Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 22, 2014
Visits : 2464

वेळेचे गणित विस्कटतेय... लेखक – निलेश बामणे. ज्या बसस्टॉप पासून माझ्या घरापर्यत अगदी रमत-गमत चालत गेलो तर भारी – भारी अर्धा तास लागतो त्या बसस्टॉपवर बस मिळायला दिड तास लागत असेल तर मुंबईत राहणार्‍या सर्वसामान्य माणसांच्या वेळेचे गणित विस्कटणारच ना. या बाबतीत मी बस प्रशासनाला अजिबात दोष देणार नाही. उलट ते आपल्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची ने –आण करताना दिसते म्ह्णून त्यांचे अभिनंदनच करायला हवे. आपल्या देशात गणिताचा जन्म झाला म्ह्णतात तरी दुदैवाने आपल्या देशातीलRead More

August 22, 2014
Visits : 2864

उपेक्षित... लेखक – निलेश बामणे. उपेक्षा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी आलेली असतेच, त्यामुळे प्रत्येक माणूस उपेक्षितच असतो. पण हल्ली कित्येकांना स्वतःला उपेक्षित म्ह्णवून घेणे कमी पणाचे वाटत असते. त्यामागची प्रत्येकाची व्यक्तीगत कारणे वेगवेगळी असतात. असो ! येथे तो विषय नाही. कित्येक जण आपल्या घरात ही उपेक्षित असतात आणि आयुष्यभर उपेक्षितच राहतात. कित्येकांच्या वाटयाला त्यांच्यात असणार्‍या शारीरिक कमतरतेंमुळे म्ह्णा अथवा शारिरीक व्यंगामुळेRead More

August 13, 2014
Visits : 5370

सणांचा महिनालेखक – निलेश बामणेया वर्षीचा हा ऑगस्ट महिना म्हणजे खर्याप अर्थाने सणांचा महिना म्हणता येईल. या एकाच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गोपाळकाला आणि श्री गणेश चतुर्थी इ. सण साजरे होत आहेत. भारतीय संस्कृतीतील सणांचे महत्व सार्याल जगालाच परिचित आहे पण आज होत चाललेला भारतीय सांस्कृतीचा र्हातस हे सण साजरे करण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल होण्यास कारणीभूत होत आहे. त्यातील काही बदल स्वागतहार्य तर काही बदल आक्षेपाहार्य आहेत. नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष नागाला दुध पाजून त्याची पुजा न करता त्Read More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 10698 hits