Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 27, 2017
Visits : 1670

वाटत राहत...वाटत राहत तुझ्याशी खूप बोलावं भरभरूनजगातील अकल्पित गूढआणि चमत्कारी विषयांवरपण ओठातून शब्दचबाहेर पडत नाहीतुझा अबोला कधीविनाकारण तुटत नाहीमला ज्ञान असतानाभूत भविष्य वर्तमानाचेतुझ्याशी बोलावे असेकाही घडत नाहीआज ना उद्या जगाला उत्तरे  हवीतुझ्या माझ्या नात्याचीत्या नात्यातील गुढतेचीकारण आपले नातेखरचं साधे नाही © निलेश बामणेRead More

April 26, 2017
Visits : 1069

कळते मलातुझे रुसने कळते मला रागावनेही कळतेतुझे टाळणे कळते मलाप्रेमही कळतेतुझे झुरणे कळते मलादुःखही कळतेतुझी व्यथा कळते मलावेदनाही कळतेतुझी अगतिकता कळते मलासमर्पणही कळतेतुझ्यातील तू कळते मलामाझ्यातीलही कळतेतुझी इच्छा कळते मलामनही कळतेतू माझी कळते मलातुलाही कळतेमी तुझा कळते मलाजगलाही कळतेआता सारेच कळते मलाप्रेमही कळते©निलेश बामणेRead More

April 26, 2017
Visits : 1045

[4/26, 9:15 AM] nileshbamne10: तुझ्यासाठी काही हीतुझ्यासाठी काही हीकरणार नाही मी माझ्या विचारांशी तडजोडतुझ्यासाठी करणार नाही मीतुझ्यासाठी काही हीकरणार नाही मी तुझ्यासाठी माझा जीवकधीच देणार नाही मीतुझ्यासाठी काही हीकरणार नाही मीतुझ्यासाठी माझ्या नात्यांचाबळी देणार नाही मीतुझ्यासाठी काही हीकरणार नाही मी पण तुझ्या प्रेमाला कधीचनकार देणार नाही मीतुझ्यासाठी काही हीकरणार नाही मी तुझ्या अस्तित्वाला धक्का कधीचलागून देणार नाही मीतुझ्यासाठी काही हीकरणार नाही मीतुझ्याशिवाय जगात एकटा याकधी जगणार नाही मी©कवी - निलेश बामRead More

April 24, 2017
Visits : 2159

प्रेमप्रेम कसं !हळुवार यायला हवं तुमच्या आयुष्यात जशी कडक उन्हात तुमच्या अंगाची लाही लाही होत असताना एखादी वाऱ्याची हलकीशी झुळूक येते तशी...प्रेम कस !आनंदात ,बागडत आणि उडत यायला हवं तुमच्या आयुष्याततुम्हाला एक नाजूक ,सुंदर आणि आकर्षकफुल समजून एखाद्या रंगीबेरंगीफुलपाखरासारखं...प्रेम कसं !स्वप्नात नसतानाही व्हावंत्यात गुंतून पडावंपण का ?ते आपल्यालाच न कळावं हे सारं योगायोगानेच घडलं असं आयुष्यभर वाटत राहावं....प्रेम कसं ! स्वतःहून तुमच्या हृदयाच्या दरातउभं राहायला हवं अचानक आणि तुम्हाला आपल्या मिठीतभरून घ्यायलRead More

April 16, 2017
Visits : 1632

द्वंद्व - दोन पात्रांचे स्पर्धेसाठी....                               नियती...          संयुक्ता आणि आदित्य एका हॉटेलात बसलेले असतात. आदित्य वेटरला ऑर्डर देतो आणि हात धुवायला जातो इतक्यात आदित्यच्या मोबाईलवर व्हाट्सअँप कॉल येतो तो कोणा यामिनी नावाच्या तरुणीचा असतो सहाजिकच तिचा प्रोफाइल फोटो झळकत असतो ती दिसायला अतिशय सुंदर एखाद्या अभिनेत्रीसारखी असते. संयुक्ता तिला ओळखत नसते त्यामुळे फोन रिसिव्ह करत नाही, आदित्य हात धुवून आल्यावर ती ही हात धुवून येते आणि बसता - बसता आदित्यला म्हणते ," तुला यामिनी नावाच्या कRead More

