Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
July 30, 2014
Visits : 2774

प्रेमाच्या इतिहासात... प्रेमाच्या इतिहासात मी अनेक लढाया लढलो... त्यातील काही हरलो तर काही जिंकलो... काही हरता हरता जिंकलो काही जिंकता जिंकता हरलो... कधी धडपडलो, कधी घुटमळलो, कधी हरवलो तर कधी विसरलो... कधी गांगरलो, कधी गहिवरलो, कधी कोसळलो तर कधी सावरलो... फक्त तिच्याच प्रेमात मी वेडा झालो बाकी प्रेमाचा मी खेळ्च खेळत राहिलो... कधी नाही कोणा एकटीचा झालो फक्त तिच्यासाठीच स्वतःस गमावून बसलो... प्रेमात पडून प्रेमास शोधू लागलो तिच प्रेम मी कधीच नाही होऊ शकलो..Read More

July 25, 2014
Visits : 4417

लग्नपत्रिका लेखक- निलेश बामणे लग्नपत्रिका जुळत नाहीत म्ह्णून हल्ली बरीच लग्ने जुळता - जुळता मोडताना दिसतात. इतकेच नव्हे तर प्रेम करून लग्न करण्याच्या निर्णय घेतलेली लग्ने ही लग्नपत्रिका न जुळ्ल्यामुळे मोडताना दिसतात तेंव्हा मनात एक विनोदी विचार न राहून येतो तो म्ह्णजे हल्लीच्या तरूण - तरूणींनी एकमेकांच्या लग्नपत्रिका पाहूनच प्रेमात पडायला हवं ! काही महाभागानी हा प्रयोग प्रत्यक्षात केल्याचे ही माझ्या पाहण्यात आहे. हल्ली समाजात घटस्फोटाचे आणि विवाहबाहय अनैतिक संRead More

July 23, 2014
Visits : 9586

मुलगी वाचवा ! देश घडवा !                                                     लेखक – निलेश बामणे.      आपल्या देशात मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत दिवसेन – दिवस घटताना दिसत आहे. हे असे लिहण्याला अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि वैचारिक गोष्टी कारणीभूत आहेत. आज आपल्या देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचा मोलाचा वाटा आहे पण भविष्यात तो पुरूषांच्या बरोबरीचा असणार आहे. भविष्यात आपला देश जर उत्तमरित्या घडवायचा असेल तर मुली वाचायला हव्यात. मुलींची मुलांच्या तुलनेतील संख्या कशी वाढेल याकडे गांर्भियाने लक्ष दयाRead More

July 21, 2014
Visits : 2556

लय भारी... लेखक – निलेश बामणे. ‘लय भारी’ चित्रपट पाहिला आणि बर्‍याच वर्षानंतर खर्‍या अर्थाने एखादा मराठी चित्रपट लय भारी वाटला. एक मराठी प्रेक्षक म्ह्णून हा चित्रपट पाहताना या चित्रपटाचे निर्मिती मूल्य सर्वच पातळ्यांवर लय भारी असल्याचे लक्षात आले. चित्रपटाच्या सुरूवातीलाच फॉरेन लोकेशनवर चित्रीत केलेले रितेश देशमुखवरील गाणे आपण एखादा हिंदी चित्रपट पाहत आहोत की काय अशी जाणिव करून देतो. या चित्रपटातील सर्वच संवाद लक्षात राहण्या जोगे आहेत. हा चित्रपट पाहून आलRead More

July 17, 2014
Visits : 716

कौन बनेगा करोडपती ?                                                                                                  लेखक – निलेश बामणे                             कौन बनेगा करोडपती ? हा प्रश्न विचारला जाताच करोडपती नसलेल्या जवळ – जवळ सर्वच लोकांचे हात वर जातात. याचा अर्थ करोडपती होण हे प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाच स्वप्न असत. त्या स्वनाच्याच मागे काही लोक आयुष्यभर धावत असतात त्यातील काही हार मानून गप्प्‍ बसतात तर काही आपल्या शेवटच्या श्वासापर्यत त्या स्वप्नाचा पाटलाग करीत राहतात. पुर्नजन्म असेल तRead More

July 15, 2014
Visits : 1413

अज्ञानात सुख असते... लेखक – निलेश बामणे एखाद्या वेळेस कपडे परिधान करताना आपल्याला अचानक लक्षात येत की आपल्या नव्या – कोर्‍या कपड्यांवर ही एक लहानस छिद्र पडलेले आहे जे आपण पुर्वी पाहिलेले नव्ह्ते. मग आपण तो पोषाख आपल्यापासून कायमचा दूर करतो आथवा ते छिद्र कोणाला दिसणारच नाही म्ह्णून काय करता येईल याची चाचपणी करतो. इतक करून ही आपण थांबत नाही तर हे छिद्र आपल्या पाहण्यात आज आलं असल तरी इतरांच्या ते कदाचित आगोदरच पाहण्यात आले असेल ते पाहणार्‍यांनी काय विचाRead More

