Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 27, 2017
Visits : 1920

प्रेम              लेखक - निलेश बामणे              दोन मित्र विजय आणि रमेश चर्चा करत असतात आज त्यांच्या चर्चेचा मूळ विषय प्रेम हा असतो...रमेश : अरे ! विजय एक एकोणविस वर्षाची मुलगी माझ्या प्रेमात पडली आहे काय करू काही कळत नाही यार ! माझं तर लग्न करून पोर काढण्याच वय आहे . या वयात मी तिच्या प्रेमात पडू ? तू बोलतोस ते मला आज पटतंय! प्रेमात पडायला वय ही मर्यादा कधीच नसते. कोणत्याही वयाची व्यक्ती कोणत्याही वयाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकते. विजय: अरे ! मग ! चांगलच आहे ना ? वय ही जर तिची अडचण नसेल तर तू कशालाRead More

January 27, 2017
Visits : 2025

भ्रममी बाहेर आलोय आता भ्रमातून...आता पाहीन मी जगाकडे फक्त माझ्या चष्म्यातून...आता कोणी सुटणार नाहीमाझ्या चाणाक्ष नजरेतून...माझे मौन मी आता कायमचे सोडणार आहे...गमावलेल्या प्रत्येक गोष्टीचीआता किंमत लावणार आहे...प्रत्येक दिवस आता फक्तमाझा असणार आहे...माझे प्रत्येक पाऊलआता यशावर पडणार आहे...मिळविण्यासाठी जे जे असतेते मी मिळविणार आहे...प्रत्येक प्रश्नचे उत्तरतोंडावर मारणार आहे...भ्रमात होता बरा होता जग म्हणेल...कवी - निलेश बामणे ( बी डी एन )Read More

January 25, 2017
Visits : 1975

कविता...मी प्रेमात पडलोकी फक्त कविता लिहतोपप्रेमाच्या नशेत...नशा उतरल्यावरतिच्या प्रेमाची त्या एकदा वाचून बघतो...तेव्हा मला कळतमी नशेतही बराच शुद्धीत असतो...माझा प्रेमभंगझाल्यावरहीमी फक्त कविताच लिहतो...पण तेव्हा मीपूर्ण शुद्धीत असतो...माझ्या कविता सतत वाचणाऱ्यानांमाझं प्रेमात पडणंकधीच कळत नाहीपण माझा प्रेमभंगमात्र लगेच कळतो...माझ्या कवितातिला कळतातपण वळत नाहीतम्हणून मी लिहतो...ती कवितेत भिजत राहतेमी कवितांचा पाऊसपाडत राहतो...कवी - निलेश बामणे ( बी डी एन )Read More

January 25, 2017
Visits : 506

मी त्याग केलामाझ्या सुखांचा आनंदाचाआणि प्रेमाचाही    फक्त जगासाठी...त्या त्यागाची जगात किंमत शून्य...तूआशेचा किरण होतीसया स्वार्थी जगातमाझ्यासाठी...देवालाहीसाकडे घातले मीफक्त तुझ्यासाठीवाटते आहे आतादेवावरही  लागेलप्रश्नचिन्ह...कवी - निलेश बामणे ( बी डी एन )Read More

January 24, 2017
Visits : 724

तुझ्या प्रेमात...तुझ्या प्रेमात पडण्यापूर्वीही मी  जगत होतो आनंदाततुझ्या प्रेमात पडल्यापासून मी जगत आहे भ्रमातकळत नाही माझेच मला मीकाय पाहतोय स्वप्नातउगाच विचार करतो  आता मी आध्यात्मचा भौतिक जगातमाझे सारे जग आता मीपुन्हा नव्याने पाहतोयकित्येक वर्षानंतर नव्याने मीतुझ्या प्रेमात पडतोयमाझा मलाच आता मीपुन्हा नव्याने शोधतोय प्रेमाच्या मृगजळास आता मीकाय नव्याने फसतोय कवी - निलेश बामणे ( बी डी एन )माझ्या कवितामाझ्या कविता वाचून माझ्या प्रेमात पडू नकोस विचार मला त्या कवितेतीलप्रत्येक ओळींचा अर्थ...माझ्या कवितेची प्Read More

