Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 22, 2015
Visits : 1022

नायलॉनच्या मांज्यावर बंदी घालायलाच हवी...     पतंगाच्या मांज्या मानेभोवती अडकून जखमी झालेल्या बाईक स्वाराचा जीव अठरा टाक्यांवर निभावला तो ही योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे ! पण सर्वच इतके सुदैवी असतीलच असे नाही ना. या संदर्भातील बातमी पहिल्यांदा वाचनात आली तेंव्हा आश्चर्याचा धक्का बसला कारण पतंग आणि मांज्या याच्याशी आमचा ही बर्‍यापैकी संबंध आला होता. पण बोट कापून थेंबभर रक्त सांडण्याखेरीज फार काही घडल्याचे मला आठवत नव्हते. आमच्या मुंबईतील घराभोवतीची जागा कमी होत गेली आणि शेवटी घराच्या छतावरूनही पतंRead More

January 21, 2015
Visits : 2613

अव्यक्‍त प्रेम मी ही अव्यक्‍त होतो ती ही अव्यक्‍त होती... अव्यक्‍ततेत ह्ळूच रात्र सरत होती... एकमेकांच्या डोळ्यात पाह्ता - पाह्ता अव्यक्तताही व्यक्‍त झाली होती... अव्यक्‍त प्रश्नांची उत्तरे अव्यक्त असतानाही व्यक्‍त झाली होती... अव्यक्‍तताही व्यक्तता ठरून अव्यक्त प्रेम व्यक्त करून गेली होती... कवी-निलेश बामणे ( एन.डी.) दिनांक – 21/01/2015Read More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 3635 hits