसांच्याच मनोर्‍यागत वाढणार्‍या त्या सर्व स्वप्नाची दहीहंडी करून देते आठवण सदा श्रीकृष्णांची सांगितलेल्या तत्वज्ञानपर ज्ञानियांच्या त्या गीतेची दहीहंडी मुहर्त शुभ तो फुटण्या हंडी दांभिकतेची समाजात हया वाढणार्‍याच सतत वाईट प्रवृत्तींची दहीहंडी बांधावी तर संस्कृती अन संस्काराची पोह्चावया जिच्यापर्यंत तरूणांचीच झुंबड व्हावी... कवी- निलेशRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 32999 hits