July 13, 2014
Visits : 1286

छत्री लेखक – निलेश बामणे ‘’मी छत्री उगडली आणि पाऊस सुरू झाला,’’ हे दोन तरूणींच्या संवादातील एकीचे वाक्य माझ्या कानावर पडले. पण पाऊस पाडण्याची जादू ती छत्री उगडणार्‍या तिच्यात होती की तिने उगडलेल्या छत्रीत होती हे त्या देवालाच ठावूक कारण तिच्यासह तिच्या छत्रीला ही मी प्रत्यक्ष पाहिलेले नव्ह्ते. पाऊस म्ह्टला की पावसासोबत आपल्याला हमखास आवडते ती छत्री. मराठी साहित्यात पावसासोबत छत्रीला ही एक अनन्यसाधारण महत्व देण्यात आलेले आहे. खास करून विनोदी साहित्यात ते स्थान अधिकRead More

July 12, 2014
Visits : 7184

गुरूपौर्णिमा गुरू मिळ्त असतात अनेक आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्या टप्प्यावर... गुरूंचाच प्रभाव असतो आपल्या राहण्या आणि वागण्या – बोलण्यावर... गुरूच दूर करीत असतात जलमटे जमलेली आपल्या बुध्दीवर... गुरूच शिकवत असातात आपल्याला विश्वास ठेवायला स्वतःवर... गुरूच देऊन वळ्ण आपल्या जगण्याला घेऊन जातात यशाच्या शिखरावर... गुरूच दाखवितात मार्ग आपल्याला सत्याची कास धरूण जाण्याचा मोक्षाच्या मार्गावर... गुरूच देतात ताकद सर्वांना मात करण्याची जीवनातील प्रत्येक संकटावर... म्ह्णूनच गुरूपौर्णिमेच्याRead More

July 11, 2014
Visits : 4039

आला आला पाऊस आला... लेखक – निलेश बामणे आला आला पाऊस आला...मला भिजवून ओलेचिंब करून गेला...असे मनातल्या मनात गुणगुणत असेल ती उन्हाने लाही लाही झालेली आपली धरणी माता. जगभरातील शेतकरीच नव्हे तर प्रत्येक माणूस पावसाची, पावसाळा सुरू होण्याची चातकासारखी वाट पाहत असतो. त्याच्या आगमनाला जरा जरी उशीर झाला तरी शेतकर्‍यांसह सर्वांचाच जीव कासाविस होतो. पहिल्या पावसात सारेच भिजण्यासाठी आतूर असतात. काहींना तर पावसात भाजण्याचा जणू छंदच असतो अस म्ह्टल तर ते वावग ठरणार नाही. फRead More

July 03, 2014
Visits : 4733

पाऊस   पाऊस मला हवा असतो प्रत्येक वर्षी कारण त्या शिवाय माझ्या एका नवीन कवितेचा जन्म होणारच नसतो... पाऊस कोसळण्याची वाट मी चातकासारखी पाहतो कारण त्या शिवाय मी तिला पावसात भिजताना पाहू शकणार नसतो... पाऊसात मी भिजवून सतत ओलाचिंब होतो कारण त्या शिवाय माझ्या कल्पनेला पुन्हा नवीन अंकूर फुटतच नसतो... पाऊस मुसळ्धार कोसळ्ण्याची वाट पाहत असतो कारण त्या शिवाय मी पाण्यातून रस्ता काढत चालू शकणार नसतो... पाऊसात भिजणारा शेतकरी पाहायला मला आवडतो काRead More

July 03, 2014
Visits : 2800

शब्दकोडे                                        लेखक – निलेश बामणे        वर्तमानपत्र ,शब्दकोडे आणि वाचक यांचे काही वर्षापुर्वी त्रिकूटच तयार झालेलं होत असं म्ह्टल तर ते वावग ठरणार नाही. पुर्वी काही वर्तमानपत्रे फक्त शब्दकोड्यांमुळेच ओळखली जात होती अस म्ह्णा अथवा काही वर्तमानपत्रे फक्त शब्दकोड्यांसाठीच विकत घेतली जात होती असे ही म्ह्णता येईल . कालांतराने ते चित्र किंचित बदललं. लोकांना मोबाईलच्या माध्यमातून टाईमपास करण्यासाठी वेगवेगळी माध्यमे निर्माण झाली. त्यामुळे वर्तमानपत्रातील शब्द्कोड्याचंRead More

July 02, 2014
Visits : 4460

पाऊसमुंबईत कंठाशी आलेला मुंबईकरांचा जीव पाऊस कोसळायला लागताच एकदाचा भांड्यात पडला ...मुंबईत आता पाणी टंचाई आणि घामाच्या धारांपासून मुक्ती मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आनंद मुंबईकरांनी पाऊसात भिजूनच व्यक्त केला ...मुंबईत इतके दिवस ओस पडलेल्या छत्र्यांच्या दुकानात आता कोठे छत्र्या विकत घेण्यासाठी घोळका दिसू लागला ...मुंबईत आता कोठे काळ्या पडलेल्या मुंबईकरांच्या चेहऱ्यांवरपावसाळा दिसू लागला ...मुंबईत प्रेमिकांना एकत्र पावसात भिजत फिरताना मिळणारा स्वर्गीय आनंद बरयाचप्रतीक्षेनंतर का होईना मिळाल्याचा आनंद झाRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 45964 hits