Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 28, 2011
Visits : 2611

रुक्मिणीच्या शोधातशोधात तिच्या माझी नजर चोहीकडे भिरभिरतेअचानक एका ठिकाणीहळूच मग स्थिरावते ...........जिथे स्थिरावते तिथे ती बसलेली असतेजणू काही माझीच वाट पाहत असते ........तिच्या जवळ जावे मनात येतच असतेइतक्यात तीच माझ्या जवळ येण्याकरिता उटते.........नेमकी तेव्हाच मध्ये दुदैवाने दुसरी घुटमळतेमाझ्या रंगाचा सारया बेरंग ती करते .........तिच्या मनात माझ्याबद्दल शंकेची पाल चुकचुकतेमला मग ती कृष्णाचाच अवतार समजते ..........माझ्यावरून नजर हळूच इतरत्र फिरवितेपुRead More

February 28, 2011
Visits : 1545

कवितेचा कवी कविते आहेस प्राण तू या वेड्या कवीचा ............कावितेविणाचालेल कसा श्वास या वेड्या कविचा..............कवितेसाठीच आहे देह जगीया वेड्या कविचा ............कवीतेमुळेच होतो कवितेचा कवी म्हणोनी सन्मान कविचा............कवी निलेश बामणेRead More

February 28, 2011
Visits : 2477

प्रेमवेडा पाहतो वाट जशी चातक पावसाच्या च्या मिलनाची पाहतो वाट तशी मी तुझ्या मिलनाची भटकतो कस्तुरीमृग जसा शोधात कस्तुरीच्या भटकतो तसा मी शोधात तुझ्या फिरतो चंद्र जसा त्या पृथ्वीच्या भोवती फिरतो तसा मी तुझ्या घराच्या भोवती होत नाही मिलन जसे दिवस आणि रात्रीचे होत नाही मिलन तसे तुझे आणि माझे जवळ जाता जाते दूर क्षितीज जसे जवळ जाता तुझ्या जातेस दूर तसे जाऊनी भेटते नदी जशी त्या समुद्राला तशी येऊनी तू एकदाची भेट मला नाहीतर विसरते जसे प्राण शरिरालRead More

February 28, 2011
Visits : 2733

हुंडाबळी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणारी मी यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करणारी मी अमर्याद त्यागाची जिवंत मूर्ती असणारी मी करोडो पुरुषांच्या यशाच श्रेय घेणारी मी माता म्हणूनी पुरुषांकडून पुजली जाणारी मी वेगवेगळ्या रुपात पुरुषांना प्रेम देणारी मी पुरुषातील पुरुषत्व सतत जगात ठेवणारी मी कवी निलेश बामणे पण ! दुदैव पुरुषांकडून हुंडाबळी ठरणारी ही मीRead More

February 24, 2011
Visits : 4817

जादू तुझ्या नजरेतील जादू मला तुझ्या पासून दूर जाऊ देत नाही ..........तुझ्या सौंदर्यात लपलेली नशा जिवंतपणी मला जगू दे नाही .........Read More

February 24, 2011
Visits : 2720

नजर ...........एकदा नजर पडल्यावर जिथे स्थिरावते तिथेच खरे सौंदर्य असते .........म्हणून माझी नजर तुला शोधते तुझ्या फोटोवर सहज स्थिरावते .....Read More

February 23, 2011
Visits : 3107

वादळ वादळ होऊन तू माझ्या जीवनात आलीस माझ्या हृद्याच दार तोडून निघून गेलीस माझ्या हृदयात आता कोणीही कधीही शिरतवाटेल तसा हैदोसघालून निघून जात विखुरलेलं माझं हृदयमी सावरत बसतो विनाकारण आठवणीत तुझ्या अश्रू गाळत राहतो हृदयाला नवीन दार लावून घ्याव म्हणतो पुन्हा वादळ येईल नको नकोसा विचार येतो कवी निलेश बामणेRead More

February 22, 2011
Visits : 2255

जखम कोणीतरी यावजीवनात माझ्या चोर पावलांनी हळुवार हृदयाच्या जखमेवरील खपली काढावी वाहू लागता प्रेम भला- भला जखमेतुनी जखमेवर त्या प्रेमाने फुंकर घालावी बरी होईपर्यंत जखम काळजी घेऊनीहोताच बरी दुसरी जखम द्यावी घातली फुंकर किती जरी प्रेमातुनी जीवनाच्या अंतापर्यंत बरी न व्हावी कवी निलेश बामणेRead More

