Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 28, 2017
Visits : 286

प्रेम...आपले प्रेम समोर असतानाही कधी - कधी आपल्याला  ओळखता येत नाही...कारण एकच असते वेळ जवळ आलेली नसते आपल्या मिलनाची...सूचना असते ती गत जन्मातील आपली भेटअधुरी राहिल्याची...नियतीने ठरविलेली असतेअचूक वेळ - योजनाआपल्या मिलनाची...सभोवतालची परिस्थितीकितीही बदलली तरी काळजी नसते कशाची...प्रेम ! एक भावना फक्तनांदी असते ती जगात बदल करण्याची...कवी - निलेश बामणेRead More

August 21, 2017
Visits : 655

गणपती...माझ्या चित्रातूनी प्रकटतोमाझा गणपती ...माझा गणपती...जणू स्वार असतो तोमाझ्या लेखणीवरी... माझा गणपती...माझ्या मनात तो, माझ्या तनात तोमाझ्या हृदयात तो, माझ्या डोळ्यात तोमाझ्या डोक्यात तो, माझ्या विचारात तोमाझ्या प्रेमात तो, माझ्या समर्पणात तोमाझ्या भक्तीत तो, माझ्या शक्तीत तोमाझ्या माझ्यात तो, आहे सर्वत्र तोमाझा गणपती...माझा गणपतीमाझ्या कवितेतील प्रत्येक शब्दातशब्दावर असतो तो गणपती...त्याच्या सोबत असते सरस्वतीलक्ष्मी त्याची माऊलीम्हणून तिची कृपा आमच्यावरीआम्ही मानतो त्याला आमचा शाळकरीआणि तो असतो आमचा सRead More

August 18, 2017
Visits : 1184

संस्कारांची टोपी...( कॉलेजच्या कट्टयावर तीन तरुण बसल आहेत. त्यांच्यात थट्टा मस्करी सुरु आहे. समोरून एक छोटा स्कर्ट, ( तोकडे कपडे )  घातलेली तरुणी सावकाश जाते. )पहिला तरुण - ( तिच्याकडे पाहत ):  हिला कापड कमी पडलं वाटत कपडे शिवायला ? दुसरा तरुण - नाही रे ! मला वाटत छोटे कपडे स्वस्त भेटत असतील !तिसरा तरुण - काही ही काय ? अरे  ! तिला गरम होत असेल !आणि  ते तिघे एकमेकांना टाळ्या देऊन हसतातत्यांचे बोलणे एकूण ती तरुणी रागात पण तोर्यात माघारी येते आणि आणि त्यातील एकाकडे रागाने पाहात : ए ! तुझं नाव काय ?  पहिला तरुणRead More

August 16, 2017
Visits : 2262

स्त्री- मुक्ती...       कितीही अट्टहास करून मी तिला मिळविला तरी मला काय मिळणार आहे ? एक देह हाडामासाचाच ना !  तिच्या देहात असं काय वेगळं आहे जे इतरांच्या देहात नाही ? मग मला तिच्या ह्या विशिष्ठ देहाचे आकर्षण का वाटते ? तिचा देह तरुण आहे म्हणून का ?  तस तरी कसं म्हणता येईल !  तिच्या पेक्षा कित्येक पटीने सुंदर आणि मादक देह असणाऱ्या माझ्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असणाऱ्या कित्येक होत्याच की ! पण तेव्हा मला नाही वाटले ते त्याचे आकर्षण ! हो बरोबर आहे तेव्हा कदाचित ती माझी गरज नव्हती. तेव्हा माझ्या डोळ्यात फक्तRead More

August 09, 2017
Visits : 1565

उभी चाळ...एक पत्रकार आणि एक सामान्य माणूस एकाच गोष्टीकडे वेगवेगळया दृष्टीने पाहतात कारण पत्रकाराची दृष्टी सर्वसमावेशक व सामान्य माणसाची आत्मकेंद्रित असते. आजचच  उदा. घेऊया आमच्या एस आर ए च्या टॉवर मध्ये मोटार नादुरुस्त झाली या सबबी खाली दोन दिवस पाणी सोडले नाही . एक दिवस पूर्व सूचना देणे शक्य नव्हते पण दुसऱ्या दिवशी ? ते जाऊद्या तो वेगळा विषय आहे. मला लवकर बाहेर जायचे होते आणि आंघोळीला पाणी नाही म्हणजे ? तेव्हा कळले माझे बाबा जे जेष्ठ नागरिक आहेत त्यांनी खालून जिने चढून पाणी आणले तेव्हा माझी आणखी सटकली कारणRead More

August 04, 2017
Visits : 1176

थोबाड ...माझ्या थोबड्याच्या प्रेमात त्या कित्येक पडल्या होत्यापण एक तरी होती का ?  जी माझ्या प्रेमात पडली होती...माझ्या दिसण्याच्या प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकीच प्रेम मी नाकारलं होत कारण मला माझ्यावर खरं प्रेम करणारी कोणीतरी हवी होती...माझा विद्रुप झालेला चेहरा मलाही पाहवत नव्हता कारण माझं स्वतःच प्रेम माझा थोबडाच होताथोबडा बाजूला झाल्यावर मी शोधला माझ्यातील मी आणि तेव्हा मला माझी खरी ती किंचित सापडली होती...आता मी चेहऱ्या पलीकडील जगही पाहायला, वाचायला आणि समजून घ्यायला शिकलोय त्यामुळे अनेक अनाकलनीय प्रश्नांRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 7128 hits