Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 22, 2016
Visits : 7378

धर्म आणि दहशतवाद...       दहशतवादी हल्ल्यात अमुक अमुक देशात तमुक तमुक माणसे मरली गेली या अशा आशयाच्या बातम्या आता नित्याच्या झालेल्या आहेत. आपल्या मराठीत म्ह्णच आहे ना ‘रोज मरे त्याला कोण रडे’ तसेच काहीसे या दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत झालेले आहे. फक्त आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील लोकही आता या बाबतीत उदासिन झालेले असावेत. सध्याच्या युगातील माणसे मला वाटत आपला जीव तळहातावर घेऊनच जीवन जगत असतात. त्यांचा जीव त्यांच्या तळहातावरून बर्फाच्या गोळ्यासारखा कधीही गळून पडेल याची जणू त्यांना खात्रीच असतेRead More

April 22, 2016
Visits : 8241

झोपडी ते टॉवर माझ्या झोपडीच्या जागी झाला टॉवर अन्‍ वाढली आता माझी पॉवर... लिफ्टने आता मी होणार लिफ्ट गरिबीतून श्रीमंतीत अचानक झालो शिफ्ट... टॉयलेटमधे मी आता बसणार इंग्लिश इंग्रजीबद्दल मनात नाही आता किल्मिश... चुरगळले कपडे आता होणार हद्दपार सुटबुट भरजरी आता अंगावर चढणार... एस.आर.ए. ने केले झोपडपट्टीचे टॉवर मलाही दिले माझ्या स्वप्नातील शॉवर... मुंबई होणार आता झोपडी मुक्त उरलेल्या मराठी माणसाला करून फस्त... © कवी – निलेश बामणे ( एन.डी.) दिनांक – 14-04-2016Read More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 15619 hits