January 23, 2017
Visits : 1934

त्याची मर्जीकाडीही हलत नाही त्याच्या मर्जीशिवाय आणि मी जग बदलू पाहतोय !काडी हलण्यालाही वारा निमित्त असतोआणि मी स्वतःला बदलू पाहतोय !मी शांतआणि स्थिर राहतोतो माझी परीक्षा घेऊ पाहतोय !माझे प्रेमआणि तिचे प्रेमएकत्र करू पाहतोय! त्याची मर्जीमी स्वीकारताना आता तो पाहतोय !कवी - निलेश बामणे ( बी डी एन )Read More

January 23, 2017
Visits : 360

भुंगा त्यानेच घातला भुंगाडोक्यात माझ्यातिच्या प्रेमात पडण्याचा...स्वतःच्या पायावरस्वतः च्या हातानेधोंडा मारून घेण्याचा...सभोवताली असताना मादक पऱ्यातिच्या प्रेमात पडण्याचा...मनात नसतांनातिच्या काही तिच्यात गुंतून पडण्याचा...   आला योगजीवनात माझ्याप्रेमाची शिक्षा भोगण्याचा...कवी - निलेश बामणे ( बी डी एन )Read More

January 22, 2017
Visits : 2260

कुंडली...                 लेखक - निलेश बामणे        मी लहान असताना फारच विज्ञानवादी होतो कारण खूप हुशार होतो . सर्वगुण संपन्न होतो . मला वाटत होत मी माझ्या बुद्धीच्या जोरावर जग जिंकेन ! पण तस काहीच झालं नाही. परिस्थितीने मला प्रत्येकवेळी नतमस्तक व्हायला लावलं तरी मी लढत राहिलो . माझ्या विचारांशी तडजोड केली नाही. मला माझं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं .नवीन काही शिकता आलं नाही. अंगात सर्वगुण असताना आणि बाजारात त्या गुणांना किंमत असतानाही मला माझ्या गुणांची किंमत कधीच मिळाली नाही . मी भौतिक जगात यशस्वी का झालो नRead More

January 21, 2017
Visits : 905

स्वप्नेतुझी स्वप्ने तू जगमाझी स्वप्ने मी जगतो भेटूच आपण एकदास्वप्नांचा हिशेब मांडायलासारखी स्वप्ने वजा करू उरलेली मिळून पूर्ण करूधागातू काय ? ती काय ? मी काय ?    सारेच एका माळेचे मणीवेगवेगळ्या रंगाचे     एकाच धाग्यात गुंफलेलेकोणी आधी गुंफलेलेकोणी नंतरधागा तुटता सारेच पसरलेले   अपघाने दोन मणी जवळ येतात हलकासा वारा येताचविलग होण्यासाठी ...  प्रसिद्धी वर्तमानकाळात उभा राहूनभूतकाळ आणि भविष्यकाळमी दोन्ही पाहतोय...भूतकाळ बरा होता ,भविष्यात मी स्वतः च स्वतःला शोधतोय...    मोहाच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेलोय...त्याRead More

January 21, 2017
Visits : 350

वेदना...मी काल दिलेल्या वेदनाआज भोगतोय...मला आज दिलेल्या वेदनातू उद्या भोगशील...वेदनांचा हा जमाखर्चआता असाच सुरु राहणार...चेहऱ्यावर हसू असणारआणि हृदय जळत राहणार...शरीर झिजत जाणारमन तरुणच राहणार...शरीर नष्ट होणारपण वेदना तशीच राहणार...वेदनेचे गणित पुन्हाकोणी दुसरे मांडणार...या जगात शेवटी वेदना वेदनाच राहणार... - निलेश बामणे ( बी डी एन )Read More

January 21, 2017
Visits : 1751

तू...तू कोणाची का होईनातुझ्या हृदयातील एक जागा मोकळी राहायलाच हवी...मी जिवंत असेपर्यत तुला माझी आठवण यायलाच हवी ... मला गमावल्याची किंमततुला काळायलाच हवी ...माझ्या समोर येतातुझी नजर झुकायलाच हवी...तुझ्या आयुष्यात एकदातू माझी मदत मागायलाच हवी...माझे सर्वस्व पणाला लावूनमी ती तुला करायलाच  हवी...    कवी - निलेश बामणे, ( बी डी एन )Read More

