Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 30, 2014
Visits : 913

चवळीची शेंग कशी देऊ ग उपमा तुला त्या भोपळ्याची दे उत्तरे तू आज मला काही प्रश्नांची तूच होतीस का ती सरळ शेंग चवळीची डोळ्यात मावणारी बरणीच लोणच्याची तूच होतीस का ती परी कृष्ण रंगाची आवड होती जिला सुंदर दिसण्याची तूच होतीस का ती सवयच होती जिची विनाकारण भोवती माझ्या घुटमळ्ण्याची तूच होतीस का ती मुर्ती अधूनिकतेची आवड होती जिला मोकळ्च राहण्याची तूच होतीस का ती लहर एक उत्साहाची जी माझ्या हृद्याला सतत स्पर्शून जायची गरज होती का तुला लपूनी राहण्याची जर होतीस ग राणी तू माझ्Read More

May 22, 2014
Visits : 4769

लग्न आणि मध्यमवर्ग                              लेखक – निलेश बामणे               मध्यमवर्गीय माणसांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची आणि स्मरणात ठेवण्याजोगी कोणती घटना असील तर ती घटना म्ह्णजे लग्न ! मध्यमवर्गीय माणसाच संपूर्ण जीवनच म्ह्णा ना ! लग्न या संकल्पनेच्या आवती – भोवतीच गुंफलेलं असतं. मध्यमवर्गीय माणसाची लग्न या विषयापर्यत पोहचल्यावर सर्वसाधारणतः  विचार करण्याची क्षमताच नष्ट होते. त्याची बुध्दी निषक्रीय होते. मध्यमवर्गीय माणसांनीच आजकाल लग्नाचा बाजार मांडलाय आणि त्या बाजाराला काही जोडधंदयांRead More

May 21, 2014
Visits : 1964

मानवी समस्या आणि स्थिरता                                  लेखक – निलेश बामणे          मानवी समस्यांना काही मर्यादाच नाही. मानवाच्या जन्मापासून ज्या समस्या सुरू होतात त्या त्याच्या मृत्यानंतरही त्याचा पाठलाग करीत राहतात. धन – संपत्ती आणि सत्ता हेच मानवी समस्यांवरील एक रामबाण औषध असल्याचे मानव स्वतःला अगदी अनादी काळापासून पटवून देत आलाय आणि देत आहे त्यामुळेच धन - संपत्ती आणि सत्ता मिळविण्याचा मोह त्याला सहजी टाळ्ता येत नाही. ज्यांना तो टाळ्ता येतो त्यांचा ‘बुध्द’ होतो. मोहच आज ही मानवाचा सर्वात मRead More

May 19, 2014
Visits : 1129

प्रगती आणि सरकार                                 लेखक – निलेश बामणे           लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल नुकताच लागला. सर्वांनाच अनपेक्षीत असाच तो निकाल आहे. देशात भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आपचा उद्य झाला. महागाईमुळे कॉंग्रेसचा पराभव झाला आणि विकासाचा मुद्दा धरून एन.डी.ए. सत्तेवर येतयं. त्यामुळे देशात सत्तेवर येण्यार्‍या सरकारला महागाई, भ्रष्टाचार आणि प्रगती या तिन्ही मुद्द्यांना एकाच वेळी हात घालून त्यांना संवेदनशीलपणे हाताळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. येणार्‍या सरकार कडून प्Read More

May 19, 2014
Visits : 10486

सौंदर्य मी बेसावध असताना फक्त काही क्षणांसाठी मला तिचं सौंदर्य भुरळ घालत... त्या काही क्षणात मी तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडतो आणि तिच सौंदर्य माझ्या डोळ्यातून माझ्या मैंदू पर्यत पोहचत... माझ्या मेंदूपर्यत पोहचलेल तिचं सौदर्य शब्दात रूपांतरीत होत आणि तिच्या सौदर्याच वर्णन काव्य रूपाने माझ्या ओठातून अलगद बाहेर पडत... ते ऐकल्यावर कित्येकांना वाटत की  माझं मन तिच्या सौंदर्याच्या प्रेमात वेड झालं आणि माझं हृद्य त्याचं गुलाम... पण तस काहीच झालेल नसRead More