April 14, 2017
Visits : 1552

अबोलता...तुझी अबोलताही बोलून जाते बरेच काहीतुला उगाच वाटते मला काही कळत नाहीमी तुला कधीतसा कळलोच नाहीतुला विसरूनमी कधी जगलोच नाहीतुझ्यापासून तसा दूरमी कधीच गेलो नाहीमाझ्या हृद्यातील तुझी जागाकधी रिकामी झालीच नाहीआता बोलली नाहीस तूतर जमणार नाहीतुझ्या माझ्या मिलनाची आशामग उरणारच नाही©निलेश बामणेRead More

April 14, 2017
Visits : 573

महामानव ...मी असलो जरी मराठामी मानतो महामानवाRead More

April 13, 2017
Visits : 998

तू - मीतू जग तुझी स्वप्नेमी जगतो माझ्या स्वप्नाततू फक्त आंनद मिळवमी जगतो माझ्या आनंदाततू मिळव सारी सुखेमी जगतो माझ्या सुखाततू जग तुझ्या विश्वातमी रमतो माझ्या जगात तू मिळव तुझे प्रेममी जगतो तुझ्या प्रेमाततू जग फक्त तुझ्यासाठीमी जगतो तुझ्या जगण्याततू फक्त माझी नाहीसमी नाही आता माझ्यात© निलेश बामणेRead More

April 12, 2017
Visits : 977

आठवण...बरेच दिवस झालेकाही लिहिले नाही तुझ्या आठवणीत...तुझी ती आठवणचहरविली नाही ना ? माझ्या आठवणीत...कित्येक कविता मीसहज रचल्या आहेत तुझ्या आठवणीत...कित्येक कविता मीसहज सोडल्या आहेततुझ्या आठवणीत...माझ्या आयुष्यातील कित्येकवर्षे वाया गेलीतुझ्या आठवणीत...मी राहात होतोतुझ्या नाजूक हृदयातीलमाझ्या आठवणीत...आठवणीतील माझी तूतुझा मी राहतीलजगाच्या आठवणीत...©निलेश बामणेRead More

April 09, 2017
Visits : 1698

प्रेम ...तू कधीच नाही माझ्या माझे हृदय तुझ्या प्रेमात पडलेतू स्वछंद बागडत राहिलीस ते विनाकारण झुरत राहिले ...तू नाही माझ्यावरमी तुझ्यावर प्रेम केलेतू गालात गोड हसतमाझ्या मनाला भुलविले ...तू नाही दगाबाज दगाबाज मीच आहेतुझ्यासारख्या कित्येकींनामी दुखावले आहे...आठवतात ते सारे क्षणत्यांच्या सोबत प्रेमाचेआणि तुझ्यावरील माझे प्रेममला फार हलके वाटते...तुझ्या प्रेमात पडणेहे माझे वेड होतेवेड असले तरी तेच खरे प्रेम होते...© निलेश बामणेRead More

April 08, 2017
Visits : 1963

अज्ञानात सुख असते...जगाला कधीचन पडणारी कोडी मला पडलीच नसती ... ती कोडी सोडविण्यात माझ्या आयुष्याची वर्षे खर्ची पडलीच नसती...भूत भविष्य वर्तमानाची भुतेमाझ्या मानगुटीवर कधी बसलीच नसती...देवाच्या अस्तित्वाचा शोधघेण्याची गरज मला वेड्यागत भासलीच नसती...माझी नजर फक्त सुखावर असती तर  दुःखाची धग मलाकधी लागलीच नसती ...प्रेमातील  वासना आणिवासनेतील मुक्ती शोधली नसतीतर मला खरे प्रेम शोधण्याची गरज कधी जाणवलीच  नसती....भल्या भल्यानां न सुटणारी कोडीमला सहज सुटलीच नसतीनिरर्थक जीवनातील निरर्थकतामला कधी पटलीचं नसती...भविष्याRead More

