Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
November 27, 2014
Visits : 1612

गणवेश आपल्याच आत्म्याचा आहे प्रतिबिंब गणवेश आपला नसतो झाकण्या तो आपल्या शरिराची नग्नता !! धृ !! शिकत असता शाळेत घालायचो मी गणवेश रोजच मिरवायचो दाखवत उडालेली शाई त्यावर !! 1 !! कवी होताच चढला कवीचा गणवेश अंगावर झाला मग वर्षाव फक्‍त कौतुकांचा माझ्यावर !! 2 !! पुर्वी होता गणवेश माझ्याच अंगावर गरिबीचा काढताच तो चढला माज मलाच श्रीमंतीचा !! 3 !! वाटले चढवावेच अंगावरी गणवेश दुसर्‍यांचे सावरलेच पाहता मन मग त्याखालील काटे !! 4 !! झाकतात अंग हल्ली रोज नवनवीन गणवेश माझे उतरविता ते दिसते मला ही नग्न शरीर माRead More

November 26, 2014
Visits : 3310

अध्यात्म की बाजार... गेल्या काही दिवसात अध्यात्म याच्याशी संबंधीत आपल्या देशात जी काही प्रकरणे उगड झाली आहेत त्यामुळे अध्यात्म या विषयावर एक प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहे. आजही आपल्या देशात स्वतःला अध्यात्मिक गुरू म्ह्णवून घेणार्‍यां भोंदूंची कमी नाही. सर्वच अध्यात्मिक गुरू भोंदू असतात असं नाही म्ह्णता येणार आणि खर्‍या अध्यात्मिक गुरूंची समाजाला गरज ही आहेच. फक्त गुरू मंत्र देण्याच्या नावाखाली शिक्षांचा गोतावळा तयार करून आपल्या देशात चहाच्या टपर्‍यासारखी जी मठे उभारली गेलेली आहेत तेथे दिल्या गRead More

November 25, 2014
Visits : 4912

स्वच्छता जर असेल देश निर्मळ तर वाढेल त्याचेच बळ... हाता हातात झाडू घेऊ या देश झाडून स्वच्छ करू या... स्वच्छ्ता देशात नांदवू या अभिमानाने जगात मिरवू या... कचरा कुंडीतच टाकू या आरोग्य आपलेच जपू या... घरा घरात स्वच्छतेचे महत्व पोहचवू या प्रत्येकाच्या हातून देश सेवा आता घडवू या... कवी- निलेश बामणे ( एन.डी.)Read More

November 12, 2014
Visits : 5175

मनसेचा पराभव की नवी सुरूवात... महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यापासून राजकीय निरीक्षकांपासून प्रत्यक्ष राजकारणातीलही कित्येकांना मनसेच्या अस्तित्वा बद्दल चिंता वाटू लागली आहे. खुद्द राजसाहेबांनी या सर्वावर अजून फारसे भाष्य केलेले नसले तरी मनसेची आग विजली आहे असं नाही म्ह्णता येणार ! उलट आता त्या आगीच पुन्हा ठिणगीत रूपांतर झालयं असं म्ह्णायला वाव आहे. राजकीय महत्वकांक्षेतून आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या स्वप्नातून मनसेची निर्मिती झाली असेल तर मनसेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह नRead More

November 12, 2014
Visits : 3319

पंख पंख ते आपल्याला लाभावेत एकदा गरूडाचे स्वप्न असते हे प्रत्येक सुंदर देखण्या चिमणीचे आकाशाच्या मिलना वेडावताच ते हृद्य चिमणीचे स्वप्नच पडते मग तिला चंद्र झोपाळा असल्याचे तार्‍यांशी लुपाछुपी करतच होते तिला खेळायचे लुकलुकणारे डोळे त्यांचे होते पाहायचे लाभले पंख जेंव्हा चिमणीस त्या गरूडाचे आले लक्षात तिच्याच बळ नाही जवळ उडण्याचे आकाशाशी कधीच होत नाही मिलन चिमणीचे कारण नसते जीगर तिच्याकडे त्या गरूडाचे कवी-निलेश बामणे ( एन. डी.)Read More

November 03, 2014
Visits : 1278

बस... पहिलीला सोडताना दुसरी लवकर भेटेल का ? याचा विचार आपण अगोदरच करायला हवा होता... दुसरी भेटेपर्यंत तिची ही वाठ पाह्णारे आपल्यासारखे आणखी पाच-पन्नास आपल्या भोवतीच गोळा होणार हे ही आपल्या लक्षात आले पण उशिरा... तिच्यावर झडप घालून ती आपल्या हाताला लागण्यापुर्वीच तिला पकडणार्‍या बाकीच्यांना घेऊन ती आपल्या नजरे समोरून निघून तर जाणार नाही ना ? हा प्रश्न ही आपण स्वतःला अगोदरच विचारायला हवा होता... त्यांच्या सोबत जाणार्‍या तिच्याकडे आपण निराशेने पाहत असताना आपल्या बाजूने आणखीRead More

November 03, 2014
Visits : 1713

आमचा दीपावली विशेषांक ... आमचा दीपावली विशेषांक कारण तो आंम्हा सर्वाच्या सहभागातून संपन्न झालेला आहे. मी जरी ‘साहित्य उपेक्षितांचे’ या मासिकाचा संपादक असलो तरी आमच्या मासिकाचा दिपावली विशेषांक मात्र माझ्या साहित्यिक मित्र-परिवाराच्या मदतीशिवाय काढणं मला शक्यच होणार नाही. या वर्षीचा आमचा दीपावली विशेषांक अवघ्या चौतिस पृष्ठांचा आहे. इतर दीपावली विशेषांकांच्या तुलनेत आमचा हा दीपावली विशेषांक फारच छोटा आहे म्ह्णा अथवा तो तसा असतो. दीपावली विशेषांक म्ह्टला की तो सर्वसाधारणतः सुजान वाचकांना साहित्यिक खादRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 21319 hits