Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
October 11, 2017
Visits : 1205

साहित्य उपेक्षितांचे मासिकाचा दीपावली विशेषांक २०१७  अवघ्या ३६ पानांचा आहे पण तो वाचायला कोणी सुरुवात केली तर संपूर्ण वाचल्याखेरीज खाली ठेवणार नाही याची आम्हाला खात्री आहे या अंकात मला ६५ लेखकांना संधी द्यावीच लागणार होती कारण मी त्यांना प्रत्यक्ष फोन करून त्यांच्याही बोललो होतो आणि त्यांना या अंकासाठी कोणतेही  मानधन मिळणार नाही असे स्पष्ट संगीतल्यावरही उत्साहाने तीन  -  तीन कविता कथा त्यांनी पाठविल्या. त्यामुळे सर्वाना संधी देणे क्रमप्राप्त होते तरी शेवटी शेवटी काहींची संधी हुकली त्याला माझा नाईलाज होता. आRead More

October 08, 2017
Visits : 1417

जाणता     अडगळीच्या सामानाची आवरा आवर करताना जुन्या कागदपत्रांवर नजर फिरविताना विजयला एक चिट्टी सापडली  जवळपास दहा वर्षांपूर्वी लिहिलेली ती  चिट्टी होती. ती चिट्टी विजयाच्या लहान बहिणीने अर्थात विजयाने  तिच्या होणाऱ्या लहान दिराला लिहिली होती. ती चिट्टी विजयला सापडली होती याचा अर्थ ती दिली नव्हती अथवा ही कच्ची चिट्टी असावी. आता या चिट्टीला दहा वर्षे झालेली होती. ही चिट्टी लिहली तेव्हा विजया अकरावीला होती. विजया विजयची लड़की एकुलती एक बहीण होती म्हणून विजयने तिच्यासाठी तिच्या भविष्यासाठी खूप स्वप्ने पाहिली होRead More

October 05, 2017
Visits : 1443

मला कळतेय...मला कळतेय तुझी घालमेलपण अर्थ लागत नाही...उगाच अर्थाचा अनर्थ नकोम्हणून मी बोलत नाही...तुझे वागणे सारेच गूढत्याचा अर्थ लागत नाहीमी हिंमत करावी म्हणतोपण खात्री वाटत नाही...तुझे सारेच विचित्र आहेकाहीच अर्थबोध होत नाहीमाझ्या अबोल्याचा अर्थ ही कधी तुला कळत नाही...मला कळतेय व्यक्त व्हावेपण हिंमत होत नाहीमाझ्याजवळ आता गमवायला फक्तअब्रुशिवाय त्या काहीही नाही...माझे तुझ्यावर प्रेम आहेयाबद्दल आता शंका नाहीप्रेमात पुढाकार तूच घ्यावा त्याला आता पर्याय नाही...©कवी - निलेश बामणेRead More

nilesh bamne's Blog

Blog Stats
  • 4065 hits