Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 31, 2011
Visits : 5235

म्हातारपण येण्यापूर्वी मृत्यू आला तरी चालेल निदान दुसऱ्यांच्या डोळ्यात आपला मृत्यू पाहण तरी टळेल ..........  म्हातारपण येण्यापूर्वी मृत्यू आला तरी चालेल निदान दुसऱ्यांवर अगतिकपणे  अवलंबून राहणे तरी टळेल ..........  म्हातारपण येण्यापूर्वी मृत्यू आला तरी चालेल निदान स्वत:च्या हाताने उभारलेल घर सोडून जाण तरी टळेल ..........  म्हातारपण येण्यापूर्वी मृत्यू आला तरी चालेल निदान स्वत:च्या हाताने उभारलेल घर सोडून जाण तरी टळेल ..........   म्हातारपण येण्यापूर्वी मृत्यू आला तरी चालेल निदान स्वत:च्Read More

March 21, 2011
Visits : 4752

ब्रेक - अप प्रेमात ब्रेक - अप आमच्या वाट्याला कधी आलाच नाही .....ब्रेक - अप होण्याइतक प्रेम कधी कोणावर केलच नाही ......तिच्याबरोबर हसलो खेळलो नाचलो पण प्रेमात पडलो नाही .......तिच्यावर कविता लिहिल्या पण आय लव्ह यु म्हटलं नाही .........तिच्या लग्नातही आम्ही नाचलो किंचितही थकलो नाही .......त्यानंतर ही आमच ब्रेक - अप झाल कधी म्हंटल नाही ........ब्रेक - अप होत ते माझ्या मते प्रेमच नाही .....ब्रेक - अप करणाऱ्याना कदाचित प्रेमच अजून कळल नाही ...........त्यागावर आधारित प्रेम आजRead More

March 18, 2011
Visits : 10238

होळी.......सत्याचा असत्यावर विजय म्हणजे होळी ..........सर्व रंग एकत्र मिसळण्याचा सण म्हणजे होळी ..........थंडीला राम राम करण्याचा दिवस म्हणजे होळी..........जीवनातील उत्साह म्हणजे होळी ...........पुरणपोळी करण्याला कारण म्हणजे होळी........मुंबई आणि कोकण यामधील दुवा म्हणजे होळी ........देवावरील विश्वास म्हणजे होळी..........मनातील पापाला राम राम करण्याची संधी म्हणजे होळी.......तरुणांना तारुण्य दाखविण्याचा बहाणा म्हणजे होळी .........अंधारमय जीवनातील प्रकाश म्हणजे होळRead More

March 15, 2011
Visits : 1801

भुरळ तिच्या प्रेमात पडायला मला काय पुरेस होत तिच ते अप्रतिम सौंदर्य फक्त माझ्या डोळ्यांना भुरळ घालणार ............तिच हसण लाजण चालण वागण आणि बोलणतिचा जात धर्म कुल आणि गोत्र सारच गौण होत फक्त तिच्या सौंदर्यासमोर ..........माझी तत्वे चुलीत गेली माझे महान विचारभंगारात जाऊन माझी अब्रू चव्हाट्यावर आली तरी चालेल तिच्यासाठी जगासमोर .........मला उगडा करून चौकात टांगला तरी चालेल फक्त ती नजरेसमोर असायला हवीच मला टांगलेल पाहताना जगासमोर .........जे मिळविण्यासाठीच असतRead More

March 15, 2011
Visits : 2761

ती पाहुनी तिला वाटले मला हळूच जवळी घेऊ आ तिला सावरले पण वेड्या मना डोळ्यांनी मग केल्याच खुणा तिने झेलता हळूच त्या खुणा घाबरलो मी माझ्याच मना चुकून बसला तीर निशाणा सांगू आता काय मी कुणा जवळ जाताच म्हंटले तिजला नव्हता माझा विचार असला नाही आता मार्ग तुजला हळूच म्हणाली मग ती मजला कवी निलेश बामणेRead More

March 07, 2011
Visits : 9519

होळी कित्येक वर्षे झाली होळी खेळलोच नाही तुझ लग्न झाल्यापासून...............तुझ्या शिवाय दुसरीलारंग लावावा अस वाटलाच नाही कधी मनापासून .............रंग खेळण तर बहाणा असायचा वाटायचं एक दिवस तरी दूर कस राहायचं तुझ्यापासून ................रंगाचा मोह मला कधीच नव्हताकारण माझ्या जीवनातरंग भरायला सुरुवातच झाली होती तुझ्यापासून ...........मला रंगीन करून माझ्या जीवनालाबेरंग करून तू गेलीस दूर माझ्यापासून ............तरीही प्रत्येक होळीलाRead More

March 05, 2011
Visits : 4264

प्रेम मी स्वत :ला नेहमी एकचं प्रश्न विचारतो तिला विसरायचं असेल तर ..........तिच्या पूर्वी जिच्या प्रेमात पडलो होतोतिन माझ्या प्रेमाचा स्विकार केला असता तर ........माझ प्रेमात पडण थांबल असत आणि त्या प्रेमातून जन्माला येणारया माझ्या प्रेम कवितांचा जन्म ही कदाचित ........मग जगाला संधी कशी भेटली असती माझ्या हृदयात दडलेल्या भावना वाचण्याची एकांतात ..........माझी कवितेचीही संधी हुकली असती असंख्य तरुणांच्या डोळ्यात दडलेलं प्Read More

March 02, 2011
Visits : 1477

भ्रष्ट जिथे दिसेल तिथे धावणारी जिथे मिळेल तिथे खाणारी तू ही वाटलीस मला चार चौघीनसारखी काहीशी उथळ म्हणून नकळत माझ्याही मनात विचार आला तुला एकदा भिडाव हिमत केली एकदा आणि तुला भिडलो तेव्हा वाटलं तू माझीच वाट पाहत होतीस जसा एकादा पारधी शिकारीची वाट पाहत असतो तसा जसा मी तुला ओळखायला लागलो तस जाणवलं तू उथळ नाहीसतू आहेस धीरगंभीर काहीशी शांत आणि पवित्र पण आता मलाच स्वतःची लाज वाटू लागली होती कारण माझ्या हातून पाप घडल होत तुझ पावित्र्य मी भ्रष्ट केल होत Read More

March 02, 2011
Visits : 6248

खेकड्याच्या वृत्तीचा नाही मराठा स्वार्थी होणार नाही मराठा एकाच म्यानात नाही राहणार कारण तलवार प्रत्येक मराठाRead More

March 02, 2011
Visits : 3781

मराठी संपल्याच्या बोंबा विनाकारण मारू नकांअमृताशीही पैजा जिंके मराठी विसरू नकांRead More

March 01, 2011
Visits : 3471

आवडले मज आवडले मज गुलाबी ओठ कोणाचे ते गोजिरे गाल ..........आवडले मज काळसर केस कोणाचे ते नाजूक हात ...........आवडले मज मुख मनमोहक कोणाचे ते लाजणे गोड .............आवडले मज छान चालणे कोणाचे ते मधुरच गाणे .............आवडले मज हळूच रुसणे कोणाचे ते भांड भांडणे .............आवडले मज वळून बघणे कोणाचे ते मला टाळणे ............आवडले मज डोळे नाशिले कोणाचे ते दात पांढरे ...........आवडले मज मला सोडणे कोणाचे ते जगात एकटे ...Read More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 53547 hits