January 20, 2017
Visits : 402

मोठं होणं म्हणजे नक्की काय असतं ? मोठं होण म्हणजे नक्की काय असतं ?माझा बाप म्हणतो...लग्न कर ! पोर काढ ! मग कळेल तुला मोठं होणं  म्हणजे  नक्की काय असतं...मी मनात म्हणतो बापाला...तुम्ही आम्हालाच काढलं नसततर झालाच नसता ताप तुम्हाला मला आणि आता जगाला...लोक पोरं काढण्यासाठी लग्न करतातकिती हा मूर्खपणा ?ती तर लग्न न करताही हल्ली होतात...पोरं होण्याचा आणि मोठं होण्याचा काही संबंध आहे का ?मला वाटत राहत आपल्या देशात फक्त बापच मोठा होतो...बाकीच्यांना फक्त प्रश्नच पडतोमोठं होणं म्हणजे नक्की काय असतं ? कवि - निलेश बामणेRead More

January 19, 2017
Visits : 2025

आय लव्ह यु ...                                  लेखक - निलेश बामणे ( बी. डी . एन. )            विजय ! एक  सर्वसामान्य दिसणारा माणूस एका बऱ्यापैकी महाग असणाऱ्या हॉटेलात कोणीतरी येण्याची वाट पहात झुरका मारत चहा पित असतो पण  कपाने ! बशीने चहा पिणे त्याच्या गावातच नव्हते. गरम गरम चहाचा कप तो मिनिटात रिकामा करत असे पण येथे वेळ काढायचा होता म्हणून तो थेंब थेंब चहा पीत होता. चहा पिता पिता आजूबाजूचेच नव्हे तर हॉटेलच्या समोरून जाणाऱ्या रस्तावरचे सौंदर्यही तो आपल्या चिमुकल्या डोळ्यात साठवून घेत होता. तो कधीहRead More

January 19, 2017
Visits : 927

माझ्या ९ चारोळ्या...तुझ्या डोळ्यात जे पाहिलं होत ते प्रेम खरं नव्हतं...माझं तुझ्यावरील प्रेम खरं होतंप्रेमात पडणं खरं नव्हतं...तू जमीन मी आकाश होतो आपल्या प्रेमाला क्षितिज नव्हतेआपण दोघे सदा अबोल होतोआपल्या प्रेमाला नाव नव्हते...आता मरणे संपलेजगणे सुरु झालेकारण तुझे प्रेमआता इतिहास झाले...एकाही मिळविण्यासाठीकाही गमवाव लागतसार गमावल्यावरचथोडं मिळवावं लागत ...तुला विसरताना मनाला वेदना होतेत्या वेदनेचे सहज काव्य होतेतुला विसरल्यावर मन शांत होतेत्या शांततेत नवीन काव्य स्फुरते...प्रेम माझ्या यशाची शिडी आहेतू त्यRead More

January 16, 2017
Visits : 1098

देव आणि मी...                               लेखक - निलेश बामणे                  आपण माणसे हजारो वर्षापासून फक्त देवावर विश्वास ठेऊन जगत आलो.  पण खरंच देव असं काही अस्तित्वात आहे का ? हा प्रश्न मला मी अगदी लहान असल्यापासून भेडसावतो ! आज आजूबाजूला जेव्हा मी करोडो रुपये खर्चून लोक देवाची मंदिरे बांधण्याचा अट्टहास करताना दिसतात तेव्हा त्याची कीव येते . स्वतःला समाजाचे सेवक म्हणवून घेणारे नेतेही यांच्यात मागे नाहीत. हा !  एकीकडे  देशात लाखो लहान मुले कुपोषणाने मरत असताना आम्ही डिजिटल इंडियाच्या घोषणा करायच्या किRead More

