Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 26, 2014
Visits : 2476

मीच शोधात होतो मीच शोधात होतो सत्याच्या वेड्यागत कित्येक वर्षे पण जे सापडले ते मला कधी कळलेच नव्हते मीच शोधात होतो खर्‍या प्रेमाच्या त्या वर्षानुवर्षे जेंव्हा सापडले ते मलाच नको झाले होते मीच शोधात होतो मोल्यवान वसतूच्या कित्येक वर्षे ती सापडता माझे कस्तुरीमृग झाले होते मीच शोधात होतो ज्ञानसागराच्याच वर्षानुवर्षे ते दिसणार मज तव माझे नयन मिटले होते मीच शोधात होतो माझ्याच प्रतिभेच्या कित्येक वर्षे ती सापडली तेंव्हा जगणे नको झाले होते कवी – निलेश बामणे ( एन. डी. )Read More

April 18, 2014
Visits : 2288

रेशमी केस कोठेतरी मी वाचले होते तुमच्या पुढे चालणार्‍या तिने आपल्या रेशमी केसावरून सतत हळूवार हात फिरविला की समजून जावे ही खूण आहे तिला तुमच्यात रस असण्याची... पण माझ्या पुढे चालणार्‍या तिला सवयच होती विनाकारण आपल्या केसांवरून हात फिरविण्याची... तिच्या रेशमी केसात गुंतून मी तिच्या मागे चालत राहिलो आणि जागा झालो तेंव्हा जाणिव झाली खड्ड्यात पाय अडकून पडल्याची... माझा मोडलेला पाय बरा होईपर्यत ती झाली ही होती दुसर्‍याची... तिच्या रेशमी केसात गुतंल्यामुळRead More

April 13, 2014
Visits : 2684

मी मी असा कसा वेडा जगा वोगळा झालो मिसळूनही सार्‍यात सुकाच कसा राहिलो हृद्य दाटून आले तरी नाहीच रडलो कोरडा होतोच मी कोडगा हल्ली झालो ज्ञान ते जमवून मी घोळूनही प्यायलो सत्याच्याच त्या उलट्या आता करू लागलो माझी बुध्दी मीच ती झाकून उगा बसलो भोवताळ्च्या जगी गाढव म्ह्णून ठरलो पैसा नाही खिशात म्ह्णून कासव झालो संसार करण्या जगी मी नालायक ठरलो जन्मा आलो एकटाच म्ह्णून एकटा जगलो जाणारही एकटाच म्ह्णून एक राहिलो कित्येकांच्या प्रेमात अपघाताने पडलो प्रेमावर बळी मात्रRead More

April 05, 2014
Visits : 2712

माणूस माणसांच्या गरजेच भांडवल करून आपला खिसा भरणारा माणूस हल्ली तत्वांच्या गोष्टी करतो... सध्याच्या युगात एखादा हिंस्त्र प्राणीही एखादया माणसाचे जितके लचके काढत नाही तितके लचके हल्ली एक माणूस दुसर्‍या माणसाचे काढतो... जंगलाच्या राज्यात निदान वाघ तरी वाघापासून सुरक्षित असतो पण माणसांच्या जंगलात माणूसच माणसाला घाबत असतो ... मैत्रिच्या नावाखाली माणूस हल्ली स्वार्थासाठी मित्रांणाच लुबाडत असतो... आज जेंव्हा एखादा माणूस आत्मह्त्या करतो तेंव्हा कोठेतरRead More

April 02, 2014
Visits : 834

दान-धर्म आणि त्याग लेखक – निलेश बामणे चुकीच्या कार्यासाठी केलेला दान-धर्म आणि चुकीच्या माणसांसाठी केलेला त्याग हा नेहमीच निरर्थक असतो. त्यामुळे सध्याच्या काळात माणसाने दान-धर्म आणि त्याग दोन्ही विचार पूर्वकच करण्याची आवश्यकता आहे. आपल्या धर्म-शास्त्राप्रमाणे मनुष्य आपल्या आयुष्यात जे काही कमावेल त्याचा दहावा भाग त्याने दान-धर्मासाठी खर्च करावा असे सांगितले आहे. मी तर त्याही पुढे जाऊन म्ह्णेन माणसाने त्याग करताना ही हातचा राखूनच करावा. आज आपण पाहतो आपल्या आयुष्याRead More

April 02, 2014
Visits : 5604

निवडणुका आणि मतदार... लेखक – निलेश बामणे निवडणुका जवळ आल्या की अचानक राजकारणी मंडळी जास्तीत- जास्त मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा उद्योग सुरू करतात. मग त्यासाठी राजकारणी मंडळी राजकारणातील आपल्या राजकीय शत्रूंवर आणि प्रसंगी मित्रांवरही टिका करतात, आरोप करतात, त्यांची जुनी लपडी बाहेर काढतात, हे सारे प्रकार निवडणुकीच्या आसपास जास्त होतात हे आता सुज्ञ मतदारांच्याही लक्षात आलेलं आहे. पुर्वीच्या आणि आताच्या मतदारांमध्ये बराच फरक आहे. पुर्वीचा प्रत्येक राजRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 16598 hits