February 22, 2011
Visits : 2013

पुरुष लबाड असतो एकीकडे दाढी केस वाढवून तुझ्या विरहात वेडा झाल्याच भासवत होतो दुसरीकडे त्याच वाढलेल्या दाढी केसात कोणाला तरी गुंतवू पाहत होतो कारण शेवटी मी पुरुष होतो पुरुष लबाड असतो हे विसरलो नव्हतो .........कुत्र्यासारखा तुझ्या माग पुढ घुटमळत निष्ठा तुझ्या चरणी वाहत होतो तुला नाही तुझ्या मैत्रीणीला तरी माझी दया येते का पाहत होतो कारण शेवटी मी पुरुष होतो पुरुष लबाड असतो हे विसरलो नव्हतो .........बसथांब्यावर तुझी वाट पाहत मी तासनतासRead More

February 22, 2011
Visits : 1334

फॅशन प्रेम करुन लग्न करणं आज जुनं झालंय लग्नापूर्वी पोर काढ्णं आज फॅशन झालंय झाकण्यासाठी अंगभर कपडे घालणं आज जुनं झालंय कपड्यासाठी अंग उगड ठेवणं आज फॅशन झालंय बापापुढं पोरानं नम्र राहणं आज जुनं झालंय पोरासंगे बापानं बिअर पिणं आज फॅशन झालंय पोरीसंगे आईनं देवळात जाणं आज जुनं झालंय आईसंगेRead More

February 17, 2011
Visits : 2174

संस्कार पाहतो जेव्हा तुला कित्येक वर्षापूर्वीचा त्या खोल अस्पष्ट जखमाही मला ओल्या होताना दिसतात हृद्याच्या कप्प्यात दडविलेल्या नकोश्या आठवणी विनाकारण मला ताज्या होताना दिसतातप्रत्येक क्षणाचे त्या तुझ्यासंघे घालविलेल्या मला हृदयाला बोचणारे काटे होताना दिसतात तुलाच गमावल्याच्या त्या असह्य होणाऱ्या वेदना पुन्हा एकदा मनात जाग्या होताना दिसतात तुझ्या जवळ जाण्याचे विचार मनात येऊ लागताच माझे संस्कार मला मृतच होताना दिसतात कवी निलेश बामणेRead More

February 17, 2011
Visits : 2461

स्पर्शदेवासमोर कधी हात पसरून न मागणारा मी तुझ्याजवळ तुचीच एक भेट दान म्हणून मागतो लाखोंच्या गराड्यात नेहमीच वावरणारा तो मी तुझ्यासह वांरवार एक क्षण एकांती मागतो कित्येकाना वेड्यासारखा सल्ला देत फिरणारा वेडा मी प्रिये तुझ्याकडे स्वत : साठीच सल्ला मागतो सभोवताली पाऊस प्रेमाचा सतत पाडणारा मी तुझ्याजवळ प्रेमाची भिकारी हा भिक्षा मागतो तुझ्यापासूनच ग सखे दूरवर असणारा मी तुझ्याकडे एक प्रेमळ हाताचा ग स्पर्श मागतो कवी निलेश बामणेRead More

February 17, 2011
Visits : 1631

सखे माझ्या काल्पनिक सखे आजही तुझा शोध घेत आहे जीवनात क्षणोक्षणी तुझीच वाट पाहत आहे तुझ्यासारखी कोणी माझ्या जीवनात येतच आहे अशी चाहूल मला का ग सारखी लागत आहे तुझा चेहरा आता नजरेसमोर माझ्या स्पष्ट आहे कोणाच्या चेहरयात दिसतो पाहायचे आहे तुझा शोध मला याच जीवनात लावायचा आहे माझ्या अंतापर्यंत एकदा भेटायचे आहे सर्वांसमोर एकदा मला माझ्या सखे प्रियतमे कल्पनेतून प्रत्यक्षात साकार करायचे आहे कवी निलेश बामणेRead More