January 15, 2017
Visits : 673

प्रेमात काय पडायचं ? प्रेमात काय पडायचं ?कोणालातरी प्रेमात पाडण्यात मजा असतेप्रेमात काय मरायचं ?कोणालातरी प्रेमात उचलण्यात मजा असतेप्रेमात काय झुरायच ?कोणालातरी प्रेमात झुरविण्यात मजा असतेप्रेमात काय रडायचं ?कोणालातरी प्रेमात हसविण्यात मजा असतेप्रेमात काय मिळवायचं ?कोणालातरी प्रेमात देण्यात मजा असतेप्रेमात काय सोडायचं ?कोणालातरी प्रेमात गुंतविण्यात मजा असतेप्रेमात काय अडकायच ?कोणालातरी प्रेमात सोडण्यात मजा असतेकवी - निलेश बामणे ( एन. डी. )Read More

January 15, 2017
Visits : 1639

तुझ्यासाठी ग  फक्त तुझ्यासाठी तुझ्यासाठी ग  फक्त तुझ्यासाठी माझ्या मेंदूला कंप सुटतातहृदयात वेदना रोज होतात...तुझ्यासाठी ग  फक्त तुझ्यासाठी माझे डोळे अश्रूंनी ओलावतातमाझी स्वप्ने सारी भंगतात...तुझ्यासाठी ग  फक्त तुझ्यासाठी माझे दिवस वाया जातातमाझे विचार स्वैर होतात...तुझ्यासाठी ग  फक्त तुझ्यासाठी माझ्या क्षणांचे तास होतातमाझ्या जगण्याचे बारा वाजतातकवी - निलेश बामणे ( एन. डी.)Read More

January 15, 2017
Visits : 1718

वर्तुळ...       सकाळी मोकळ्या रस्त्यावरून चालताना विजय कविताला म्हणतो,' मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे ! ' ते ऐकून दोघेही एका झाडाखाली थांबतात...कविता: ( त्याच्याकडे पहात) हा ! बोला ना ! बऱ्याच दिवसापासून मला जाणवतंय कि तुम्हाला माझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे ! विजय: ( किंचित सावरत कविताचा हात हातात घेत ) कविता ! आय लव्ह यु !  कविता : त्यात काय सांगायचं ? मला माहीत आहे कि तुमचे माझ्यावर खूप खूप प्रेम आहे म्हणूनच तर आपण एकत्र आहोत आपले विचार जुळतात आपण एकत्र काम करतोय ! माझेही तुमच्यावर खूपRead More

January 13, 2017
Visits : 2776

माझ्या १५ चारोळ्या...यशाचे मूल्य त्याग असतेत्यागाचे मूल्य प्रेम असतेप्रेमाचे मूल्य जीवन असतेजीवनाचे मूल्य अमूल्य असते...मी पोहचत नाहीमाझी बदनामी पोहचतेमला लोकांच्या नजरेत रोज मोठ करते...पौर्णिमेचा चंद्र आज फारच जवळ आलामाझ्या प्रियेचा मुखडात्यात मला दिसला...तू दिलेल्या जखमेवरीलखपली काढायला हवीती काढणारी आतामला शोधायला हवी ...प्रेमाच्या पिंजऱ्यात बंदी मी पोपट झालोतुझ्याशी गोड बोलण्यातमी गुंग झालो...मला आकर्षण तुझेतर कधीच नव्हतेहे त्याने मलातुझ्या प्रेमात पाडले...तुझ्यावर चारोळ्या मीरोज लिहित गेलोमाझ्या तुझ्याRead More

January 12, 2017
Visits : 2072

माझ्या २१ चारोळ्या...तू माझी नाहीसमी तुझा आहेहे शरीर माझेआत्मा त्याचा आहे...कोठून माझ्या मेंदूत शिरलीस माझ्या मनात तू नसतानामाझ्या हृदयाचा ताबा घेतलासत्यावर कित्येक बसलेल्या असताना...तुझे सौंदर्य सोडले तर तुझ्यात काय आहे देण्यासाठीकोणी येईल तुझ्या आयुष्यातफक्त तेच तुझ्याकडून घेण्यासाठी...पलीकडे जाऊन प्रेम कसे करायचे हे तुला कसे कळणार अलीकडे राहूनतू ठरविलेच आहेस बाहुले व्हायचेसहन करायचे सारे आयुष्यभर मूक राहून...त्याच्या आयुष्याचा निर्णय घेणे आपल्यासाठी फार सोप्पे असतेकारण त्याचे आयुष्य तसेहीफक्त त्यालाच जगाRead More

