Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
December 29, 2010
Visits : 2455


December 29, 2010
Visits : 2434


December 29, 2010
Visits : 2117


December 29, 2010
Visits : 2156


December 29, 2010
Visits : 1377

तिन विचारलराजा तू पावसात मनसोक्त भिजलास तिन विचारलनाही कधीच नाही मी खोटच सांगितलराजा तू पावसात मला ओळ पहिलस तिन विचारलतशी संधी कुठ दिलीस मी खोटच सांगितलराजा तू पावसात गरम भजी खाल्लेस तिन विचारलहो रस्त्यात बर्‍याचदा मी खोटच सांगितलराजा तू पावसात छत्री तर हरविलेस तिन विचारलएकही स्मरत नाही मी खोटच सांगितलराजा तू पावसात काही गमावलेस तिन विचारलनाही तर अRead More

December 28, 2010
Visits : 8469

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जीवनातील आता लवकरच एक वर्ष वजा होणार तुझ्या आणि माझ्या त्या आठवणी विरळ होणार गेल्या वर्षीचा तुझा तो संकल्प ही तसाच राहणार नवीन वर्षाला तो एक भेट म्हणून देणार नवीन वर्ष खात्रीन नवीन प्रश्न घेऊन येणार तुझ्या सवे तेव्हा मी त्यांची उत्तरे शोधणार एक वर्ष जगल्याचाच तुझ्यासह दिवस साजरा होणार एकतीस डिसेंबरच्या रात्री छानRead More

December 27, 2010
Visits : 37549

येणार नवीन वर्ष येणार नवीन वर्ष, एक नवीन संकल्प घेऊन येत स्वप्न ते देऊन जात, आठवणी घेऊन जात येणार नवीन वर्ष, एक वर्ष सरल्याची जाणीव देत पुढची वर्षे जगण्याच, जीवनातील ते बळ देत येणार नवीन वर्ष, काही गोष्टी विसरायला सांगत काही नवीन गोष्टी, जवळ करण्यास भाग पाडतयेणार नवीन वर्ष, आपल्यासह भविष्य घेऊन येत भूतकाळास ते कटू, हसत राम राम करत असत <Read More

December 25, 2010
Visits : 1930

नजरमाझ्याकडे वळलेली तुझी एकाच नजरमाझ ह्दय चोरुन गेलीकधीही भ्रमित न होणारी माझीबुध्दी भ्रमित करुन गेलीतू माझी नसतानाही माझी आहेसअशी जाणीव करुन गेलीमनात नसतानाही माझ्या कवितेची सहजप्रेरणा ती होऊन गेलीमाझ्यात कोठेतरी दडलेल्या माझ्याच तीप्रतिभेला जन्म देऊन गेलीकवीनिलेश बामणेबापRead More

December 24, 2010
Visits : 2917

मराठी जन्मलो ज्या जातीत त्या जातीचा वाढलो ज्या मातीत त्या मातीचा खेललो ज्या संस्कृतीत त्या संस्कृतीचा अभिमान बाळगतो मी मराठी असल्याचा निलेश बामणेRead More

December 24, 2010
Visits : 1327

कवी माला वाटत की कवी कधीच कोणी घडवत नसतो जन्म ही देत नसतो तो जन्मालाच येत असतोअजनातेपनी तिच्या प्रेमात पडलेला कवी नसतो Read More

December 24, 2010
Visits : 1937

मुलगी झाली मुलगा झाला हे सांगताच मुकदे कित्येक ते उजलतात मुलगी झाली हे शब्ध कानी पड़ता मुकडे कालवटतात Read More

December 24, 2010
Visits : 1255

पुरूषदेईन प्राण तुजसाठी मी भ्रमात या ग राहू नकोस दूर लोटून विनाकारणच तुझ्या पासून झुरवु नकोस खुला जरी मी पुरूष आहे हे तर कधीच विसरू नकोससहनशक्तिचि परिक्षा माझ्याखुल्यासारखी घेऊ नकोस आवड नाही ज्याची मज ते करण्यास भाग पाडू नकोस ह्द्यावर या बुद्धीस माझ्या हाबी होऊ देऊ नकोसप्रेमालाही व्यावहारिकपणे पाहावयास शिकवू नकोसप्रेमाच्याही बदल्यात प्रेम माझ्या कडून मागू नकोस प्रियकराचRead More

December 24, 2010
Visits : 1232

यौवनपहिल्यांदा मी जेव्हां सहज त्या खुळ्या यौवनात आलेपाहता डोळ्यात तुझ्या खोळ बेहोश झालेजाग येताच स्वत:स मी तुझ्या त्यां घट्ट मिठीत पाहिलेलाजेने मग त्यां मी भिजून ओलीचिंब झालेहाताच्या स्पर्शाने तुझ्याच फुलासारखी शहारलेमग वेड्या मला तुझ्या प्रेमाचेच वेंड लागलेमाझी मलाच तर मी नव्याने तेव्हा शोधू लागलेमाझ्या त्या शरिरावर माझेच खुळे प्रेम जडलेस्वत:च मी अर्पण तुज व्हावे असे मज वाटू लागलेनैतीकतेचेच पाश सारे सहजRead More

December 24, 2010
Visits : 14433


December 24, 2010
Visits : 2109

वजा कालपर्यंत हातात तुझ्या लालच बांगड्या असायच्या आकर्षक मादक मज मनमोहक त्या वाटायच्या आता तुझ्या हातात हिरव्या गार त्या बांगड्या होतRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 83697 hits