Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 30, 2017
Visits : 602

सुरुंग...माझ्या स्वप्नांना सुरुंग लावला ज्यांनी -  ज्यांनी मी ही सुरुंग लावला त्यांच्या जीवनाला टाळून सांगणे माहीत असतानाही भविष्यात होणारे स्फोट...माझी स्वप्ने बांधून ठेवली गाठोड्यात पण त्यासोबत त्यांचे भविष्यही बांधले...माझ्याच उध्वस्थ झालेल्या स्वप्नाच्या ढिगाऱ्याखाली मी स्वतःला गाढून घेतलेपण त्या ढिगाऱ्यातूनमी बाहेर येण्याची वाट पहात तेच ताटकळत बसलेकारण त्यांचे भविष्य त्या ढिगाऱ्यात माझ्या सोबतगाढले गेलेले होते...ते आजहीस्वप्नांच्या मागे धावता आहेतमाझे धावणे केव्हाच थांबलेआता स्वप्ने माझ्या मागे धावतातRead More

May 26, 2017
Visits : 1406

मोह...नाही मजही हव्यास आतामोहक तुझ्या देहाचानाही विचार मनात आतामागे तुझ्या पळण्याचा...नाही भरोसा उरला आतामनाचा आणि हृदयाचानाही खात्री प्रेमच आताठरेल उपाय व्याधींचा...नाही सुगंध सुंगत आता फुलाचा आणि वेलींचानाही होणे पक्षीच आताकाय उपयोग गगणाचा...नाही जगात उत्साह आताविझलाय दिवा आनंदाचानाही उरले काही आतासोडला मोह जगण्याचा...©कवी - निलेश बामणेRead More

May 19, 2017
Visits : 1759

मीमाझ्यातील कवी, लेखक आणि मी हे तिघे वेगळे आहेत...माझ्यातील कवी प्रेमळ,लेखक वास्तववादी आणि मी स्वतः स्वार्थी आहे...कवी कधी प्रेमातून बाहेरच येत नाही,लेखक कोणातच गुंतत नाही आणि मी स्वतः कोणालाच महत्व देत नाही...लोक कवीच्या प्रेमात पडतातलेखकापासून दूर पळतात आणि माझ्यापासून मात्र नेहमीच अंतर ठेवतात...कवीचा कित्येक फायदा घेतात,लेखकाला मान देतात आणि मला मात्र डोक्यावर घेऊन नाचतात...कवी फक्त कवितेत रमतोलेखक कथेत गुंततो आणि मी स्वतः फक्त यंत्रात हरविलेला असतो...कवी प्रेमावर महाकाव्य लिहिललेखक जीवनावर महाकाव्य लिहिRead More

May 18, 2017
Visits : 1200

प्रेमात पडू नये !हत्तीने कधीच मुंगीच्या प्रेमात पडू  नये !कारण मुंगी साखरेच्या प्रेमात पडलेली असते, तिचे जग त्या साखरे भोवतीच विणलेले असते, हत्तीचे साम्राज्य साऱ्या जंगलावर... पण तरीही तो निरुपद्रवी असतो एखाद्या साधुसारखा  ! मुंगी अविचाराने हत्तीचे  साम्राज्य पाहून त्याच्या प्रेमात पडू शकते !पण त्याच्या साम्राज्यात मुंगीला किंमत ती काय ? मुंगी इतकीच ! उगाच जग हसेल हत्तीच्या मूर्खपणावर ! कदाचित ! साखरेची लालची मुंगी विषकन्या बनून आलेली असेल त्याच्या आयुष्यात !हत्ती तिच्या नाजूकतेच्या आणि सुंदरतेच्या प्रेमातRead More