January 11, 2017
Visits : 2498

माझ्या १३ चारोळ्या...आपल्यात नाते एकच प्रेमाचेआयुष्यभर तेच आपण मानायचेदेहाने कायम दूर रहायचेफक्त मनाने एकत्र यायचे...देहाचे देहाशी मिलन होते आजच्या या नश्वर जगातआत्मा विस्मृतीत गेला आहेआजच्या या भोगी जगात...तू माझी नाहीसमी तुझा आहेतू बाहुली नाहीसमी बाहुला आहे...मी क्षितिज आहेतू मृगजळ आहेसदोघे दिसतो जगालातरी भास आहेत...तुझे आणि माझेस्वप्न एक असतेआपण एकत्र असतोजग विरोधात असते...माझे प्रेम चंद्रासारखेकलेकलेने कमी होणारेकमी होत जात आमवस्येला अदृश्य होणारे...तू मांजरमी वाघ आहेतू नदीमी सागर आहे...आता माझी सकाळयशाRead More

January 10, 2017
Visits : 2168

माझ्या १९ कविता...मी चारोळीत रमणार नाहीकविता माझी वाठ पाहतेयमी चारोळीवर प्रेम करतोयकविता माझ्या प्रेमात पडलेय...पहिल्यांदा माझे फुलपाखरूचुकीच्या फुलावर बसलेत्या फुलाने माझ्याफुलपाखरालाच फस्त केले..प्रेमात पडणे चूक नाही चुकीच्या प्रेमात पडणे नकोप्रेमात गुंतवणे ठीक आहेत्याच्यात उगाच मरणे नको ...हल्ली येणारी प्रत्येक सकाळमाझ्यासाठी चारोळ्या घेऊन येतेतिला विसरायचे ठरते रात्रीसकाळी ती चारोळ्या होते...फुलपाखरू फुलांच्या प्रेमात पडतेप्रेमात फारच थोडे जगतेआकर्षण जगाला फुलांचे असतेपण प्रेमात फुलपाखराच्या पडते...जग जRead More

January 09, 2017
Visits : 1826

माझ्या १६ चारोळ्या...आजची सकाळ माझ्यासाठीसुंदर विचार घेऊन आलीजग म्हणाली जगासाठीसमज ती तुझी झाली...या जगात दोघेच जन्मतातएक दुसऱ्या सोबत जगण्यासाठीबाकी सारे निमित्त असतातनाते त्यांच्यातील निर्माण करण्यासाठी...मोहातून  मी बाहेर आलोतू आता मोहात पडलीसमी आता मुक्त झालोतू जगात गुंतून पडलीस...देवाने मला संधी दिलीस्वतःला सिद्ध करण्याचीमी देवाला संधी दिलीत्याला सिद्ध करण्याची...तू शुल्लक होतीस माझ्यासाठीप्रेमाने तुला मोठं केलंमी शुल्लक झालो तुझ्यासाठीप्रेमाने मला लहान केलं...माझे प्रेम प्रकाश आहेजग आडवू शकणार नाहीतुझRead More

January 08, 2017
Visits : 1669

माझ्या ९ चारोळ्या...आज सकाळ झाली नवीन दिवस घेऊनतुझ्या स्वप्नांना आताराम राम करून...भूत भविष्य आणि वर्तमानजर जगात स्थिर असेलतर त्या स्थिरतेत तुलामाझी जन्मभर सोबत असेल...जगाला संभ्रमित करणारे आहेतुझे आणि माझे नातेतुझे प्रेम माझ्यावर नसतानाहीमला तुझ्या प्रेमात पाडते...तुझ्या नकळत मीतुझ्या प्रेमात पडलो होतोतू ही पडशीलया भ्रमात मी होतो...कोणालाही न सुटलेलंकोड मी सोडवतोयते सोडविण्यासाठीच मीआता तुझ्यात गुंतलोय...तुझ्या नश्वर देहात याकाही नाही माझ्यासाठीमाझे मन गुंतले तुझ्यातहे पुरेसे माझ्यासाठी...आता सारे संपले आहRead More

