Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 31, 2011
Visits : 2334


January 29, 2011
Visits : 1908

मेनका बसमध्ये एकदाच ती मला भेटली माझ्याकडे पहात गालात खुदकन हसली मला वाटलं ती माझ्या प्रेमात पडली प्रेम कसलं माझ्या तोंडाला कालिक फासली मी तिच्या मागे लागलोय सांगत सुटली बातमी उडता उडता माझ्या घरी पोहचली कोणाच्या मागे लागलायस विचारणा झाली मी मग रागात म्हणालो मला एक मेनका भेटली माझी तपस्या भंग करून गेली काही न देता माझी अब्रू घेऊन गेली कवीनिलेश बामणेRead More

January 28, 2011
Visits : 2683

प्रेम जे कोमल हृदयात निर्माण होऊन हळुवार ओठावर येत ..........पण तरीही ओठांनी न सांगता डोळ्यांनी सांगितलं जात ...........अस प्रेम कोणाजवळ व्यक्त करायलाएक दिवसच काय .......आयुष्य ही आपल अपूर पडत कधी कधी सार.......... तेव्हा तेच तर मला कळलेलखर प्रेम नसत ......... कवी निलेश बाRead More

January 27, 2011
Visits : 3166

मित्र मित्र असावा माझ्या त्या जिवलग एकाच मित्रासारखा विश्वास ठेवला ज्याने मजवरी आंधळ्यासारखा ........मी होतो जसा तसा त्यानेच प्रेमाणे जवळ केला स्वत: समोर कधीही मला कमी नाही लेखला........प्रेमानेही त्याने कधी मला एक सल्ला नाही दिला बुद्धीवर तल्लक माझ्या नेहमीच विश्वास ठेवला ....स्वत :सही मी नाही जाणत तितका त्यान मज जाणला जिवनात फक्त माझ्या मी त्यालाच मित्र मानRead More

January 26, 2011
Visits : 1226

चावी एकदाच तिने माझ्या भेदक या नजरेला नजर दिली माझ्याकडे पहात गालात लाल गोड हसली ....कित्येक दिवसानंतर हृदयातही हिरवी पालवी फुटली बरयाच महिन्यानंतर एक प्रेम कविताही सुचली .........अंगातही नवीनच एक अनोळखी उर्जा संचारली जीवनातील ध्येयास नवीन दिशा सापडली .........जगण्यात हरवलेली मजा जणू पुन्हा एकदा गवसली माझ्या गालावर या पुन्हा एकदा खाली फुलली ........Read More

January 22, 2011
Visits : 2853

राष्ट्रध्वज राष्ट्रध्वजात उभाच आहे भगवाच रंग देत प्रेरणा रक्त सांडूनी लढण्याची ती बलिदानाची देशासाठी राष्ट्रध्वजात उभाच आहे पांढरा रंग देत प्रेरणा जात धर्म ते भुलून सारेसमानतेची देशासाठी राष्ट्रध्वजात उभाच आहे हिरवा रंग देत प्रेरणा हरितक्रांती करुनी मग तीRead More

January 20, 2011
Visits : 1422

प्रसिद्धी जीवनात फक्त एकदाच तिच्या त्या प्रेमात पडायला हवे मग वाटते सारखे तिच्याच सतत जवळ रहावे...........तिची नशा जगात या लहान थोर सारयांनाच चढते चालण्या फिरण्यातून ती साऱ्या जगाला दिसते .....तिच्या पुढे जगातील सारी नाती जपलेली तुच्छ ठरतीआई बाप वेळेस कोणालाही ते न स्मरती ...............तिच्या प्रेमात पडला जो जो तो स्वत:स हरवून बसला इतका मोठा झाला की बालपण विसरून गेला ..........प्राणही गमावला कित्येकांनी तिच्याच अपेक्षेने सम्राटासहीRead More

January 17, 2011
Visits : 634

फोटो तिचा छान त्याच्या मोबाईलवरच होता .........तिचा होता मात्र हिचा डिलेट तो झाला होता .......... निलेश बामणे Read More

January 13, 2011
Visits : 2753

तिळ - गुळ घ्या आणि गोड गोड बोला ..नाहीच जमल तर शब्द गोळा करा .Read More

January 12, 2011
Visits : 2648


January 11, 2011
Visits : 2444

थंडी कडकडीत ती, थंडी येथे कोणालाही, चालत नाही शेकोटी ती, पेटवायला फुटभरही एक, जागा नाही चण्याचा छान, काडा प्यावा तर आता तो, कांदा नाही गरम गरम त्या, भजीतही मग मनासारखी, ती चव नाही थंड पाण्याने, अंघोळ करून इंधन वाचवण, शोर्य नाही डॉक्टरची ती, बिलेच हल्ली श्रीमंता पण, झेपत नाही मुंबईत या, मुंबैकरासथंडी गुलाबी, वाटत नाही पांघरून कधी, अंगावर ते घ्यायची त्यास, सवयच नाही कवी -Read More

January 08, 2011
Visits : 5298

कांदा कांदा रे कांदा त्यानेच केला वांदा जेवणाचा झाला आता आमच्या फांदा निलेश बामणेRead More

January 05, 2011
Visits : 614


January 05, 2011
Visits : 991


January 05, 2011
Visits : 791


January 05, 2011
Visits : 904


January 05, 2011
Visits : 587


January 05, 2011
Visits : 812


January 05, 2011
Visits : 2156


January 04, 2011
Visits : 2731


nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 38955 hits