Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
July 29, 2012
Visits : 7923


July 27, 2012
Visits : 3792


July 26, 2012
Visits : 3423


July 26, 2012
Visits : 5117


July 20, 2012
Visits : 7553

पाणी - कपात मुंबईत आहे पाणी कपात इतरत्र असावे निदान बशीत मुंबईत पाणी विषय चर्चेचा हाणामारी अन जिव्हाळ्याचा मुंबईत पाणी शिक्षक आहे लोकांस तो शिक्षा करीत आहे मुंबईत शिस्त पाणी आहे वेळापत्रक तिचे ठरवत आहे मुंबई सारीच हतबल आहे पावसापुढे ती झुकली आहे कवी - निलेश बामणेRead More

July 19, 2012
Visits : 4496


July 18, 2012
Visits : 5986


July 18, 2012
Visits : 7904


July 18, 2012
Visits : 9475


July 17, 2012
Visits : 2535

ढेकूण एक ढेकूण मी पाहिला आपल्याच आईच रक्त शोषून पिणारा. बायकोच्या ताटा खालच मांजर झालेला... एक ढेकूण मी पाहिला जगासाठी श्रीमंत असणारा... आईच्या औषधासाठी भिक लागलेला... एक ढेकूण मी पाहिला आईच्या मृत्यूची वाट पाहणारा... सर्व लाज सोडून निर्लज्य झालेला.. एक ढेकूण मी पाहिला आईच्या मृत्यूसाठी देवासही वेटीला धरणारा... मानूस असूनही ढेकणाचं जीवन जगणारा..... कवी-निलेश बामणे.Read More

July 16, 2012
Visits : 4904


July 13, 2012
Visits : 4086

पाऊस आवडतो का ? मध्यरात्री पावसात ... टप-टप गळणार्‍या झोपडीत... आपल्या पाखरांवर टोप धरून.. बसलेल्या आई-बाबांना आपण.. विचारूच कस शकतो... पाऊस आवडतो का ? हातावर पोट असणार्‍या... अंग झाकायला कपडे घेतानाही... ज्याला विचार करायला लागतो.. असा माणूस जेंव्हा पावसात .. छत्री नाही म्हणून भिजत असतो.. त्याला विचारूच कस शकतो.. पाऊस आवडतो का ? घरात पावसाच पाणी शिरल.. म्हणून उरलसुरलेल्या सामानासह ... खाटेवर संसार थाटणार्‍या आईला... आपण विचारूच कस शकतो पाऊस आवडतो का ? पावसात रत्याने चालताना..Read More

July 12, 2012
Visits : 4375


July 10, 2012
Visits : 3881


July 09, 2012
Visits : 2258

परी तिच सुंदर दिसण हे एकच कारण मी तिच्या प्रेमात पडायला.... माझ कुरूप दिसण हे एकच कारण तिन मला रोज टाळायला... सौंदर्य सोडल तर तिच्याकडे काहीच नव्ह्त मी तिच्या प्रेमात पडायला... पण! माझ्याकडे सारच जास्तच होत ती मला टाळायला.... ती सुंदर पण ! चारचौघींसारखीच एक होती म्हणायला... मी कुरूप जरी असलो तरी आवडायचो सर्वांना आपला म्हणायला... मी वेडापिसा व्हायचो फक्त एकदा तिला पहायला... ती मात्र रोज नवीन बहाणे शोधायची मला टाळायला... शेवठी हिंमत नाही उरली तिच्या मागे धावायला... तेंव्हा ती लागलीRead More

July 08, 2012
Visits : 21437

होतो उद्य जसा सुर्याचा रात्रीच्या गर्भातूनी....झाला जन्म तुझा तसा तुझ्या आईच्या गर्भातूनी....Read More

July 07, 2012
Visits : 1797

एक देह आज जाळला एक देह आठवणीतला त्याच्यासह घालविलेल्या प्रेमळ क्षणासह घेऊन काहीही न जाता देऊन बरच गेला हृदयातील आणखी एका पोकळीसह त्याचा हळवा प्रेमळ स्वभाव आठवणीतला जळला आज त्याच्या निर्मळ चेहऱ्यासह माझ मन अचानक अशांत करून गेला विचारून प्रश्न अनेक जीवनातील क्षणभंगुरतेसह तो या जगातून गेल्याचा निरोप मिळाला भरून आले मन डोळ्यातील अश्रूंसह कवी - निलेश बामणेRead More

July 05, 2012
Visits : 5936

http://www.bookganga.com/ebooks/Tiny.aspx?DK3272MxRead More

July 04, 2012
Visits : 5964

खांदा बर झाल पहिली दिसली नाहीतर विनाकारण तिच्यासारख्या दिसणारया दुसरीच्या मागे धावत राहिलो असतो ... जिच्याशी माझा दूर दूर पर्यंत काहीच संबंध नव्हता तिच्यासाठी विनाकारण झुरत राहिलो असतो .... आयुष्यातील बहुमोल वेळ विनाकारण उगाच वाया घालवीत राहिलो असतो ..... दुसरीला पाहून पहिलीला आठवत असतो पहिली दिसताच दुसरीला विसरत असतो ..... दोघी एकत्र दिसल्याच तर तिसरीचाच खांदा शोधत असतो ........ कवी - निलेश बामणेRead More

July 01, 2012
Visits : 7788


nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 120630 hits