February 11, 2011
Visits : 3645

प्रेम प्रेम उमजून समजून जाणून करता आल असत तर किती बर झाल असत ..........निदान प्रेमासाठी प्राण देणाऱ्या प्रेमिकांच अर्थहीन मरण टळल असत ..........फक्त नजरेला नजर मिळाली म्हणून प्रेम व्यक्त केल गेल नसत ...........हृदय विनाकारण चुकीच्या हातात खेळण्यासारख दिल गेल नसत ....प्रेमाच्या नावाखाली बरचस चुकीच बाजारात विकल गेल नसत ...........प्रेमाला जिवापेक्षा जास्त महत्व कधीच प्राप्त झाल नसत ............प्रेमात आणि युद्धात सार क्षम्य असत अस म्हंटल गेल नसत ....Read More

February 09, 2011
Visits : 3462

समर्थक प्रेमाच्या दिवसाचा नाही मी प्रेमाचा समर्थक आहे .....प्रेमात लपलेल्या प्रचंड ताकदीचा समर्थक आहे ........प्रेमाने जगात घडविलेल्या क्रांतिचा समर्थक आहे ........प्रेमात लपलेल्या प्रेमळ कवितांचा समर्थक आहे .......प्रेमाने प्रेमिकांना दिलेल्या ध्येयाचा समर्थक आहे ........प्रेमामुळे समाजात होणाऱ्याबंडाचा समर्थक आहे .......प्रेमासाठी बलिदान देणाऱ्या प्रेमिकांचा समर्थक आहे ..........प्रेमाला त्याग मानणाऱ्या प्रत्येकाचा समर्थक आहे ...........<Read More

February 09, 2011
Visits : 2308

जितका प्रसिद्ध माणूस तितकाच सर्वत्र तो बदनाम असतो त्याच्या जगातही स्वत:साठीच नेहमी तो अनोळखी असतोRead More

February 08, 2011
Visits : 3082

आई आई आहे ईश्वराच्या आधी पवित्र जगाची या निर्माती म्हणून झुकतो तिचा निर्माताईश्वरही तिच्या चरणावरती आई प्रेमळ प्रतिबिंब छान प्रेम जगाला देणारी ती प्रेमाचीच मग शोभावी एक छान प्रेमळच परिभाषा ती आई आहे शब्द पहिला बाळ नेहमी जो उच्चारतो मायबोलीत आईच्या त्या बोलायला तो जसा लागतो आई जगती गुरु प्रथमच जन्म घेणाऱ्या जीवाचा ती म्हणून जगी सारे म्हणती आई आहे गुरु थोर ती आई आहे एक गोड नात म्हणून म्हणते मला बाळ ती जीवाचे मोलRead More

February 07, 2011
Visits : 2594


February 06, 2011
Visits : 8526

कोकण कोकण माझा शोभे शालू हिरवा महाराष्ट्राचा हापूस आंबा येथला शोभे राजा फळांचा कोकण माझी बाग काजू फणस नारळाची हृदयात गोडवा असणारयासाध्या सरळ माणसांची कोकण माझी भूमी निधड्या छातींच्या वीरांची देश्यासाठी प्राण देणारयामहान त्या देशभक्तांची कोकण माझा देखावा दऱ्या खोऱ्या नद्यांचा डोंगर कपारीतून जाणाऱ्यावळणा वळणांच्या वाटांचा कवी - निलेश बामणेRead More

February 06, 2011
Visits : 2379


February 02, 2011
Visits : 3060

तुझ्या - माझ्यात तुझ्या पेक्षाही सुंदर तरुणी कितीतरी माझ्या आयुष्यात येऊन गेल्यापण ! तुझ्याच सौंदर्याने मला भुरळ का घालावी ............. कधी ही झाली नव्हती अशी कालवाकालव माझ्या हृदयात का व्हावी .......... अथक परिश्रमाने मिळवलेली प्रतिष्ठा मी तुझासाठी पणाला का बर लावावी........... मी मलाच घातलेली माझी बंधने आता मलाच नकोशी का वाटावी........... तुझ्या - माझ्यात आकर्षण आणि प्रेमया पलीकडेही काही नाती असावी .......Read More

February 01, 2011
Visits : 3088


nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 64022 hits