Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
September 17, 2013
Visits : 1000

दुर्लक्षित गणपती बसलोय एकटाच मी एक दुर्लक्षित गणपती भल्या मोठ्या या मंडपात कर्णकर्कश गाणी सहन करत कृत्रिम प्रकाशाचा रंगीबेरंगी मारा सहन करत... माझ्यासाठी वर्गणी गोळा करताना जमले होते वीस -पंचवीस डोमकावळे आणि आता माझ्या सेवेला सोडा आरतीलाही हजर नसतो त्यातला एकही रात्री जमा होतात सारे माझ्या मंडपा बाहेर पण माझी सोय पाहण्यासाठी नाही तर स्वतःची सोय करण्यासाठी ... माझी सेवा करायचीच नव्हती तर कशाला मांडलात बाजार माझ्यावरील तुमच्या खोट्या श्रद्धेचा आणि का उधळलेत लोकांकडूनRead More

September 09, 2013
Visits : 1073


September 06, 2013
Visits : 2298

गणराया ... तुझ हे गणराया ... करावे बंदिस्त कोठे ? चित्रात, शब्दात की तुझ्या श्रद्धेने भरलेल्या माझ्या नयनात ... तूच हे गणराया ... बंदिस्त देवारयात माझ्या कोमल हृदयात अन त्यातून निर्माण होणाऱ्या प्रेमळ भाव - भावनात ... तुझी हे गणराया ... कराया स्तुती नेहमीच शब्द अपुरे मज पडतात .. करण्या स्तुती तुझी तुझ्याच चित्राचे पुष्प तुझ्या चरणी वाहायचे तर रंगविण्या रूप तुझे मज जवळील रंग का कोणास जाणे नेहमीच अपुरे पडतात ... तुझी हे गणराया ... पाहत नाही वाट मी वर्षभर तू येण्याची कRead More

September 02, 2013
Visits : 1831

शिक्षक आई - बाबांनी आम्हास जीवन दिले पण जीवन कसे जगावे तुम्ही शिकविले ... आई- बाबाने आम्हास जेवणाचे ताठ वाढून दिले ते जेवण कसे आणि किती खायचे तुम्ही शिकविले ... आई - बाबाने आम्हास संस्कार दिले पण ते संस्कार कसे टिकवायचे तुम्ही शिकविले ... आई - बाबांनी आम्हास मोठे होताना पाहिले पण तुम्हीच खऱ्या अर्थाने आम्हास मोठे केले ... आई- बाबानेही आमच्याकडे किंचित स्वार्थी अपेक्षेने पहिले पण तुम्हीच सारे आमच्यासाठी निस्वार्थीपणे केले ... स्वामी तिन्ही जगाचे आई- बाबापुढे झुकले ते आई - बाबाही आमच्यासाठीRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 6202 hits