May 17, 2017
Visits : 1805

वेदनामी ही झालो होतोवेदना कधीकाळी कोणाच्यातरी  हृदयातील...तेव्हा कळली नव्हती मला ही ती वेदना तिच्या हृदयातील...मी होतो विराजमानकधीकाळी कोपऱ्यात कित्येकिंच्या हृदयातील...पण कोपरा नेहमीच रिकामा राहिला तिच्यासाठी माझ्या हृदयातील...ती आली, बसली, बागडली आणि निघून गेली तोडून दार माझ्या हृदयातील...आता दुरुस्त केले आहे मी दारच काय खिडक्याही माझ्या हृदयातील...टोचतील आता फुलपाखरांनानाजूक फुलांचे काटेमाझ्या हृदयातील...© कवी - निलेश बामणेRead More

May 14, 2017
Visits : 798

ब्रॅण्डेडआजकाल लोकांनासारेच लागते ब्रॅण्डेडपायातील चपला पासूनडोक्यावरील टोपीपर्यत...आई  वडील नसतात ब्रॅण्डेड म्हणून त्यांना देतात साथ वृद्धाश्रमापर्यत...जन्म नसतो त्यांचा ब्रँडेड पण अंत्ययात्रा हवी असते ब्रॅण्डेड स्मशानापर्यंत...जीवन जगत नाहीत कधीच ब्रँडेड पण  प्रसिद्धी हवी असते ब्रॅण्डेड मरेपर्यंत...शरीर ठेवले जाते कायम ब्रॅण्डेडपण मन असते अशुद्ध आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत...जगात एकच गोष्ठ आहे कायम ब्रॅण्डेडजिचा शोध लागणारच नाहीया जगाच्या अंतापर्यंत...मन हृदय आणि विचार असतील जर ब्रॅण्डेडतरच होईल जीवनRead More

May 08, 2017
Visits : 419

कविता...खूप कविता लिहिल्या तिच्यावर...काही तिच्या प्रेमावरकाही तिच्या दिसण्यावरकाही तिच्या वागण्यावरकाही तिच्या जीवनावरकाही तिच्या जगण्यावरकाही तिच्या असण्यावरकाही तिच्या अस्तित्वावर काही तिच्या नसण्यावर ...तिच्यावर कविता लिहिता लिहिताराहिली कविता लिहायची स्वतःवर...आता का राग काढतोय  मी उगाच या साऱ्या जगावर...माझ्या कवितेने जगात तिला मोठे केले पण प्रश्नचिन्ह लावलेमाझ्याच मोठेपणावर...आता फक्त तिच्यासाठी कविता लिहिणे बंद करणार...या जगात आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचा अधिकार आहे माझ्या कवितेवर...शेकडो कविता मRead More

May 06, 2017
Visits : 878

बेचैन ...बेचैन मन माझे तुझ्या विरहात झुरते आहेतुझ्या आठवणीत रात्री जागूनरोज काढते आहेतुला एक क्षण पाहण्यासाठीसावकाश मरते आहेस्वप्नात तुला पाहता पाहता आसवे गाळते आहेनको नको त्या विचारांनीहैराण होते आहेतुझ्या - माझ्यातील खरे नातेरोज शोधते आहे© निलेश बामणेRead More

May 01, 2017
Visits : 1879

1.प्रेमवेडा ...

Read More


May 01, 2017
Visits : 1974

प्रेमवेडा ...जर मी तुझ्या प्रेमात पडलो नसतो तर कोठे असलो असतो ? जगातील कोणत्यातरी पैशाच्या उकिरड्यावर गाढवासारखा लोळत असतो...एखाद्या बैलासारखा जगात  कोणाच्यातरी सुखासाठी राबत असतो...मदमस्त हत्तीसारखा माझ्याच खोटया अहंकारात फिरत असतो...जगातील निरर्थक सुखेमिळविण्यासाठी निरर्थकभटकत असतो...भविष्याच्या उदरात मी इतक्या सहजशिरलो नसतो...माझ्या जन्माचं रहस्यमी जाणूचशकलो नसतो...जगातील सारी दुःखेंमी समजूशकलो नसतो...ज्ञानाच्या गुहेत वेड्यागतमी कधीचशिरलो नसतो...माझ्या ज्ञानाची पणतीजगासाठी लावू शकलो नसतो...माझ्या कविते मRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 12720 hits