May 16, 2014
Visits : 2585

मुखवटा माझा चेहरा पाहून मला जाणून घेण केवळ अशक्य... त्याला कारण माझ्या चेहर्‍यावरील बदलत गेलेले मुखवटे वयाच्या प्रत्येक टप्प्यात... आता तर माझा खरा चेहरा त्या मुखवट्याखाली वर्षानुवर्षे झाकलेला मीच आठवतोय... असेल माझ्या चेहर्‍यावर ज्या दिवशी जो मुखवटा माझा स्वभाव असतो तसाच... म्ह्णूनच होतो  मी कधी क्रोधाने ज्वालामुखी तर कधी असतो प्रेमाचा महासागर... पडतो कित्येकांच्या प्रेमात मी क्षणात वेड्यासारखा पण ते वेड उतरायला लागतो मला फक्त एक मुखवटा उRead More

May 13, 2014
Visits : 1787

मोबाईल आणि मी                                        लेखक – निलेश बामणे              आज मोबाईल आणि प्रेम यापैकी एकालाच निवडण्याची वेळ आली तर आपण नक्कीच मोबाईलची निवड करण्याची शक्यता अधिक आहे नाही का ? आज मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. तो सतत आपल्या सोबत असतो. काही क्षणासाठी जरी तो आपल्यापासून विभक्त झाला तर आपले मन बेचैन होते, आपल्याला काही सुचेनासे होते, आपल्या आयुष्यात आता काहीच सरळीत चालू शकणार नाही असेही वाटून जाते. आता तर माणूस आणि मोबाईल यांच्यातील प्रेम लक्षात घेऊन त्याRead More

May 05, 2014
Visits : 2057

यंत्रांच्या राज्यात वाटले नव्ह्ते मला परतावे लागेल पुन्हा यत्रांच्या राज्यात आणि यंत्रांवर स्वार होण्यासाठी हातात धरावी लागतील शस्त्राप्रमाणे पुन्हा तीच यांत्रिक साधने... वाटले नव्ह्ते मला अंगावर चढवावा लागेल पुन्हा तोच मळ्कट पोशाख ग्रीसने माखलेला  आणि माझ्या अंगावर चढवलेले पां॑ढरे शुभ्र कपडे उतरवून ठेवावे लागतील कायमचे... वाटले नव्ह्ते मला कित्येक दिवस माणसांच्या समस्या सोड्विण्यात मग्न असणारा माझा मेंदू आता पुन्हा गुतून पडेल यंत्रांच्या वेगात आणि त्यांच्या कर्णकर्कश आवाजात स्वच्छेने...Read More

May 04, 2014
Visits : 3355


May 04, 2014
Visits : 4192

Read More

May 04, 2014
Visits : 11548

मुंबई – एक अस्वच्छ शहर आहे का ?                                लेखक- निलेश बामणे       जगातील अस्वच्छ शहरांच्या यादीत मुंबईचे नाव असल्याचे कोठेतरी माझ्या वाचनात आले आणि माझे मन बेचैन झाले. मुंबई जर अस्वच्छ शहर असेल तर आंम्ही मुंबईकरही त्या अस्वच्छतेला कोठेतरी कारणीभूत असणारच की ! या सर्वाचा विचार करता काही महिन्यांपूर्वी माझ्या बाबतीत घडलेला एक प्रसंग मला आठविला मी बसमधून प्रवास करीत असताना मला माझी वर्गमैत्रिण नीलम मला बसमध्ये भेटली माझ्या बाजूची सीट रिकामी असल्यामुळे ती माझ्या शेजारीच बसली सरRead More

May 04, 2014
Visits : 2901


May 01, 2014
Visits : 1405

1 मे आजचा 1 मे दिन महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा कामगारांच्या अस्तित्वाची दखल घेण्याचा... आजच्या दिवशी आमचा महाराष्ट्र झाला 54 वर्षाचा पण त्याला इतिहास आहे ह्जारो वर्षाचा जो प्रयत्न करूया आपण जाणण्याचा... महाराष्ट्राच्या भुमितच जन्माला आलेल्या ह्जारो संताना, विचारवंतांना, कलाकारांना, राजकारण्यांना, समाजसेवकांना आणि कष्टकरी कामगारांना प्रयत्न करूया आपण स्मरण्याचा... महाराष्ट्राच्या जडणघडणीत अतिशय मह्त्वाचा वाटा असणार्‍या येथे झालेल्या  ह्जारो कामगRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 49091 hits