April 08, 2017
Visits : 1133

हळुवार तू ...हळुवार तू...हळुवार तू ...सारेच तुझे हळुवार...हळुवार तू ...।।धृ।।हळुवार लाजणे,  हळुवार रुसणे,हळुवार हसणे, हळुवार बोलणे ।। १ ।।तुझे हळुवार माझ्या प्रेमात पडणे,तुझे हळुवार मला प्रेमात पाडणे । ।२।।तुझे हळुवार प्रेम हळूच व्यक्त करणेतुझे हळुवार माझ्या हृदयात शिरणे ।।३।।तुझे हळुवार मला हळूच स्पर्शनेगालात तुझ्या हळुवार  गोड हसणे ।।४ ।।मला पाहता हळुवार नजर चोरणेमाझ्या डोळ्यात हळुवार तुझे पाहणे ।।५।।माझ्या स्वप्नात तुझे हळुवार येणेमी उठता तुझे हळुवार  ते जाणे ।।६ ।।तुझे हळुवार माझ्या चित्रात उतरणेतुझे हळRead More

April 04, 2017
Visits : 317

निर्भया...शॉर्ट फिल्म                                  लेखक – निलेश बामणे सीन नं – 1     वेळ – रात्रीची     ठिकाण – निर्जन रस्ता ( बॅकग्राऊंडला रातकीड्यांचा वैगरे आवाज येतोय ) एक तरुणी ( जॉब वरून आलेली ) रस्त्याने हातात मोबाईल घेऊन चालतेय. ती दोन चार पावले चालल्यानंतर तिचा मोबाईल वाचतो ... ती तरुणीः- मोबाईलवर... हा ! आई बोल अगं ! आज ऑफीसमध्ये जरा जास्तच काम होत त्यात ट्रॅफीक जाम आणि त्यात दुष्काळात तेरावा महिना म्ह्णून नेमक्या आज ट्रेन पण लेट होत्या... तू काळजी करू नकोस मी आता रेल्वेRead More

April 04, 2017
Visits : 573

मिलन...चंद्र तू पौर्णिमेचाकाळोख मी आमवस्येचा ...तुझे सौंदर्य कलेकलेने वाढत जातेपौर्णिमेला ते पूर्ण होते...माझ्या हृदया व्यापून टाकतेआणि पुन्हा कलेकलेने कमी होते...आमवस्येला सौंदर्य तुझेशेवटी कुरूप होते...तेव्हाच खऱ्या अर्थानेआपले मिलन होते...©कवी - निलेश बामणेRead More

April 04, 2017
Visits : 362

रामराम राम राम राम राम स्मरावाराम नाम जपावातो वाल्मिकी जागवावाराम भक्त हनुमान आठवावारामातील मर्यादा पुरुषोत्तम पाहावाप्रत्येक पुरुषाने स्वतः तील राम शोधावारामनवमीला प्रत्येकाने रामातील रामाला पूजावामाणसाच्या अंतर्मनात खोलवर असलेला राम उभा करावास्वतः तील फक्त रामास प्रत्येकाने त्यास त्याच्या चरणी अर्पावाराम स्मरावा, राम जपावा, राम जागवावा, राम आठवावा ,राम पाहावा, राम शोधावा,राम पूजावा, राम उभा करावा, रामास फक्त  राम अर्पावारामनवमी आज सभोवताली राम राम राम राम राम अनुभवावा...©निलेश बामणेRead More

April 02, 2017
Visits : 935

कविता...कवितेच्या मागे धावता - धावता मी कधी म्हातारा झालो ?मला कळलेच नाही...माझे तारुण्य चोरून रोज अधिक तरुण होणारी माझी कविता कधी म्हातारी झालीच नाही...माझी कविता आता रोज तरुणांना प्रेमात पडल्याशिवाय क्षणभरही शांत बसत नाही...तिच्या प्रेमात पडलेले  माझे म्हातारे हृदय आताफडफडल्या शिवाय रहात नाही...आता मला तिच्यावर कोणतीच बंधने घालता येत नाही आणि स्वैर सोडता येत नाही...मी तरुणच राहायचे ठरविले तर माझी कविता आतातरुण राहणार नाही...तिचे तारुण्य हेरून मी आता तरुण झालो तरीजगण्यात मजा उरणार नाही...© कवी - निलेश बामणRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 18656 hits