January 07, 2017
Visits : 997

माझ्या ८ चारोळ्या...मी तिला माझी समजत होतोती तर परग्रहवासी होतीमी तिच्या प्रेमात पडलो होतोती तर यंत्रमानव  होती...माझ्या एका तत्वासाठीमी तिला सोडलामाझ्या दुसऱ्या तत्वासाठी समज तुला सोडला...उगाच भोळी होऊ नकोसतुझे मन जाणतो मीउगाच फार लाजू नकोसजगाचे चेहरे वाचतो मी...मला स्त्री नकोफक्त मैत्रीण हवीमाझ्या विचारांची झोळीतिने सांभाळायला हवी...प्रेमाच्या बाबतीत मी जाड कातडीचापाषाण हृदयी  गेंडा झालो होतोतू  गुलाबाचे फुल होऊन आलीसम्हणून मी फुलपाखरू झालो होतो...एका दगडाला मी हिरा समजूनपैलू पडायला निघालो होतोत्या दगडाचाRead More

January 04, 2017
Visits : 1072

माझ्या १८ चारोळ्या...कुत्री - मांजरीजगतात स्वतःसाठीजगा एकदातरीसमाजातील उपेक्षितांसाठी...एक इशारा तिचाजीवन बदलून गेलामाझ्या जीवनाला नवाअर्थ देऊन गेला...मी पाया पडलोतू पाया पडलीसमी सहज वळलोतू गोड हसलीस...तुझ्या माझ्यातील अंतरआता कमी होणार नाहीमाझ्या मनातील तुलाआता कधीच कळणार नाही...चक्रव्यूह भेदून आत गेलोमी अकल्पित विचारांचे त्या चक्रव्यूहात तू होतीसघेण्यास प्राण माझे...तनाशी न घेणं मलामनाशी न घेणं तुलात्याच्याशी न घेणं मलामाझ्याशी न घेणं तुला...जगाची सारी बंधने तोडून मी तुझा झालो असतोतुझ्या डोळ्यात मला जरएकदRead More

January 03, 2017
Visits : 1133

एक सकाळ गेलीदुसरी पहाट झालीसकाळ रोज होतेआज पहाट झाली...सुटत नाही एक कोडंमला याच जन्मीचंखरंच असतं काही नातंआपलं कोणाशी गतजन्मीचं...तू माझ्या प्रेमात पडणेहे नैसर्गिक होतेमी तुझ्या प्रेमात पडणेमाझ्यासाठीही अकल्पित होते....तू माझ्या आकर्षणाचाविषय नाहीसतरी माझ्या मनातूनजात नाहीस...तू तर बोलणार नाहीसमी ही बोलणार नाहीआपले प्रेम अबोल राहणारकोणाला कधीच कळणार नाही...तू माझ्या हृदयात कोणत्या भोकातून शिरलीसकि अजून त्यातूनबाहेर नाही पडलीस...तू मृगजळ माझ्यासाठीमी वेडा तुझ्यासाठीजग धावेल तुझ्यासाठीमी धावेन जगापाठी...जगायलRead More

January 01, 2017
Visits : 770

नैतिकता आणि अनैतिकता यामध्ये अस्पष्ट रेषा असते त्या रेषेचे नाव दुर्दैवाने हल्ली प्रेम असते....   उगाच समजू नका मी प्रेमवेडा आहे प्रेम कशाशी खातात मला ठाऊक आहे ...   प्रत्येक वर्षी संकल्प करतो फक्त तिच्याच प्रेमात पडण्याचा वर्ष संपता संकल्प असतो ती सोडून प्रेमात पडण्याचा...   तुझ्या प्रेमात पडल्यापासून माझा शीघ्रकवी झाला फेसबुकवर माझ्या कवितांचा पाऊस सुरु झाला...   आजही तुझी आठवण येता मला स्वतः वर हसू येते पण स्वतःवर हसत असताना मला तुझी आठRead More

January 01, 2017
Visits : 774


nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 40947 hits