Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 24, 2013
Visits : 3977

क्रिकेट क्रिकेट तसा माझा आवडता खेळ नाही ... एक - दोन सोडले तर बाकीच्या क्रिकेट खेळाडूंची नावे ही मला माहीत नाही ... भारत - पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यात कोण जिंकला यापेक्षा अधिक घेण नाही ... क्रिकेटच्या अज्ञानामुळे त्यावर कोणाशी पैज लावण्याचा प्रश्नच आला नाही... सध्या देशात क्रिकेट वादग्रस्त त्यामुळे टी.व्ही वर क्रिकेटमय बातम्या पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही.... मेडियाला क्रिकेटच्या नशेत देशातील दुष्काळाचा विसर तर पडला नाही ना ? हा प्रश्न स्वताच स्वताला विचारल्या शिवाय आताRead More

May 21, 2013
Visits : 3439

पाऊस सिमेंटच्या जंगलात पाऊस कधी येतो आणि कधी जातो काही कळतच नाही... घराबाहेर जाता- येताना आला तरच दिसतो जास्तच कोसळला तर आम्ही त्याला टी.व्ही वर पाहतो आणि मग घराबाहेर जाणही टाळतो ... छत्री नव्हती म्हणून पूर्वी पावसात भिजायचो वह्या पुस्तके भिजली म्हणून दु: खी व्हायचो .... आता सर्दी - तापालाही घाबरतो पावसापासून स्वत:ला जपतो अगदी नखही भिजणार नाही याची वेड्यागत काळजी वाहतो... हल्ली प्रत्येक पावसाळ्यात नवीन छत्री घेतो कित्येकदा तर आमच्यामुळे त्या छात्रीलाही पावसात भिजRead More

May 20, 2013
Visits : 2215

भ्रमर मधासाठी मधुर प्रेमाच्या भ्रमर मी होतो प्रियकर फुलराणीचा चाखून मधुर मध तिच्या प्रेमाच मदहोश होत होतो .... मधासाठी मधुर प्रेमाच्या कधी ह्या फुलराणीच्या तर कधी त्या फुलराणीच्या प्रेमात वाहत भ्रमर मी जात होतो ... मधासाठी मधूर प्रेमाच्या रोज नव- नवीन फुलराणीला प्रेमात पाडून प्रेमाला बदनाम भ्रमर मी करत होतो ... मधासाठी मधुर प्रेमाच्या रोज एका फुलराणीचे नाजूक हृदय माझ्या काटेरी पायाखाली भ्रमर मी तुडवत होतो .... मधासाठी मधुर प्रेमाच्या नजरेत प्रत्येक फुलराणीच्या धोकेबाज, दगाबाज,आणि लंपट म्Read More

May 16, 2013
Visits : 795

रिमोट आज कित्येक वर्षानंतर जेंव्हा मी माझ्यातील मलाच शोधण्याचा प्रयत्न करतो, तेंव्हा माझ्या लक्षात येत माझ्यातील मी हारवलाय माझ्यातील मी खरच हारवलाय की हारलाय स्वतःच स्वतः भोवती निर्माण केलेल्या शत्रूंशी लढता लढता...... कसा होतो मी नाजुक पण धीट, हसरा ,अल्लड , विनोदी आणि आज कसा आहे ? भित्रा, चिंताग्रस्त, वैतागलेला, रागावलेला आणि त्रासलेला स्वतःलाच नव्हे तर जगालाही .... आज गोठ्या खेळायच म्हटल तर माझा नेम लागत नाही, बॅट हातात धरताही येत नाही. पतंग कशी उडवायची तोही आता आठवत नाही. पत्ते ते तरRead More

May 10, 2013
Visits : 2200

फ़ेसबुकच्या माध्यमातून वाटल नव्हत कधीच माझ्या वाढदिवसाची जग दाखल घेईल आणि कोसळेल पाऊस शुभेच्छांचा माझ्यावर अनायास ...फ़ेसबुकच्या माध्यमातून खऱ्या आयुष्यातील मित्रांपेक्षाही का कोणास जाने हल्ली फ़ेसबुकवरचे मित्रच अधिक जवळचे वाटू लागले आहेत कारण ते त्यांची सुखदुखे रोजच शेअर करतात... फ़ेसबुकच्या माध्यमातून माझ्या कवितांचा आस्वाद घेतला नाही कधी अगदी माझ्या जवळ असणाऱ्यांनी पण माझ्यापासून हजारो मैल दूर अगदी परदेशातही राहणाऱ्या मित्रांनी कित्येकदा स्तुती केलेय माझ्या कवितांची...फ़ेसबुकच्या माध्यमातूनRead More

May 07, 2013
Visits : 1329

बहाणे कळतात मला बहाणे तुझे माझ्याकडे मागे वळून पहाण्याचे ... कळतात मला बहाणे तुझे माझ्याकडे पाहत गोड हसण्याचे .... कळतात मला बहाणे तुझे माझ्याकडे पाहत हळूच लाजण्याचे ... कळतात मला बहाणे तुझे माझ्याकडे कोठेतरी लपून पाहण्याचे.... कळतात मला बहाणे तुझे माझ्याकडे पाहताच आवाज चढण्याचे... कळतात मला बहाणे तुझे माझ्याकडे न पाहता मला टाळण्याचे... कळतात मला बहाणे तुझे माझ्याकडे पाहत गाणे गुनगुनन्याचे... कळतात मला बहाणे तुझे माझ्याकडे पाहत मोबाईलवर बोलण्याचे ... कळतात मला बहाणे तुझे माझ्याकडे तुझे प्रेम व्यRead More

May 01, 2013
Visits : 2221

आवर माझ्यातील स्वैराचारास कदाचित आवर घालायची ती म्हणून नकोशी वाटायची मला बंधने धर्माची संस्कृती अन नैतिकतेची... तुलना जेव्हा करतो मी स्वताची इतरांशी तेव्हा मलाच भीती वाटते माझ्यातील नैतिकतेची... धर्माने दिला मज दैववाद संस्कृतीने दिला मज संस्कार नैतिकतेने दिला मज परोपकार काढून टाकता अंगरखा धर्म संस्कृती अन नैतिकतेचा पाहतो आरशात जेव्हा दिसतो माझा मलाच मी रुपात राक्षसाच्या... आधुनिकतेचा पोशाख चढविताच अंगावर होतो स्वार्थी हव्यासी अन मी लंपट... वाहिले गाठोडेRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 16176 hits